Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट 1 लाख रुपये आणि त्यात स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन्स

जर तुम्ही सुद्धा नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण 1 लाखात कोणत्या बेस्ट स्कूटर उपलब्ध आहेत. त्याबद्दल जाणून घेणार आहात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 06, 2025 | 11:10 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या चांगल्या बाईक्स आणि स्कूटर ऑफर करत असतात. हल्ली मार्केटमध्ये बाईकच्या ही तोडीसतोड अशा बेस्ट स्कूटर आल्या आहेत. यातच जर तुमचे बजेट 1 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही चांगली स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण या श्रेणीत अनेक उत्कृष्ट स्कूटर उपलब्ध आहेत जे फीचर्स, मायलेज आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत उत्कृष्ट आहेत.

चला तर मग अशा पाच लोकप्रिय स्कूटर्सबद्दल जाणून देऊया, ज्यांची ऑन-रोड किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंवा जवळपास आहे आणि त्या कामगिरी, स्टाइल आणि मायलेजचे उत्तम कॉम्बिनेशन घेऊन येतात.

40 हजार पगार असणारी व्यक्ती सुद्धा विकत घेईल MG Windsor EV, फक्त ‘एवढा’ असेल EMI?

होंडा अ‍ॅक्टिव्हा 6जी (Honda Activa 6G)

होंडा अ‍ॅक्टिव्हा 6जी ची ऑन-रोड किंमत 92,181 ते 98,731 रुपयांच्या दरम्यान आहे. यात 109.51 सीसी इंजिन आहे, जे प्रति लिटर 59.5 किलोमीटर मायलेज देते. त्याचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा ही भारतीय बाजारपेठेत सर्वात विश्वासार्ह आणि सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर मानली जाते, ज्याची बिल्ट क्वालिटी आणि कमी मेंटेनन्स यामुळे ती एक परिपूर्ण फॅमिली स्कूटर बनते.

टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter)

टीव्हीएस ज्युपिटरची ऑन-रोड किंमत 88,561 ते 1.06 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यात 113.3 सीसी इंजिन आहे आणि ते 48 किमी प्रति लिटर मायलेज देते. त्याची टॉप स्पीड 82 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर तिच्या मजबूत पकड, उत्तम राइड आणि उत्कृष्ट ग्राउंड क्लिअरन्ससाठी ओळखली जाते, ज्यामुळे ती दररोजच्या राइडिंगसाठी आदर्श बनते.

सुझुकी अ‍ॅक्सेस (Suzuki Access)

सुझुकी अ‍ॅक्सेस 125 ची ऑन-रोड किंमत सुमारे 1 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 124 सीसी इंजिन आहे जे 8.42 पीएस पॉवर निर्माण करते आणि 45 किमी प्रति लिटर मायलेज देते. ही स्कूटर अशा ग्राहकांसाठी परिपूर्ण आहे जे थोडी अधिक शक्ती, उत्तम डिझाइन आणि चांगले कार्यप्रदर्शन शोधत आहेत.

टीव्हीएस ज्युपिटर 125 (TVS Jupiter 125)

टीव्हीएस ज्युपिटर 125 ची ऑन-रोड किंमत 93,891 रुपयांपासून सुरू होते. यात 124.8 सीसी इंजिन आहे जे 57.27 किमी प्रति लिटर मायलेज देते आणि 95 किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देते. ही स्कूटर विशेषतः अशा कुटुंबांसाठी डिझाइन केली आहे ज्यांना अधिक जागा, आरामदायी प्रवास आणि चांगली इंधन कार्यक्षमता हवी आहे.

Tata Curvv चा CNG व्हेरियंट मार्केटमध्ये लवकरच दाखल होणार, टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट

यामाहा फॅसिनो 125 (Yamaha Fascino 125)

यामाहा फॅसिनो 125 एफआय हायब्रिडची ऑन-रोड किंमत 99,969 रुपयांपासून सुरू होते. यात 125 सीसी इंजिन आहे, जे 68.75 किमी प्रति लिटर मायलेज देते आणि त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर विशेषतः तरुणांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली त्याची स्टायलिश डिझाइन आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे ती एक स्मार्ट निवड बनते.

Web Title: Best scooters under 1 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 11:10 PM

Topics:  

  • a scooter
  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

एथर एनर्जीची मोठी झेप! 8 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा टप्पा पार; रिज्टाचा मोठा वाटा
1

एथर एनर्जीची मोठी झेप! 8 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा टप्पा पार; रिज्टाचा मोठा वाटा

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
2

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
3

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
4

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.