Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात कोण वापरू शकतं निळ्या आणि काळ्या रंगाची Number Plate? राष्ट्रपतींच्या वाहनांवर असते ‘ही’ नंबर प्लेट

भारतीय रस्त्यावर आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेट पाहायला मिळतात. मात्र, कोणत्या रंगाची नंबर प्लेट कोणती व्यक्ती वापरू शकते? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 04, 2026 | 09:11 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात विविध रंगांच्या नंबर प्लेट उपलब्ध
  • कोणती नंबर प्लेट कोणत्या व्यक्तीसाठी वापरली जाते?
  • चला जाणून घेऊयात
भारतीय रस्त्यांवर वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेकदा या वाहनांवर आपल्याला विविध रंगांच्या नंबर प्लेट्स पाहायला मिळतात. मात्र, या रंगांचे महत्त्व काय आहे? हीच बाब लक्षात घेत आज आपण पांढऱ्या, पिवळ्या, हिरव्या, लाल आणि काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स का वापरल्या जातात. विशेषतः निळ्या आणि काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स कुठे वापरल्या जातात.

पांढरी नंबर प्लेट

पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट्स खाजगी किंवा वैयक्तिक वापरासाठी असलेल्या वाहनांना लावल्या जातात. उदाहरणार्थ, घरगुती किंवा खाजगी वापरासाठी असलेल्या कार किंवा मोटरसायकलवर पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट्स असतात.

TVS iQube, Ather आणि Bajaj Chetak मध्ये तिहेरी लढत! कोणती ई-स्कूटर बेस्ट? जाणून घ्या किंमत आणि रेंज

लाल रंग

लाल रंगाच्या नंबर प्लेट्स अत्यंत विशेष श्रेणीतील मानल्या जातात. त्या केवळ भारताचे राष्ट्रपती आणि राज्यांचे राज्यपाल यांच्या वाहनांवरच लावल्या जातात. वाहनाच्या नोंदणी क्रमांकाऐवजी, या नंबर प्लेट्सवर ‘अशोक चिन्ह’ बनलेले असते.

पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स

पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स अशा वाहनांसाठी राखीव असतात, ज्यांचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी किंवा व्यावसायिक उद्देशांसाठी केला जातो, उदा. ऑटोरिक्षा, बस, टॅक्सी किंवा कॅब. याव्यतिरिक्त, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर, जसे की ट्रक आणि मिनी-ट्रक देखील पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स असतात.

व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या यापैकी कोणत्याही वाहनाचे परिचालन करण्यासाठी, चालकांकडे ‘व्यावसायिक वाहन परवाना’ (Commercial Driving License) असणे अनिवार्य आहे.

Ajay Devgan New Car: ज्या कारवर शाहरुख खान आणि हार्दिक पंड्या फिदा, तीच कार अजय देवगणने केली खरेदी; किंमत…

हिरव्या रंगाची नंबर प्लेट

आपल्या देशात हिरव्या रंगाच्या नंबर प्लेटचा वापर तुलनेने नवीन आहे. ही प्लेट फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) वापरली जाते, जसे की ई-रिक्शा किंवा इलेक्ट्रिक कार. विशेष म्हणजे, हिरवा रंग खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी समानपणे वापरला जातो.

निळ्या रंगाची नंबर प्लेट

निळ्या रंगाची नंबर प्लेट फक्त परदेशी प्रतिनिधी (Foreign Diplomats) वापरत असलेल्या वाहनांसाठी असते. या वाहनांमध्ये इतर देशांचे राजदूत किंवा उच्चपदस्थ अधिकारी प्रवास करतात, त्यामुळे त्यांना विशेष ओळख देण्यासाठी ही प्लेट वापरली जाते.

काळ्या रंगाची नंबर प्लेट

काळ्या रंगाच्या नंबर प्लेटवर पिवळ्या अक्षरांत नंबर लिहिलेला असतो. अशा प्लेट्स भाड्याने दिल्या जाणाऱ्या वाहनांसाठी वापरल्या जातात, जसे की रेंटल कार किंवा बाईक. विशेष म्हणजे, या वाहनांना चालवण्यासाठी स्वतंत्र कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसते, त्यामुळे ती सामान्य टॅक्सींपेक्षा वेगळी ठरतात.

Web Title: Blue black number plate rules india president special plate meaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • automobile
  • number plate
  • Vehicle Number Plate

संबंधित बातम्या

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
1

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

अजूनही पुण्यातील अनेकांनी HSRP नंबर प्लेट बसविली नाही; आकडेवारी वाचा सविस्तर
2

अजूनही पुण्यातील अनेकांनी HSRP नंबर प्लेट बसविली नाही; आकडेवारी वाचा सविस्तर

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री
3

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.