महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याच्या तारखेत मुदतवाढ केली आहे. ही मुदतवाढ ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
आजच्या काळात कोणत्या व्यक्तीला कोणता छंद असेल हे सांगता येत नाही. नुकतेच अहमदाबादमधील आशिक पटेलने आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटसाठी 34 लाख रुपयांची बोली लावली आहे.
HSRP नंबर प्लेट ज्यांनी बसवली नाही आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सरकारने अंतिम मुदत वाढ दिली आहे. १५ ऑगस्ट हीच शेवटची तारीख असून यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
देशभरात वाहन कुठेही गेले तरी ते ओळखता यावे, यासाठी वाहन क्रमांक एकाच म्हणजे इंग्रजी भाषेत असावे, असा नियम आहे. असे क्रमांक न आढळल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र मराठीत…
शिक्रापूर (ता.शिरूर) येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी काळ्या काचांची गाडी शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Crime) ताब्यात घेतली. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अशाच डमी आमदाराच्या गाड्यांना…
युपीच्या काशी शहर वाराणसीमध्ये एका तरुणाच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर 'योगी सेवक' असे लिहिलेले आढळले. जे त्याला चांगलंच भारी पडलं आहे. वाराणसी पोलिसांनी त्या तरुणाला ६,००० रुपयांचे चालान बजावले आहे.