Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीच्या कार महागण्याची शक्यता! किती रुपयांनी वाढवली जाऊ शकते किंमत? जाणून घ्या

नवीन आर्थिक वर्षात अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कार्सच्या किमतीत वाढ करत आहे. अशातच आता चिनी ऑटो कंपनी BYD ने देखील त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 03:57 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • BYD कार्सच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता
  • किमती 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
  • जाणून घ्या अधिक माहिती
भारतीय वाहन बाजारात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष भर देत आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, वाढती इंधन दर आणि सरकारी प्रोत्साहन यामुळे ईव्ही सेगमेंटला मोठी मागणी मिळत आहे. देशांतर्गत कंपन्यांसोबतच अनेक विदेशी कंपन्याही भारतीय बाजारात आपल्या इलेक्ट्रिक कार सादर करत आहेत. अशाच कंपन्यांपैकी एक म्हणजे BYD. ही कंपनी प्रगत बॅटरी तंत्रज्ञान, लांब रेंज आणि आधुनिक फीचर्ससाठी ओळखली जाते. BYD ने भारतीय बाजारात आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे आणि भविष्यात आणखी नवीन मॉडेल्स सादर करण्याची तयारी सुरू आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्माता BYD कडून विविध सेगमेंटमध्ये गाड्यांची विक्री केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच आपल्या कारच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

Maruti, TATA की Hyundai, कोणती कंपनी ऑफर करते ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर असणारी बेस्ट कार?

BYD च्या गाड्या होणार महाग

मीडिया रिपोर्ट्सनुसार BYD लवकरच आपल्या इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवू शकते. कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी लवकरच किंमतवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कधीपासून वाढू शकतात दर?

माहितीनुसार कंपनी सर्व मॉडेल्सच्या किमतीत वाढ करू शकते. ही वाढ वेगवेगळ्या व्हेरियंटनुसार वेगळी असू शकते. अंदाजानुसार 1 मेपासून नवीन दर लागू होऊ शकतात.

किती होऊ शकते वाढ?

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीकडून कारच्या किमतीत सुमारे 3 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. BYD सध्या भारतात चार इलेक्ट्रिक कारची विक्री करते. यामध्ये BYD Atto 3, BYD eMax 7, BYD Seal आणि BYD Sealion 7 यांचा समावेश आहे.

ग्राहकांनो ‘या’ कारला अलविदा करायची वेळ आली! Maruti Suzuki ने प्रोडक्शन थांबवण्याचा घेतला निर्णय, किंमत फक्त 5.35 लाख रुपये

पूर्वी देखील झाली होती किंमतवाढ?

यापूर्वीही कंपनीने जानेवारी 2026 मध्ये BYD Sealion 7 या एसयूव्हीच्या किमतीत वाढ केली होती. त्यावेळी बेस व्हेरियंटच्या किमतीत सुमारे 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर इतर व्हेरिएंटच्या किमतीत बदल करण्यात आलेला नव्हता.

Web Title: Byd car price may incresed by 3 percent from 1 may 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • automobile
  • BYD
  • electric car

संबंधित बातम्या

‘नेक्स्ट जेन टियागो’ची मार्केटमध्ये एन्ट्री! बजेटमध्ये बसणारा प्रीमियम अनुभव
1

‘नेक्स्ट जेन टियागो’ची मार्केटमध्ये एन्ट्री! बजेटमध्ये बसणारा प्रीमियम अनुभव

समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्…
2

समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्…

जगभरात विकली जाणारी प्रत्येक चौथी कार इलेक्ट्रिक! या देशांमध्ये सर्वात जास्त डिमांड
3

जगभरात विकली जाणारी प्रत्येक चौथी कार इलेक्ट्रिक! या देशांमध्ये सर्वात जास्त डिमांड

Electric Car : इलेक्ट्रिक कार खरेदी पडणार महाग? टायर लवकर झिजण्याच्या कारणाने ग्राहक चिंतेत, खर्च वाचून उडतील होश
4

Electric Car : इलेक्ट्रिक कार खरेदी पडणार महाग? टायर लवकर झिजण्याच्या कारणाने ग्राहक चिंतेत, खर्च वाचून उडतील होश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.