Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या कारमध्ये CNG किट लावले जाऊ शकते का? जाणून घ्या सरकारी नियम आणि त्यामागील खर्च

वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे अनेक कार चालक त्यांच्या कारमध्ये CNG किट लावून घेतात. मात्र, सीएनजी किट लावण्यामागे कोणते सरकारी नियम आहेत आणि त्याचा किती खर्च येतो? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 10, 2026 | 03:13 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • कारमध्ये सीएनजी किट बसवण्यास ग्राहकांचा कल
  • यामागील सरकारी नियम काय?
  • चला जाणून घेऊयात
पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे आता CNG कार्सच्या मागणीत झपाट्याने वाढताना दिसत आहे. इंधन खर्च कमी करण्यासाठी अनेक जण नवीन CNG कार खरेदी करण्याऐवजी आपल्या जुन्या पेट्रोल कारमध्ये CNG किट बसवण्याचा पर्याय निवडत आहेत. मात्र, CNG किट बसवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे अत्यावश्यक आहे. तसेच, तुमच्या कारमध्ये CNG किट बसवणे योग्य आहे का, हेही तपासून पाहणे गरजेचे आहे.

सरकारी नियम

सर्वप्रथम, कारच्या वजनाचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, 3.5 टनांपेक्षा कमी वजन असलेल्या वाहनांमध्येच CNG किट बसवण्याची परवानगी आहे. त्यामुळे किट बसवण्याआधी तुमच्या कारचे अचूक वजन जाणून घेणे गरजेचे आहे. याशिवाय, नेहमीच RTO मान्यताप्राप्त CNG किटच वापरणे आवश्यक आहे. अशा किटमुळे वाहनाची सुरक्षितता आणि परफॉर्मन्स दोन्ही टिकून राहतात.

Mercedes च्या ‘या’ कारमध्ये आढळली खराबी! एका झटक्यात हजारो गाड्या बोलावल्या परत

अधिकृत डीलर

त्यानंतर, CNG किट कोणाकडून बसवायची याकडेही लक्ष द्यायला हवे. नेहमी अधिकृत (ऑथराइज्ड) डीलरकडूनच किट बसवून घ्यावी. अधिकृत डीलरकडे प्रशिक्षित तंत्रज्ञ असतात, जे योग्य पद्धतीने किट बसवतात. किट बसवल्यानंतर त्याचे बिल किंवा पावती घेणे विसरू नका, कारण ते पुढील RTO प्रक्रियेसाठी आणि विमा अपडेटसाठी आवश्यक ठरते.

किती येईल खर्च?

खर्चाचा विचार केला तर, भारतात CNG किट बसवण्याचा एकूण खर्च साधारणपणे 35,000 ते 80,000 रुपयांच्या दरम्यान असतो. हा खर्च किटच्या ब्रँड, गुणवत्तेवर आणि कारच्या प्रकारावर अवलंबून बदलू शकतो. या खर्चात किटची किंमत, इंस्टॉलेशन चार्ज, RTO मंजुरी शुल्क आणि विमा पॉलिसी अपडेट करण्याचा खर्च यांचा समावेश असतो.

Volkswagen Taigun Facelift सादर झाली होsss…’या’ बदलांमुळे कार मार्केट गाजवणार?

एकंदरीत, CNG किट बसवणे हा इंधन बचतीसाठी चांगला पर्याय असला तरी योग्य माहिती, अधिकृत किट आणि सुरक्षित इंस्टॉलेशन याकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. योग्य पद्धतीने किट बसवल्यास तुम्ही कमी खर्चात सुरक्षितपणे प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

Web Title: Can a cng kit be installed in your car know the government rules and the cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • CNG

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
3

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.