Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

50 हजारांच्या पगारावर Tata Sierra खरेदी करण्याचे स्वप्न दणक्यात पूर्ण होईल! EMI फक्त 18000 रुपये आणि डाउन पेमेंट…

टाटा सिएरा ही अल्पावधीतच लोकप्रिय एसयूव्ही ठरली आहे. हीच कार योग्य डाउन पेमेंट आणि फायनान्शियल प्लॅनसह आरामात खरेदी करता येईल. चला या कारच्या डाउन पेमेंट आणि ईएमआयबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 12, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टाटा सिएराला भारतात दमदार मागणी
  • 50 हजार असणारी व्यक्ती कशी खरेदी करू शकते ही कार
  • जाणून घ्या डाउन पेमेंट आणि ईएमआय डिटेल्स
टाटा सिएरा जेव्हा मार्केटमध्ये आली होती तेव्हा तिला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. म्हणूनच तर बुकींगच्या पहिल्याच दिवशी या कारला 70 हजारापेक्षा अधिक बुकिंग मिळाली. ही एसयूव्ही खरेदी करण्याचे आता अनेकांचे स्वप्न निर्माण झाले आहे.

जेव्हा Tata Sierra चा विषय निघतो, तेव्हा लोकांची उत्सुकता आणखीच वाढली जाते. मात्र, या संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात; विशेषतः हा की, अगदी माफक पगार असतानाही या कारसाठी सहजपणे कर्ज मिळवणे शक्य आहे का? जर तुमचा मासिक पगार 50000 रुपये असेल, तर तुम्हाला ‘Tata Sierra‘ साठी कर्ज मिळू शकेल का आणि तसे झाल्यास तुमचा मासिक हप्ता (EMI) किती असेल? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही बाबा! पहिल्या 3 महिन्यांत 54 नवीन सेंटर्स सुरू; विक्रीतही 98 टक्क्यांची विक्रमी वाढ

सर्वात पाहिलं किंमत जाणून घ्या

Tata Sierra ची सुरुवातीची ‘एक्स-शोरूम’ किंमत अंदाजे 11.49 लाख असून, तिच्या सर्वोच्च (टॉप-एंड) व्हेरिएंटची किंमत 17.99 लाखांपर्यंत जाते. या कारच्या ‘Smart Plus’ या मूळ मॉडेलची ‘ऑन-रोड’ किंमत अंदाजे 13.30 लाख रुपये असेल असा अंदाज आहे. जर तुम्ही हे मूळ मॉडेल खरेदी करण्यासाठी 2 लाखांचे ‘डाऊन पेमेंट’ केले, तर तुम्हाला अंदाजे 11.30 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल.

अशा परिस्थितीत, 5 वर्षांच्या कालावधीसाठी 8.5% ते 10% दरम्यानचा व्याजदर गृहीत धरल्यास, तुमचा मासिक हप्ता (EMI) अंदाजे 23000 ते 24500 रुपयांच्या दरम्यान असेल. याउलट, जर कर्जाचा कालावधी 3 वर्षांचा ठेवला, तर मासिक हप्ता वाढून तो सुमारे 35000 रुपयांपर्यंत जाईल; तर 7 वर्षांच्या कर्जासाठी, हा हप्ता कमी होऊन अंदाजे 17000 ते 18000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

दुसऱ्या व्हेरिएंटसाठी किती द्यावा लागेल EMI?

जर तुम्ही बेस व्हेरिएंटऐवजी थोडे टॉप व्हेरिएंट, जसे Pure किंवा डिझेल मॉडेल घेण्याचा विचार करत असाल, ज्यांची ऑन-रोड किंमत सुमारे 15 ते 17 लाख रुपये आहे, तर त्यानुसार EMI देखील वाढेल. अशा मॉडेल्ससाठी मासिक EMI सुमारे 30000 ते 36000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. टॉप व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपये डाउन पेमेंट करून 5 वर्षांच्या कर्जावर EMI सुमारे 38000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

50,000 रुपयांच्या पगारात कार घेणे योग्य आहे का?

आर्थिक तज्ञांच्या मते, तुमची EMI ही तुमच्या हातात येणाऱ्या (in-hand) पगाराच्या २०% पेक्षा जास्त नसावी. म्हणजेच, जर तुमचा पगार 50000 रुपये असेल, तर EMI साधारण 10000 रुपयांपर्यंत मर्यादित असावी.

मात्र, Tata Sierra साठी किमान EMI सुद्धा सुमारे 17000 ते 18000 रुपयांपासून सुरू होते, जी तुमच्या पगाराच्या तुलनेत जास्त ठरते.

जर तुमचा पगार 50000 रुपये असेल आणि आधीपासून कोणतेही मोठे खर्च किंवा कर्ज नसले तर ही SUV खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या योग्य ठरू शकते. EMI कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त डाउन पेमेंट करावे लागेल किंवा कमी किमतीच्या कारचा पर्याय निवडावा लागेल.

Web Title: Can tata sierra be purchased in 50 thousand salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • tata sierra

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
3

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.