Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Sierra खरंच 29.9 किमीचा मायलेज देऊ शकते? जाणून घ्या यामागील सत्यता

नुकतेच टाटा सिएराचे नाव India Book Of Records मध्ये समाविष्ट झाले आहे. याचे कारण म्हणजे या कारने अवघ्या 12 तासात 29.9 किमीचा मायलेज दिला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 11, 2025 | 05:48 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा सिएराचे नाव India Book Of Records मध्ये समाविष्ट
  • अवघ्या 12 तासात दिला 29.9 किमीचा मायलेज
  • मात्र, खरंच ही कार एवढा मायलेज देते का? चला जाणून घेऊया
एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना भारतात उत्तम मागणी मिळताना दिसते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक कंपन्या मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर करत असतात. नुकतेच टाटाने देखील त्यांची क्लासिक एसयूव्ही बाजारात एका नव्या रूपात लाँच केली.

भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सची नवीन SUV लाँच झाली आहे. ही एसयूव्ही म्हणजे Tata Sierra. ही एसयूव्ही बाजारात पुन्हा एंट्री मारणार म्हणून कारप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच या कारचे नाव India Book Of Records मध्ये समाविष्ट झाले आहे. मात्र, ही कार खरंच इतका मायलेज देते का?

मार्केटमध्ये चर्चा…29.9kmpl चा रिकॉर्डतोड़ माइलेज! इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंदवले Tata Sierra चे नाव

टाटा सिएराचा रेकॉर्ड

अलीकडेच टाटा मोटर्सने सादर केलेल्या टाटा सिएराने मायलेज बाबत एक नवीन रेकॉर्ड स्थापित केला. हा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवला गेला आहे. या SUV ने NATRAX ट्रॅकवर एक नवीन मायलेजचा विक्रम प्रस्थापित केला.

माहितीनुसार, इंदूरजवळील NATRAX ट्रॅकवर टाटा सिएराची सुमारे 12 तास टेस्टिंग घेण्यात आली. या काळात, एसयूव्हीच्या विविध टेस्टिंग घेण्यात आल्या, ज्यामध्ये मायलेज टेस्टिंगचा समावेश होता. ज्यात या एसयूव्हीने प्रति लिटर पेट्रोलमध्ये 29.9 किमी मायलेज गाठून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.

कोणत्या स्पीडवर कार चालवण्यात आली?

टाटा सिएराने सुमारे 12 तासात 800 किलोमीटरचे अंतर कापले. या कारचा सरासरी वेग ताशी 65 ते 70 किलोमीटर दरम्यान राखला गेला. यामुळे इंजिन कमी आरपीएमवर चालण्यास अनुमती मिळाली, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता चांगली झाली.

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

खरंच ही कार इतका मायलेज देऊ शकते का?

टाटा सिएराने 1 लिटर पेट्रोलवर प्रति लिटर 29.9 किलोमीटर मायलेज दिले असेल. पण सत्य हे आहे की या मायलेजसाठी, ही एसयूव्ही अशा ट्रॅकवर चालवण्यात आली जिथे फक्त एकच वाहन चालत होते. याशिवाय, कार सरळ आणि त्या ट्रॅकवर न थांबता चालवली गेली. या दरम्यान, याचे स्पीड ताशी 65 ते 70 किलोमीटर दरम्यान ठेवण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात, ट्रॅफिक, वळणे, चढण आणि उतार असलेल्या रस्त्यावर ही SUV चालवताना, मायलेज फक्त 18 ते 20 किलोमीटर प्रति लिटर मिळू शकतो.

 

 

Web Title: Can tata sierra give 299 kmpl mileage know the reality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata sierra

संबंधित बातम्या

Bolero ला धडकी भरवणारी Tata Sumo 2025 मार्केटमध्ये जोरदार एंट्री मारणार?
1

Bolero ला धडकी भरवणारी Tata Sumo 2025 मार्केटमध्ये जोरदार एंट्री मारणार?

मार्केटमध्ये चर्चा…29.9kmpl चा रिकॉर्डतोड़ माइलेज! इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंदवले Tata Sierra चे नाव
2

मार्केटमध्ये चर्चा…29.9kmpl चा रिकॉर्डतोड़ माइलेज! इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंदवले Tata Sierra चे नाव

भारतात सर्वाधिक कोणते Scooters विकले जातात? किंमत 1 लाखांपेक्षा कमी
3

भारतात सर्वाधिक कोणते Scooters विकले जातात? किंमत 1 लाखांपेक्षा कमी

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट
4

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.