Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Buying Tips : सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी फायदेशीर की तोट्याची? जाणून घ्या संपूर्ण गणित

Car Buying Tips : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती पाहता लोकांचा कल इलेक्ट्रिक कारकडे वेगाने वाढत आहे. परंतु नव्या कारच्या गगनचुंबी किमतींमुळे ते शक्य नाही. अशा परिस्थिती लोक जुनी सेकंड हँड कार खरेदी करत आहेत. पणे हे कितपत फायदेशीर जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 03:43 PM
Electric Car Buying Tips

Electric Car Buying Tips

Follow Us
Follow Us:
  • सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी फायदेशीर की तोट्याची?
  • जाणून घ्या संपूर्ण गणित
  • खरेदी करण्यापूर्वी तपासा ‘ही’ गोष्ट
Car Buying Tips in Marathi : अलीकडे इराण युद्धामुळे आणि होर्मुझ मार्ग बंद झाल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी जगभरात इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वेगाने वाढत आहे. पर्यावरणाला पुरवक आणि इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ई-वाहने वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नवीन ई-कारच्या गगनचुंबी किमतीमुळे अनेकांना ती खरेदी करणे अशक्य आङे. अशा परिस्थिती लोक सेकंड हँड इलेक्ट्रिक कारचा खरेदी करण्याचा विचार करत आहेत. परंतु जुनी इलेक्ट्रिक काय फायदेशीर ठरेल का असा प्रश्न लोकांना पडत आहे. आज आपणे जुनी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे काय फायदे आहेत. ते जाणून घेऊयात.

हे देखील वाचा : PM Modi Convoy Cars : मोदींच्या ताफ्यात आता फक्त Range Rover आणि Fortuner; कोणती कार दमदार?

जुनी कार खरेदी करण्याचे फायदे

नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यावर पहिल्या २-३ वर्षात तिची बाजारातील किंमत झपाट्याने कमी होईल. यामुळे पहिल्या मालकासाठी हे तोट्याचे वाटेल, पण सेकंड हँड खरेदी करण्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.

३ वर्षे जुनी ई-कार खरेदी केल्यास ती तुम्हाला मूळ किमतीपेक्षा अधिक स्वस्त मिळेल. यामुळे नवीन पेट्रोल कार घेण्याच्या बजेटमध्ये तुम्ही उत्तम फीचर्स असलेली ई-कार घेऊ शकतो.

देखभाल खर्च

पांरपारिक गाड्यांच्या तुलने इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिन, गिअरबॉक्स, सायलेन्सर यांसारखे पार्ट्स नसतात. यामुळे तुम्हाला वेळोवेळी इंजिन बदलण्याची गरज नाही. तसेच सव्हिर्सिंगचा खर्चही ५० ते ६० टक्के कमी होईल. इंजिन बिघडाची शक्यात नसल्याने मेंटेन्सचा हजारो रुपयांचा खर्चही वाचेल.

रनिंग कॉस्ट

याशिवाय इलेक्ट्रिक कारचा सर्वा मोठा यूएसपी म्हणजेच प्रति किलोमीटर येणारा खर्च आहे. तुम्ही कार घरी चार्ज करत असाल, तर पेट्रोलच्या तुलनेत प्रवासाचा खर्ज अगदी कमी येतो. पब्लिक फास्ट चार्जिंग स्टेशन वापरल्यास खर्च थोडा वाढू शकतो, पण पेट्रोल-डिझेलपेक्षा कितीतरी पटीने खर्च कमीच असेल.

कार खरेदी करताना काय पाहावे?

सेकंड हँड ई-कार घेताना बॅटरीची हेल्थ तपासा. ईव्ही कारचा सर्वात महागडा भाग बॅटरीच असते. दर बॅटरीची कार्यक्षमता उत्तम असेल आणि कंपनीची वॉरंटी शिल्लक असेल तर ई-कार खरेदी करणे सर्वात फायदेशीर निर्णय ठरु शकतो.

हे देखील वाचा : TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ

Web Title: Car buying tips second hand electric car profit or loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • automobile news
  • car buying tips
  • Electric Cars

संबंधित बातम्या

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून
1

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

Renault EV :फ्रान्समध्ये Renaultचा मोठा प्लॅन; EV आणि स्वस्त गाड्यांसाठी १० अब्ज युरोंहून अधिक गुंतवणूक
2

Renault EV :फ्रान्समध्ये Renaultचा मोठा प्लॅन; EV आणि स्वस्त गाड्यांसाठी १० अब्ज युरोंहून अधिक गुंतवणूक

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?
3

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.