Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार चालवताना ‘हा’ वेग ठेवा, मिळेल बेस्ट मायलेज! वाहनचालकांनी ‘ही’ माहिती नक्की वाचा

अनेकदा कार चालवताना योग्य मायलेज मिळत नाही. अशावेळी, मग प्रश्न उद्भवतो की योग्य मायलेज मिळवण्यासाठी कोणत्या स्पीडवर कार चालवावी. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 06:56 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येक कार चालक उत्तम मायलेजच्या शोधात असतो
  • कार चालवताना उत्तम मायलेज कसा मिळेल?
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
आजही ग्राहक कार खरेदी करताना तिच्या Mileage वर विशेष लक्षकेंद्रित करत असतो. मात्र, जेव्हा प्रत्यक्षात कार चालवण्याची वेळ येते तेव्हा मात्र हवा तास मायलेज मिळत नाही. मात्र, एका ठराविक वेगात कार चालवल्यास तुम्हाला उत्तम मायलेज मिळण्याची शक्यता आहे.

आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढता दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक कार मालकाची इच्छा असते की त्यांच्या कारने कमी इंधनात जास्त मायलेज द्यावा. मात्र मायलेजबाबत अनेकदा लोकांच्या मनात विविध गैरसमज असतात. काहींच्या मते खूप हळू कार चालवल्यास मायलेज वाढते, तर काही जणांना वाटते की वेगात कार चालवणे अधिक किफायतशीर ठरते. प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टींमध्ये एक ठरावीक वेग असा असतो, ज्यावर कार सर्वाधिक चांगले मायलेज देते. योग्य वेग आणि संतुलित ड्रायव्हिंग पद्धत अवलंबल्यास कारची फ्युएल एफिशियन्सी लक्षणीयरीत्या सुधारता येते.

Tata Punch Turbo vs Maruti Suzuki Fronx Turbo: दोघांपैकी कोणत्या SUV मध्ये जास्त दम?जाणून घ्या

मायलेजसाठी कोणता वेग सर्वोत्तम?

बहुतेक पेट्रोल आणि डिझेल कारसाठी 70 ते 90 किलोमीटर प्रति तास हा वेग सर्वाधिक संतुलित मानला जातो. हायवेवर कार टॉप गिअरमध्ये 70–80 किमी/तास वेगात चालवल्यास इंजिनवर अनावश्यक ताण येत नाही आणि इंधनाचा वापर नियंत्रित राहतो. त्यामुळे या वेगमर्यादेत कार तिच्या बेस्ट मायलेजच्या जवळ पोहोचते.

शहरात मात्र वाहतूक, सिग्नल आणि वारंवार थांबावे लागल्याने जास्त वेग शक्य होत नाही. अशा परिस्थितीत 40 ते 50 किमी/तास वेगात स्मूथ आणि स्थिर ड्रायव्हिंग करणे अधिक फायदेशीर ठरते.

कारचे मायलेज कमी करणाऱ्या या चुकांपासून सावध रहा

खूप जास्त वेगात कार चालवल्यास इंजिनला अधिक मेहनत घ्यावी लागते. 100 किमी/तासांपेक्षा जास्त वेगावर हवेचा दाबही वाढतो, त्यामुळे इंधनाची खपत झपाट्याने होते. तसेच चुकीच्या गिअरमध्ये कार चालवणे मायलेजसाठी घातक ठरते. वारंवार ब्रेक लावणे आणि अचानक ॲक्सेलरेटर दाबणे ही इंधन वाया घालवणारी सर्वात मोठी चूक आहे.

February 2026 मध्ये Honda कडून ग्राहकांना खास गिफ्ट! ‘या’ Cars वर लाखो रुपये वाचवण्याची संधी

मायलेज वाढवण्यासाठी प्रभावी उपाय

हायवेवर तुमच्या कारमध्ये क्रूझ कंट्रोलचा पर्याय असल्यास त्याचा वापर नक्की करा. यामुळे एकसारखा वेग राखला जातो आणि मायलेज सुधारते. टायरमध्ये नेहमी योग्य प्रमाणात हवा ठेवा, कारण कमी हवा असलेल्या टायरमुळे जास्त फ्रिक्शन निर्माण होते. तसेच एसीचा वापरही गरजेपुरता आणि योग्य पद्धतीने केल्यास इंधनाची बचत करता येते.

Web Title: Car care tips best speed for good mileage in cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Increase Mileage

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.