Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारच्या ‘क्रंपल झोन’ बद्दल तुम्हाला माहित आहे का? हे क्रंपल झोन प्रवाशांचे जीव कसे वाचवतात?

बऱ्याचदा वाहनांचा अपघात झाल्यानंतर आपण पाहतो कि, कारचा पुढचा किवा मागचा भाग पूर्णपणे चिरडला गेलेला असतो. अनेकांना असं वाटत कि कारचा तो भाग कमकुवत असल्याने असं होत असावं; पण प्रत्यक्षात कारचा तो भाग मुद्दामहून असा डिझाईन केलेला असतो. आणि यालाच क्रंपल झोन असे म्हणतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 05, 2026 | 02:04 PM
कारच्या ‘क्रंपल झोन’ बद्दल तुम्हाला माहित आहे का? हे क्रंपल झोन प्रवाशांचे जीव कसे वाचवतात?
Follow Us
Follow Us:

एखादी कार बनवत असताना, त्या प्रक्रियेमध्ये सर्व फायद्या तोट्यांना, येणाऱ्या धोक्यांना, चालकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेला विचारात घेऊन, संशोधन करूनच प्रत्येक गोष्ट बनवली जाते. मग यामध्ये प्रवाशांच्या सामानासाठी डिकीची व्यवस्था असेल, त्यांच्या बसण्यासाठी आरामदायी बैठक व्यवस्था असेल, वाहनाच्या चांगल्या परफॉर्मन्स साठी चांगल्या पावरचे इंजिन असेल, यांसारख्या बऱ्याच सोई सुविधा दिलेल्या असतात. अशीच कारमधील किंवा वाहनामधील सुरक्षा सुविधा म्हणजे क्रंपल झोन होय. या क्रंपल झोनमुळे अपघाताच्या वेळी प्रवाशांचा जीव वाचण्यासा कशी मदत होते, ते आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात,

बऱ्याचदा वाहनांचा अपघात झाल्यानंतर आपण पाहतो कि, कारचा पुढचा किवा मागचा भाग पूर्णपणे चिरडला गेलेला असतो. अनेकांना असं वाटत कि कारचा तो भाग कमकुवत असल्याने असं होत असावं; पण प्रत्यक्षात कारचा तो भाग मुद्दामहून असा डिझाईन केलेला असतो. आणि यालाच क्रंपल झोन असे म्हणतात. क्रंपल झोन म्हणजे वाहनांच्या मागचा किंवा पुढचा असा भाग तो चुरगळला जाईल, ज्यामुळे अपघाताच्या वेळी बसलेल्या धडकेची तीव्रता प्रवाशांपर्यंत कमी प्रमाणात पोहोचेल आणि गंभीर दुखापतीपासून वाचता येईल.

तुमची Car Hack होऊ शकते? Cybersecurity चा वाढता धोका! – Navarashtra

क्रंपल झोन कसे काम करतात?

जेव्हा वाहन एखाद्या वस्तूवर आदळते, किंवा वाहनाच्या मागच्या बाजूला दुसऱ्या वाहनाची धडक बसते; तेव्हा वाहनाकडे असणारी गतीज उर्जा (Kinetic Energy) कुठेतरी शोषली जाणे आवश्यक असते. तेव्हा हा Crumple Zone धक्क्याची ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतो आणि वाहन थांबण्याचा कालावधी काही मिलीसेकंदांनी वाढवतो. त्यामुळे प्रवाशांवर अपघातामध्ये अचानक जोर येत नाही आणि प्रवाशी गंभीर दुखापतीपासून वाचू शकतात.

क्रंपल झोन आणि पॅसेंजर सेल

आधुनिक कारमध्ये कारचे मुख्यता दोन भाग असतात. एक म्हणजे क्रंपल झोन, आणि दुसरा पॅसेंजर सेल. यातील क्रंपल झोन पुढील व मागच्या भागातील धक्क्याची उर्जा शोषून घेतो. तर पॅसेंजर सेल किंवा केबिन जो मध्यभागी असलेला मजबूत भाग असतो, जो  शक्य तितका अखंड राहण्यासाठी तयार केलेला असतो; जो बाहेरील भागांच्या चिरडल्यानंतरही सुरक्षित राहतो.

Electric Car Tips : EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे? बॅटरी …

फक्त कारचं नव्हे तर बऱ्याच ट्रक सारख्या मोठ्या वाहनांमध्येही, इलेक्ट्रिक वाहनांमध्येही, SUV गाड्यांमध्येही अशा क्रंपल झोनचा वापर केलेला असतो. विशेषतः EV गाड्यांमध्ये बॅटरी सुरक्षित राहण्यासाठी जास्त ऊर्जा शोषण्यासाठी व्यवस्था तयार केलेली असते. सेडान ही कार दोन्ही बाजूच्या चांगल्या क्रंपल झोन मुळे सुरक्षित कार मानली जाते.

एकंदरीत, अपघातानंतर कारचा किंवा वाहनाचा चुरगळलेला भाग हा त्याची कमजोरी नसून, तो सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची व्यवस्था असते.

Web Title: Car crumple zone protection feature auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

Honda Activa e VS TVS iQube! रेंज, परफॉर्मन्स आणि किंमतीमध्ये कोण आहे ‘वरचढ’? आत्ताच जाणून घ्या
1

Honda Activa e VS TVS iQube! रेंज, परफॉर्मन्स आणि किंमतीमध्ये कोण आहे ‘वरचढ’? आत्ताच जाणून घ्या

Ather Rizta vs Bajaj Chetak! कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वात योग्य प्रीमियम फॅमिली ई-स्कूटर
2

Ather Rizta vs Bajaj Chetak! कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वात योग्य प्रीमियम फॅमिली ई-स्कूटर

भारतातील टॉप10 रोडस्टर बाइक्स! स्टाईल, पॉवर आणि परफॉर्मन्सचा क्रेझी क्रॉस! पटकन पाहून घ्या लिस्ट
3

भारतातील टॉप10 रोडस्टर बाइक्स! स्टाईल, पॉवर आणि परफॉर्मन्सचा क्रेझी क्रॉस! पटकन पाहून घ्या लिस्ट

अव्होर इलेक्ट्रिककडून पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ईएक्स लाँच! सुरुवातीची किंमत १,२४,९९९ रुपये;पाहा इंटरेस्टिंग फीचर्स
4

अव्होर इलेक्ट्रिककडून पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ईएक्स लाँच! सुरुवातीची किंमत १,२४,९९९ रुपये;पाहा इंटरेस्टिंग फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.