Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Activa e VS TVS iQube! रेंज, परफॉर्मन्स आणि किंमतीमध्ये कोण आहे ‘वरचढ’? आत्ताच जाणून घ्या

हॉन्डा ॲक्टिव्हा ई आणि टीव्हीएस आयक्यूब या दोन्ही स्कूटर्स भारतीय ई-व्ही मार्केटमधील प्रमुख दावेदार आहेत. बॅटरी स्वापिंगच्या सुविधेमुळे हॉन्डा ॲक्टिव्हा ई शहरात सोयीस्कर ठरते, तर अधिक रेंज, दणकट गुणवत्ता आणि उत्तम फीचर्ससाठी टीव्हीएस आयक्यूब अव्वल ठरते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 28, 2026 | 07:53 PM
Honda Activa e VS TVS iQube! रेंज, परफॉर्मन्स आणि किंमतीमध्ये कोण आहे ‘वरचढ’? आत्ताच जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • होंडा ॲक्टिव्हा ई ही काढता येण्याजोग्या बॅटरी आणि बॅटरी स्वापिंग तंत्रज्ञानासह बाजारात उपलब्ध आहे.
  • टीव्हीएस आयक्यूब ही १५० किमीपर्यंत उत्तम रेंज, मोठी बॅटरी आणि प्रगत स्मार्ट फीचर्स देते.
  • दोन्ही स्कूटर्स आपल्या वैशिष्ट्यांनुसार शहरातील रोजच्या कौटुंबिक प्रवासासाठी अत्यंत योग्य पर्याय आहेत.

भारतीय ई-स्कूटर बाजारात कौटुंबिक आणि दैनंदिन वापरासाठी TVS iQube ने आधीच स्वतःचा भक्कम पाया रचला आहे. तर दुसरीकडे, भारतातील सर्वात लोकप्रिय नाव असलेल्या हॉन्डाने ‘Activa e:’ सह इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात धमाकेदार पदार्पण केले आहे. जर तुम्ही या दोघांपैकी एक सर्वोत्तम स्कूटर निवडण्याच्या विचारात असाल, तर हा तुलनात्मक रिव्ह्यू नक्की वाचा.

१. डिझाइन आणि लुक्स

  • TVS iQube: ही स्कूटर दिसायला अत्यंत सोबर, क्लासिक आणि मॉडर्न फॅमिली स्कूटरसारखी वाटते. तिची बिल्ड क्वालिटी दणकट आहे आणि दैनंदिन वापरासाठी अतिशय सोयीस्कर आहे.
  • Honda Activa e: हॉन्डाने आपल्या आयकॉनिक अ‍ॅक्टिव्हाचाच परिचित लुक कायम ठेवला आहे, पण त्याला एलईडी लाईट्स आणि आधुनिक टच देऊन इलेक्ट्रिक अवतार दिला आहे. यामुळे अ‍ॅक्टिव्हा वापरणाऱ्यांना हा लुक खूप ओळखीचा आणि जवळचा वाटतो.
Honda Rebel 300 vs Harley-Davidson X440 vs Jawa 42 Bobber: लुक, स्पीड, पावर! यातील कोणती बाईक बनेल ‘इंडिया के दिलों की राणी’!

२. बॅटरी, चार्जिंग आणि रेंज

  • Honda Activa e: हॉन्डाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात Swappable Battery तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यात १.५ kWh च्या दोन काढून घेता येणाऱ्या बॅटऱ्या मिळतात. ही स्कूटर एका चार्जमध्ये १०० किमी (IDC) पेक्षा जास्त रेंज देते. घरच्या घरी चार्जिंगची सोय नसलेल्या लोकांसाठी हॉन्डाचे बॅटरी स्वापिंग नेटवर्क खूप सोयीचे ठरेल.
  • TVS iQube: iQube मध्ये फिक्स बॅटरी पॅक मिळतो.यात व्हेरियंटनुसार १०० किमी ते थेट १५० किमी (IDC) पेक्षा जास्त रेंज मिळते. घरगुती सॉकेटवरून ही स्कूटर सहज चार्ज करता येते.
३. परफॉर्मन्स आणि स्पीड
  • TVS iQube: यात दिलेली बीएलडीसी हब मोटर अत्यंत स्मूथ रायडिंग अनुभव देते. व्हेरियंटनुसार हिचा टॉप स्पीड ७८ ते ८२ किमी/तास आहे.
  • Honda Activa e: हॉन्डाच्या या स्कूटरमध्ये ८० किमी/तासचा टॉप-स्पीड मिळतो आणि शहरातील गर्दीच्या रस्त्यांवरून चालवण्यासाठी हिचे ॲक्सिलरेशन अतिशय उत्तम आहे.
Ather Rizta vs Bajaj Chetak! कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वात योग्य प्रीमियम फॅमिली ई-स्कूटर

४. स्मार्ट फीचर्स

  • TVS iQube: यात टीएफटी डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशन, जिओ-फेन्सिंग, कॉल/एसएमएस अलर्ट आणि रिव्हर्स मोड यांसारखे अनेक स्मार्ट फीचर्स मिळतात.
  • Honda Activa e: यात हॉन्डाची स्मार्ट-की (H-Smart Key), डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि रायडिंग मोड्स दिले आहेत.
कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वोत्तम?
  • Honda Activa e: जर तुम्हाला बॅटरी स्वापिंगची सोय, अ‍ॅक्टिव्हाचा विश्वासार्ह ब्रँड आणि शहरात रोजचा संक्षिप्त प्रवास करायचा असेल.
  • TVS iQube: जर तुम्हाला अधिक रेंज, मोठी फिक्स बॅटरी, उत्कृष्ट बिल्ड क्वालिटी आणि प्रगत स्मार्ट फीचर्स हवे असतील.

Web Title: Honda activa e vs tvs iqube comparison best electric scooter auto news mararthi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Ather Rizta vs Bajaj Chetak! कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वात योग्य प्रीमियम फॅमिली ई-स्कूटर
1

Ather Rizta vs Bajaj Chetak! कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वात योग्य प्रीमियम फॅमिली ई-स्कूटर

भारतातील टॉप10 रोडस्टर बाइक्स! स्टाईल, पॉवर आणि परफॉर्मन्सचा क्रेझी क्रॉस! पटकन पाहून घ्या लिस्ट
2

भारतातील टॉप10 रोडस्टर बाइक्स! स्टाईल, पॉवर आणि परफॉर्मन्सचा क्रेझी क्रॉस! पटकन पाहून घ्या लिस्ट

अव्होर इलेक्ट्रिककडून पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ईएक्स लाँच! सुरुवातीची किंमत १,२४,९९९ रुपये;पाहा इंटरेस्टिंग फीचर्स
3

अव्होर इलेक्ट्रिककडून पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ईएक्स लाँच! सुरुवातीची किंमत १,२४,९९९ रुपये;पाहा इंटरेस्टिंग फीचर्स

लहान मुलांसाठी TVS ची पहिली रेस बाइक! 20 PS पॉवर अन् 110 चा स्पीड; TVS ची नवी Apache RR 200 Mini GP बाइक लाँच!
4

लहान मुलांसाठी TVS ची पहिली रेस बाइक! 20 PS पॉवर अन् 110 चा स्पीड; TVS ची नवी Apache RR 200 Mini GP बाइक लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.