Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिसिंग लिंकवर महागड्या गाडीचे स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांच्या हाती; कारची किंमत वाचून हैराण व्हाल!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनावेळी फडणवीस हे उत्पादनातील सर्वात वेगवान एसयूव्हीपैकी एक असलेल्या मर्सिडीज-एएमजी जी63 चालवताना दिसले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2026 | 02:12 PM
मिसिंग लिंकवर महागड्या गाडीचे स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांच्या हाती; कारची किंमत वाचून हैराण व्हाल!

मिसिंग लिंकवर महागड्या गाडीचे स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांच्या हाती; कारची किंमत वाचून हैराण व्हाल!

Follow Us
Follow Us:

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’चं उद्घाटन झालं असून, यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाचं उद्घाटन केलं. २ मे रोजी सकाळपासून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे ट्रॅफिक जाम, धोकादायक वळणं आणि पावसाळ्यातील अडचणींमधून मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी मुंख्यमंत्र्यांनी Mercedes-AMG G63 ही महागडी एसयुव्ही चालवली.

उद्घाटनावेळी फडणवीस हे उत्पादनातील सर्वात वेगवान एसयूव्हीपैकी एक असलेल्या मर्सिडीज-एएमजी जी63 चालवताना दिसले. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीतून प्रवास करत होते. अत्यंत आलिशानपणा आणि अतुलनीय कामगिरी यांचा मिलाफ साधण्यासाठी ओळखली जाणारी जी63, वेग, स्थिरता आणि आत्मविश्वासासाठी बनवलेल्या या मार्गावर अगदी सहजतेने चालते. या गाडीबद्दल आणखी एक रोमांचक गोष्ट म्हणजे, तिची नोंदणी २९ एप्रिल, २०२६ रोजी झाली आहे, म्हणजेच उद्घाटनाच्या वेळी ती फक्त २ दिवसांची होती.

या SUV मध्ये 4.0 लिटर V8 इंजिन आहे, जे 585 HP पॉवर आणि 850 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 48 व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टम देखील आहे. ही SUV फक्त 4.3 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेग गाठते. याची टॉप स्पीड 240 किमी/तास आहे. या SUV ची किंमत सुमारे 3.60 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही देशातील सर्वात महाग आणि प्रीमियम गाड्यांपैकी एक आहे.

हे सुद्धा वाचा : काय सांगता! अमेज, एलीवेट आणि सिटी कार्सवर बंपर ऑफर; 2 लाखांहून अधिक सवलत

मिसिंग लिंकमुळे वाहनचालकांना मोठा दिलासा

महाराष्ट्र दिनानिमित्त बहुप्रतिक्षीत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकापर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं. जवळपास 6695 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या मिसिंग लिंकमुळे 6 किमीचं अंतर कमी होणार असून प्रवाशांची 30 मिनिटांची बचतही होणार आहे. नव्या लिंकने मुंबई-पुणे मधील अंतर जवळपास 6 किमीने कमी होईल. सरळ आणि सोपा मार्ग मिळाल्याने प्रवाशांची जवळपास 30 मिनिटांचं वेळ वाचणार आहे. त्यामुळे इंधन बचतही होईल. या प्रकल्पात 23.5 ते 23.75 मीटर लांब बोगदा बनवण्यात आले आहेत. हे आशियातील सर्वात मोठ्या बोगद्यांच्या यादीत सामील झाले आहेत. हा प्रकल्प गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Chief minister devendra fadnavis has driven an expensive car on missing link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Car News
  • CM Devedra Fadnavis
  • new car

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
3

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
4

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.