Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

भारतात एसयूव्ही कार्सना नेहमीच चांगली मागणी मिळत आली आहे. अशातच आता एका लोकप्रिय एसयूव्हीच्या किमतीत 42,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2026 | 09:06 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • सिट्रोन इंडियाने त्याच्या लोकप्रिय एसयूव्हीची किंमत वाढवली
  • Citroen Aircross च्या किमतीत 42000 रुपयांची वाढ
  • जाणून घ्या नवी किंमत
Citroen इंडियाने एअरक्रॉससह त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. ही कार आता 42000 किंवा 4.71% ने महाग झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये होती, जी आता 8.89 लाख झाली आहे. ही कार स्टँडर्ड आणि टर्बो पेट्रोल इंजिन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याच्या टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंटची किंमत आता 14,56,600 रुपये आहे.

ही कार अनेक नवीन वैशिष्ट्यांसह आणि नवीन डिझाइन एलिमेंट्ससह येते. भारतात, ती होंडा एलिव्हेट, ह्युंदाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा, मारुती व्हिक्टोरिस आणि किआ सेल्टोस सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते. चला Citroen Aircross बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

गुढीपाडवा स्पेशल! Oben Electric ची खास ऑफर; ‘या’ Bike वर 37000 रुपये वाचवण्याची संधी, सोबत 5 वर्षांची फ्री वॉरंटी

सिट्रोन एअरक्रॉस X चे इंटीरियर

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर या SUV चे केबिन अधिक प्रीमियम बनवण्यात आले आहे. यात नवीन लेदर-रॅप्ड डॅशबोर्ड, सॉफ्ट-टच मटेरियल, ड्युअल-टोन थीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, व्हाईट ॲम्बिएंट लाइटिंग, LED फॉग लॅम्प, ऑटो-डिमिंग IRVM, लेदरेट अपहोल्स्ट्री आणि ऑप्शनल 360-डिग्री कॅमेरा अशी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच सिट्रोन एअरक्रॉस X मध्ये कंपनीचा नवीन CARA इन-कार AI असिस्टंट देखील मिळतो. हा असिस्टंट 52 भाषांमधील व्हॉईस कमांड समजू शकतो. याच्या मदतीने सर्वोत्तम नेव्हिगेशन रूट, जवळचे फ्यूल पंप, डेस्टिनेशनपर्यंतचे अंतर यासारखी प्रगत माहिती सहज मिळू शकते.

इंजिन आणि परफॉर्मन्स पर्याय

सिट्रोन एअरक्रॉस भारतीय बाजारात दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये कोणताही मेकॅनिकल बदल केलेला नाही. या SUV मध्ये 1.2L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (81 bhp, 5-स्पीड गिअरबॉक्स) आणि 1.2L टर्बो-पेट्रोल इंजिन (108 bhp, 6-स्पीड मॅन्युअल / टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक) असे दोन पर्याय दिले आहेत.

वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…

सेफ्टी फीचर्स

सिट्रोन एअरक्रॉसने क्रॅश टेस्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, विशेषतः प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत ही SUV खूप विश्वासार्ह मानली जाते. 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्यामुळे समोरून किंवा बाजूने होणाऱ्या अपघातांमध्ये केबिन सुरक्षित ठेवण्यासाठी ही SUV प्रभावीपणे डिझाइन करण्यात आली आहे.

एअरक्रॉस SUV भारतीय बाजारात 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह येते, ज्यापैकी अनेक फीचर्स सर्व व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड स्वरूपात दिले आहेत. यामध्ये 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि सर्व सीट्ससाठी 3-पॉइंट सीटबेल्ट यांसारखी महत्त्वाची सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत.

 

Web Title: Citroen aircross price increased by 42 thousand rupees know new price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • automobile
  • car prices
  • Citroen C3
  • Price Hike

संबंधित बातम्या

नुसता राडा! CNG मार्केटवर ‘या’ कंपनीचा ताबा; पहा टॉप कार्सच्या विक्रीची यादी, व्हाल थक्क
1

नुसता राडा! CNG मार्केटवर ‘या’ कंपनीचा ताबा; पहा टॉप कार्सच्या विक्रीची यादी, व्हाल थक्क

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
2

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Volkswagen Polo आता इलेक्ट्रिक अवतारात धावणार! जाणून घ्या रेंज आणि फीचर्स
3

Volkswagen Polo आता इलेक्ट्रिक अवतारात धावणार! जाणून घ्या रेंज आणि फीचर्स

Keeway India ची नवीन क्रुझर बाईक झाली लाँच! एक्स शोरूम किंमत 4.22 लाख रुपये, फीचर्स..
4

Keeway India ची नवीन क्रुझर बाईक झाली लाँच! एक्स शोरूम किंमत 4.22 लाख रुपये, फीचर्स..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.