Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुल चार्जवर 926 किमीची रेंज! Mercedes-Benz च्या ‘या’ खास कारचा फेसलिफ्ट मॉडेल लाँच

जगभरात इलेक्ट्रिक कार्सना चांगली मागणी मिळत आहे. नुकतेच प्रीमियम वाहनं उत्पादक कंपनी म्हणजे Mercedes-Benz ने EQS चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 07:33 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • मर्सिडीजच्या अनेक कार लोकप्रिय
  • कंपनीकडून Mercedes-Benz EQS चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल सादर
  • जाणून घ्या या प्रीमियम कारबद्दल
जगभरात लक्झरी इलेक्ट्रिक कारचा बाजार झपाट्याने वाढत असून मोठ्या कंपन्या सतत आपल्या कार्समध्ये सुधारणा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर Mercedes-Benz ने आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार Mercedes-Benz EQS चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल सादर केले आहे. या नव्या मॉडेलमध्ये आधीपेक्षा अधिक रेंज, प्रगत टेक्नॉलॉजी आणि काही डिझाइन अपडेट्स देण्यात आले आहेत.

जास्त रेंज ही मोठी खासियत

नवीन EQS फेसलिफ्टची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची लॉंग ड्रायव्हिंग रेंज. कंपनीच्या माहितीनुसार, ही कार एकदा फुल चार्ज केल्यावर सुमारे 926 किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्यामुळे ती आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक रेंज देणाऱ्या कारपैकी एक ठरते. ही कार जर्मनीमध्ये सुमारे 85 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

मार्केट आम्हीच गाजवणार! अनेक ऍडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असेल Toyota Fortuner 2026, किंमत…

वेगवान चार्जिंग टेक्नॉलॉजी

या कारमध्ये 800-व्होल्ट टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, जी आधीच्या 400-व्होल्ट सिस्टमपेक्षा अधिक प्रगत आहे. त्यामुळे कार जलद गतीने चार्ज होते आणि कमी वेळेत अधिक अंतरासाठी ऊर्जा मिळते. म्हणजेच, चार्जिंगसाठी जास्त वेळ थांबावे लागत नाही.

दमदार परफॉर्मन्स

परफॉर्मन्सच्या बाबतीतही ही कार खूप शक्तिशाली आहे. यात दमदार इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून स्मूद आणि वेगवान ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. नवीन ड्रायव्हिंग फीचर्स आणि टेक्नॉलॉजीमुळे कार चालवणे अधिक सोपे आणि आरामदायी झाले आहे.

डिझाइन

डिझाइनमध्ये काही हलके बदल करण्यात आले आहेत. फ्रंट लुक, ग्रिल आणि लाईट्स अधिक प्रीमियम आणि मॉडर्न करण्यात आले आहेत, मात्र कारची ओळख कायम ठेवण्यात आली आहे. इंटीरियरमध्ये मोठा डिजिटल स्क्रीन सेटअप, प्रीमियम मटेरियल आणि आरामदायी सीट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक लक्झरीयस बनतो.

Ashok Leyland कडून नवीन कमर्शियल वाहन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

सेफ्टी आणि टेक्नॉलॉजी

ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ही कार अत्यंत प्रगत आहे. यात अनेक ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स आणि ड्रायव्हर असिस्ट सिस्टम्स देण्यात आले आहेत. याशिवाय, ही कार अशा टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते ज्यामुळे गरज पडल्यास तिची बॅटरी इतर उपकरणांना देखील वीज पुरवू शकते. यामधील ‘स्टेअर-बाय-वायर’ टेक्नॉलॉजी हे खास फिचर असून, यात स्टीयरिंग व्हील आणि फ्रंट व्हीलमधील पारंपरिक मेकॅनिकल कनेक्शन काढून टाकण्यात आले आहे.

Web Title: Electric car mercedes benz eqs facelift version launched know design features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Mercedes

संबंधित बातम्या

हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!
1

हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!

नवी रेनॉल्ट डस्टर हायब्रिड लॉन्च! तब्बल २९ किमी मायलेजसह किंमत १६.९९ लाखांपासून सुरू
2

नवी रेनॉल्ट डस्टर हायब्रिड लॉन्च! तब्बल २९ किमी मायलेजसह किंमत १६.९९ लाखांपासून सुरू

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
3

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
4

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.