Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांनी Mahindra च्या ‘या’ Electric SUV ला दिला डच्चू! 4 लाखांचा डिस्काउंट देऊनही केवळ 59 युनिट्सची विक्री

भारतीय ऑटो बाजारात महिंद्रा त्यांच्या खास आणि पॉवरफुल एसयूव्हींसाठी ओळखली जाते. मात्र, कंपनीच्या एका इलेक्ट्रिक एसयूव्हीकडे ग्राहकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 10, 2026 | 08:50 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या विक्रीत घट
  • इलेक्ट्रिक एसयूव्ही XUV 400 ची विक्री
  • वार्षिक आधारावर विक्रीत तब्बल 95 टक्क्यांची घट
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक एसयूव्हीला देखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यात एसयूव्ही म्हंटलं की Mahindra चे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. कंपनीच्या एसयूव्ही नेहमीच ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील मार्केटमध्ये लाँच केल्या आहेत.

एकीकडे इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या मागणीत वाढ होत असतानाच मात्र दुसरीकडे Mahindra च्या एका ई-एसयूव्हीला ग्राहकांनी डच्चू दिला आहे. ही एसयूव्ही म्हणजे XUV 400.

भारतीय ग्राहकांमध्ये महिंद्रा कार खूप लोकप्रिय आहेत. डिसेंबर 2025मध्ये, स्कॉर्पिओच्या जवळपास 16000 युनिट्सची विक्री झाली. त्याचप्रमाणे, बोलेनोने 10 हजाराहून अधिक ग्राहक मिळवले. मात्र, याच काळात, कंपनीची लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही, XUV 400 ने कंपनीला निराश केले आहे.

Fortuner च्या पाठोपाठ आता Toyota ची ‘ही’ कार देखील महागली! 48,000 रुपयांपर्यंत केली वाढ

फक्त 59 ग्राहकांनी केले खरेदी

गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2025 महिंद्रा XUV 400 ला फक्त 59 नवीन ग्राहक मिळाले. या काळात, XUV 400 च्या विक्रीत वर्षानुवर्षे 95 टक्क्यांनी घट झाली. फक्त 1 वर्षापूर्वी, डिसेंबर 2024 मध्ये, हा आकडा 1,296 युनिट्स होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या महिन्यात, संपूर्ण EV च्या संपूर्ण रेंजवर कंपनीकडून 4 लाखांपर्यंतची सूट उपलब्ध होती. तरी देखील विक्री ढासळली.

सिंगल चार्जवर 400 किमीची रेंज

पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा XUV400 EV ग्राहकांना दोन बॅटरी पॅकचा पर्याय देते. पहिला बॅटरी पॅक 34.5kWh बॅटरीने सुसज्ज आहे, तर दुसरा 39.4kWh बॅटरीने सुसज्ज आहे. कारचे इंजिन एका इलेक्ट्रिक मोटरने चालवले जाते जे 150bhp कमाल पॉवर आणि 310Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 34.5kWh बॅटरी पॅकची पूर्ण चार्जवर 375km ची प्रमाणित रेंज आहे, तर 39.4kWh बॅटरी पॅकची पूर्ण चार्जवर 456km ची प्रमाणित रेंज आहे.

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

या इलेक्ट्रिक SUV ची किंमत किती?

या इलेक्ट्रिक SUV च्या इंटिरिअरमध्ये ग्राहकांना 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन एसी, सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जिंगसारखी आधुनिक फीचर्स मिळतात. सेफ्टीसाठी कारमध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि रिअर पार्किंग कॅमेरासारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

महिंद्रा XUV400 EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंटमध्ये ती 17.69 लाख रुपयांपर्यंत जाते.

Web Title: Electric suv mahindra xuv 400 sales in december 2025 only 59 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • electric car
  • Mahindra
  • record sales

संबंधित बातम्या

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?
1

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?

नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी स्कोडा-फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये इक्विटी पार्टनरशिपची शक्यता!
2

नवीन एसयूव्ही प्लॅटफॉर्मसाठी स्कोडा-फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये इक्विटी पार्टनरशिपची शक्यता!

Mahindra XUV 7XO Sales: महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांतच गाठला ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा
3

Mahindra XUV 7XO Sales: महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांतच गाठला ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.