Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत

भारतासह अनेक देशात Volvo त्यांच्या दमदार कार ऑफर करत असतात. कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून Volvo EX 30 ऑफर केली आहे. नुकतेच या कारसाठी रिकॉल बोलावण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 25, 2026 | 03:38 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Volvo EX 30 मध्ये आढळली खराबी
  • 40 हजारांपेक्षा अधिक युनिट्ससाठी रिकॉल जारी
  • बॅटरी जास्त गरम होत असल्याने आग लागण्याचा धोका
भारतासह जगभरात अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या उत्तम आणि दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. अशीच एक ऑटो कंपनी म्हणजे Volvo. नुकतेच कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी रिकॉल जारी केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने त्यांच्या ईल SUV Volvo EX 30 मध्ये खराबी आढळल्यानंतर रिकॉल जारी केला आहे. या एसयूव्हीमध्ये कोणता बिघाड झाला आहे? यामुळे किती युनिट्स प्रभावित झाले आहेत आणि भारतात देखील रिकॉल जारी करण्यात आला आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात.

Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

व्होल्वो EX 30 मध्ये कोणती खराबी आली आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्होल्वोच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही, EX 30 मध्ये एक खराबी आढळून आली आहे. त्यानंतर, कंपनीने या एसयूव्हीसाठी रिकॉल जारी केले आहे.

किती युनिट्ससाठी जाहीर झाला रिकॉल?

कंपनीकडून सुमारे 40,323 युनिट्ससाठी रिकॉल जाहीर करण्यात आला आहे. या सर्व युनिट्स सिंगल मोटर एक्स्टेंडेड रेंज आणि ट्विन मोटर परफॉर्मन्स व्हेरिएंटमधील आहेत. या वाहनांमध्ये आग लागण्याचा संभाव्य धोका असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कंपनीची महत्त्वाची सूचना

रिकॉल जाहीर करताना कंपनीने वाहनधारकांना काही सूचना दिल्या आहेत. समस्या पूर्णपणे दूर होईपर्यंत कार उघड्या जागेत पार्क कराव्यात आणि चार्जिंग करताना एसयूव्हीला 70 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

भारतासाठीही रिकॉल लागू आहे का?

सध्या हा रिकॉल भारतातील वाहनांसाठी लागू करण्यात आलेला नाही. सियाम (SIAM) च्या अधिकृत पोर्टलवरही यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप अपडेट करण्यात आलेली नाही.

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

ग्राहकांना थेट माहिती

Volvo Cars कंपनीकडून प्रभावित युनिट्स असलेल्या सर्व ग्राहकांना ई-मेल, फोन कॉल आणि मेसेजद्वारे थेट माहिती दिली जात आहे.

आता ग्राहकांनी काय करावे?

ज्या वाहनधारकांना रिकॉलसंदर्भात कळविण्यात आले आहे, त्यांनी आपली कार जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणीसाठी घेऊन जावे. तपासणीत खराबी आढळल्यास संबंधित पार्ट कोणताही अतिरिक्त शुल्क न आकारता बदलून दिला जाणार आहे. अहवालांनुसार, एसयूव्हीची बॅटरी जास्त गरम होऊ शकते, ज्यामुळे आगीचा धोका वाढू शकतो.

Web Title: Electric suv volvo ex 30 recall announced due to battery issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car
  • SUV

संबंधित बातम्या

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
1

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
2

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?
3

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?
4

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.