Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 5 हजार रुपये देऊन घरी आणा Bajaj Pulsar चा सर्वात स्वस्त मॉडेल, मायलेज तर एकदमच भारी

जर तुम्हीही बजाज पल्सर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण Bajaj Pulsar 125 च्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 13, 2025 | 07:12 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Bajaj Pulsar 125 ला भारतात चांगली मागणी
  • फक्त 5 हजारांच्या डाउन पेमेंटसोबत खरेदी करता येणार बाईक
  • काय असेल मासिक EMI?
भारतीय बाईक खरेदीदार नेहमीच अशा बाईकच्या शोधात असतात जी त्यांना उत्तम मायलेजसोबतच चांगला परफॉर्मन्स सुद्धा देईल. ग्राहकांच्या याच मागणीची पूर्तता बजाज पल्सर 125 बाईकने केली. म्हणूनच तर मार्केटमध्ये या बाईकला चांगली मागणी मिळताना दिसते.

जर तुम्ही बजेट-फ्रेंडली, स्पोर्टी राईड शोधत असलेले बाईक प्रेमी असाल, तर बजाज पल्सर 125 हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. पल्सर कुटुंबातील हे एंट्री-लेव्हल मॉडेल त्याच्या परवडणाऱ्या किमती, उत्कृष्ट मायलेज आणि पॉवरफुल कामगिरीसाठी लोकप्रिय आहे. पल्सर 125 विशेषतः पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या आणि शहरातील प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Maruti Brezza Vs Nissan Magnite: कोणत्या कारमध्ये किती दम? जाणून घ्या फीचर्स, इंजिन आणि किंमत?

किंमत किती?

बजाज पल्सर 125 ची एक्स-शोरूम किंमत 79,048 रुपयांपासून सुरू होते आणि व्हेरिएंटनुसार (निऑन ड्रम, निऑन डिस्क आणि कार्बन डिस्क स्प्लिट) 87,527 पर्यंत जाते. जर तुम्ही दिल्लीमध्ये बेस मॉडेल खरेदी केले तर ऑन-रोड किंमत सुमारे 97,731 रुपये असेल. यामध्ये आरटीओ, विमा आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत.

किती असेल EMI?

जर तुम्ही Bajaj Pulsar 125 चा बेस Neon Single Seat व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर किमान 5000 रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. यानंतर उर्वरित 92,731 रुपयांची रक्कम बाईक लोनच्या स्वरूपात घ्यावी लागेल. जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असल्यास तुम्ही हे लोन 10 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी घेतले, तर तुमचा दरमहा EMI सुमारे 3,349 रुपये असेल.

Bajaj Pulsar 125 इंजिन आणि परफॉर्मन्स

या बाईकमध्ये 124.4cc एअर-कूल्ड DTS-i इंजिन देण्यात आले आहे, जे 11.8 PS पॉवर आणि 10.8 Nm टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड गियरबॉक्ससह हे इंजिन स्मूथ एक्सेलरेशन देते, जे शहरातील ट्रॅफिकपासून ते हायवे राइड्सपर्यंत सहज उपयुक्त ठरते.

212 किमी रेंजची हमी आणि किंमत 1.5 लाखांपेक्षा कमी ! TVS iQube Hybrid ची बातच न्यारी, स्मार्ट फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन

ही बाईक BS6 फेज 2 कंप्लायंट असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. तसेच याची टॉप स्पीड 99 kmph पर्यंत जाऊ शकते. Pulsar 125 चे इंजिन तरुण रायडर्सना उत्साह देणारे असून, कमी पेट्रोल खर्चात चांगला परफॉर्मन्स देण्यास सक्षम आहे.

मायलेज किती?

बजाज पल्सर 125 चे सरासरी मायलेज 50-51.46 किमी प्रति लिटर आहे. 11.5 लिटर इंधन टाकीसह, ती एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 500 किमी पेक्षा जास्त मायलेज देते. शहरात 45-48 किमी प्रति लिटर आणि महामार्गावर 52 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज सहज साध्य करता येते.

Web Title: Emi of bajaj pulsar 125 after 5000 rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 07:12 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • bike

संबंधित बातम्या

2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Nexon CNG Variant ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, ‘इतकाच’ असेल EMI
1

2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Nexon CNG Variant ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, ‘इतकाच’ असेल EMI

आईशपथ! ‘या’ कारवर अचानक विमान कोसळलं, तरीही ड्रायव्हर बचावला, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल
2

आईशपथ! ‘या’ कारवर अचानक विमान कोसळलं, तरीही ड्रायव्हर बचावला, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल

Tata Motors च्या ‘या’ Car वरून ग्राहकांचा विश्वास उडाला! नोव्हेंबर 2025 मध्ये थेट 43 टक्क्यांनी विक्री घसरली
3

Tata Motors च्या ‘या’ Car वरून ग्राहकांचा विश्वास उडाला! नोव्हेंबर 2025 मध्ये थेट 43 टक्क्यांनी विक्री घसरली

ग्राहकांनोsss ‘या’ कारवर थोडी तरी दया करा! 3 महिन्यात 1 देखील युनिट विकले नाही, आता मिळतंय 13 लाखांचे डिस्काउंट
4

ग्राहकांनोsss ‘या’ कारवर थोडी तरी दया करा! 3 महिन्यात 1 देखील युनिट विकले नाही, आता मिळतंय 13 लाखांचे डिस्काउंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.