Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थोडी डेअरिंग आणि हातात Kia Carens Clavis EV ची चावी! जाणून घ्या Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब

सध्या इलेक्ट्रिक वाहनांना भरपूर मागणी मिळताना दिसत आहे. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Kia Carens Clavis EV. चला या कारच्या फायनान्स आणि बजेट प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 29, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी
  • Kia Carens Clavis EV ही EV सेगमेंटमधील लोकप्रिय कार
  • किती द्यावा लागेल दरमहा EMI?
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे कॉमन स्वप्न असते. त्यातही इलेक्ट्रिक कार खरेदी करता यावी अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मार्केटमध्ये गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळेच अनेक कंपन्यांनी त्यांच्या दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत.

दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी किया इलेक्ट्रिक एमपीव्ही सेगमेंटमध्ये Kia Carens Clavis EV ऑफर करते. जर तुम्ही या एमपीव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 5 लाखांच्या डाउन पेमेंट केल्यानंतर सात वर्षांसाठी मासिक ईएमआय किती भरावा लागेल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Tata Sierra की Honda Elevate, किमतीपासून फीचर्सपर्यंत कोणत्या SUV चा पगडा भारी?

Kia Carens Clavis EV किंमत

किआ कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीचा HTK Plus हा बेस व्हेरिएंट म्हणून देण्यात आला आहे. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 17.99 लाख रुपये आहे. राजधानी दिल्लीमध्ये ही कार खरेदी केल्यास, विम्याची किंमत सुमारे 75000 रुपये आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 18000 टीसीएस शुल्क आवश्यक असेल, ज्यामुळे ऑन-रोड किंमत 18.92 लाख रुपये होईल.

किती असेल EMI ?

जर तुम्ही Kia Carens Clavis EV चा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक कारच्या एक्स-शोरूम किमतीवरच लोन मंजूर करेल. अशा परिस्थितीत, पाच लाख रुपये डाउन पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला सुमारे 13.92 लाख रुपये बँकेकडून कर्ज म्हणून देण्यात येईल. बँक जर हे कर्ज 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी मंजूर करत असेल, तर पुढील सात वर्षे तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला 22,626 रुपये इतकी EMI भरावी लागेल.

दिसायला रणगाडा! hyundai ची क्रेटर सादर, मजबूत डिझाईन… साहसी इलेक्ट्रिक SUV सिरीजची झलक

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 13.92 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर दर महिन्याला 22,626 रुपये EMI भरावी लागेल. अशा प्रकारे सात वर्षांत तुम्ही एकट्या व्याजासाठी अंदाजे 5.08 लाख रुपये भराल.

डाउन पेमेंट, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून तुमच्या Kia Carens Clavis EV ची एकूण किंमत साधारण 24 लाख रुपये इतकी होईल.

 

Web Title: Emi of kia carens clavis ev after 5 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • emi
  • Kia Motors

संबंधित बातम्या

Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स
1

Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स

600 किमी रेंज देऊन सुद्धा ‘ही’ Electric Car ठरली फ्लॉप! 2025 मध्ये मिळाले फक्त 225 ग्राहक
2

600 किमी रेंज देऊन सुद्धा ‘ही’ Electric Car ठरली फ्लॉप! 2025 मध्ये मिळाले फक्त 225 ग्राहक

हर घर पीएनजी, हर गाडी सीएनजी! भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा CNG-PNG साठी देशभरात पुढाकार
3

हर घर पीएनजी, हर गाडी सीएनजी! भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा CNG-PNG साठी देशभरात पुढाकार

अहो आश्चर्य! 200 वर्षांपूर्वीच ‘या’ व्यक्तीने बनवली होती Electric Car, जाणून घ्या वैशिष्ट्य
4

अहो आश्चर्य! 200 वर्षांपूर्वीच ‘या’ व्यक्तीने बनवली होती Electric Car, जाणून घ्या वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.