• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Hyundai Launch Thier Brand New Concept Of Crater

दिसायला रणगाडा! hyundai ची क्रेटर सादर, मजबूत डिझाईन… साहसी इलेक्ट्रिक SUV सिरीजची झलक

लॉस एंजेलिस Auto Show 2025 मध्ये Hyundai ने त्यांच्या नवीन Hyundai Crater कॉन्सेप्ट SUV चा नमुना सादर केला, ज्याचा लुक ग्राहकांचे लक्ष वेधून घेतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 27, 2025 | 04:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ग्राहकांसमोर Hyundai Crater चा नमुना सादर करण्यात आला
  • लॉस एंजेलज या शहरात Auto Show आयोजित
  • भविष्यात हा कॉन्सेप्ट काही हटके ठरेल
Hyundai त्यांच्या ग्राहकांना कधी उदास करत नाही. प्रत्येक सेगमेंटमध्ये विशेष अशी गाडी त्यांच्याकडे असते. दिसायला हलकी असणारी किंवा रणगाड्यासारखी जाड! प्रत्येक गाडीमध्ये ते जीव टाकतात आणि एक उत्कृष्ट असा नमुना ग्राहकांना आणून देतात. असाच एक नमुना Hyundai कडून सादर करण्यात आला आहे. याचे अजून अनावरण झाले नाही फक्त Look चे अनावरण झाले आहे. ग्राहकांसमोर Hyundai Crater चा फक्त नमुना सादर करण्यात आला आहे.

Tesla ने भारतात उघडले सर्वात पहिले All-In-One सेंटर, गुरुग्राममध्ये मिळणार विक्रीपासून सर्व्हिसपर्यंत सुविधा

Hyundai 2025 Auto Show USA (United States of America)च्या लॉस एंजेलज या शहरात आयोजित करण्यात आले होते. या Auto Show दरम्यान Hyundai ने त्यांची नवीन आगामी गाडीच्या Look चे अनावरण केले आहे. तसेच या कॉन्सेप्टचे नाव Hyundai Crater असे देण्यात आले आहे. ही गाडी पाहायला रणगाड्याचा भास देत आहे. एकंदरीत, ह्युंदाईने 2025 लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये नवी कॉन्सेप्ट SUV ‘क्रेटर’चे अनावरण केले, जी भविष्यातील एक्सआरटी-बॅज्ड साहसी इलेक्ट्रिक SUV सिरीजची झलक दाखवते.

या SUV चे वैशिष्ट्य म्हणजे या गाडीचे डिझाईन ‘आर्ट ऑफ स्टील’ फिलॉसफीवर आधारित आहे. या गाडीला तीक्ष्ण असे बॉडी लाईन्स आहेत. मस्क्युलर प्रोफाइल असणारी ही SUV भविष्यात बाजारात धमाल करणारच आहे याची शाश्वत ग्वाही स्वतः Hyundai Crater चे उत्कृष्ट फीचर्स देत आहेत. भविष्यात येणाऱ्या EV SUV मध्ये हा कॉन्सेप्ट काही हटके ठरेल असे दिसून येत आहे. कारण या Off Roading कॉन्सेप्टला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

बाकी कंपन्यांची उडाली झोप! Ducati च्या ‘या’ बाईकचा मार्केटमध्ये जलवा; किंमत फक्त…, फीचर्स पहाच

फीचर्स लक्षात घेतले तर Hyundai Crater या नव्या कॉन्सेप्टला १८-इंचाची चाके, ३३-इंच ऑल-टेरेन टायर्स, जड बॉडी क्लॅडिंग, रूफ रॅकवरील पिक्सेल-स्टाईल लाइट्स आणि फ्रंट स्किड प्लेटमध्ये दिलेला बिल्ट-इन बॉटल ओपनर अशा निरनिरळ्या वैशिष्ट्यांनी नटवण्यात तसेच सजवण्यात आले आहे.

Web Title: Hyundai launch thier brand new concept of crater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • Hyundai Motor India
  • hyundai Motors

ताज्या बातम्या

पुढे वाचा
होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

Mar 03, 2026 | 08:00 AM
Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

Mar 03, 2026 | 07:46 AM
कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

Mar 03, 2026 | 06:15 AM
रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

Mar 03, 2026 | 05:30 AM
Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Mar 03, 2026 | 05:25 AM
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Mar 03, 2026 | 02:35 AM
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

Mar 03, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.