Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EV Cars in India : महागड्या इंधनापासून सुटका हवी? ‘या’ ५ इलेक्ट्रिक गाड्या पहा; कमी खर्चात देतात जबरदस्त मायलेज

EV Cars in India : सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगला फटका बसत आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक कार खरेदीचा पर्याय विचाराच घेत आहे. यासाठी या पाच कार्स अत्यंत फायदेशीर ठरु शकतात.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 12:32 PM
5 Electric Cars with Amazing Mileage

5 Electric Cars with Amazing Mileage

Follow Us
Follow Us:
  • महागड्या इंधनापासून सुटका हवी?
  • ‘या’ ५ इलेक्ट्रिक गाड्या पहा
  • कमी खर्चात देतात जबरदस्त मायलेज
EV Cars in India : सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आङे. दरमहा इंधनावर होणार खर्च  डोकेदुखी ठरु लागला आहे. यामुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे वाढत आहेत. परंतु कोणती इलेक्ट्रिक गाडी खरेदी करायची? असा प्रश्न पडला आहे. काळजी करु नका. आज आपण या महागड्या तेलापासून सुटका करुन घेण्यासाठी कोणच्या इलेक्ट्रिक गाड्या उत्तम आणि स्मार्ट पर्याय ठरतील हे जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा : Car Buying Tips : सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी फायदेशीर की तोट्याची? जाणून घ्या संपूर्ण गणित

कमी खर्चात दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या ५ लोकप्रिय इलेक्ट्रिक कार्स, ज्यामुळे तुमची महागड्या इंधनापासून होईल सुटका 

  • Tata Nexon EV : भारतात सध्या टाटा नेक्सॉनला सर्वाधिक पसंती मिळत आहे. ही एक प्रीमिअम आणि सुरक्षित SUV आहे. दमदार रेंजसह, लेटेस्ट आणि आधुनिक फिचर्स यामध्ये आहेत. तसेच याच्या मजबूत सुरक्षेमुळे फॅमिली ट्रिपसाठी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
  • MG Comet EV : शहरात रोजच्या गर्दीतून ऑफिसला जाणाऱ्यांसाठी ही कार फायदेशीर ठरेल. ही कार आकाराने लहना असून पार्क करायला अत्यंत सोपी आहे. तसेच या कारचा चार्जिंग खर्चही खूप कमी आहे.
  • Tata Punch EV : मायक्रो-एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटाची ही कार सध्या लोकांच्या पसंतीस पडत आहे. कमी बजेट आणि खडतर रस्त्यांवरही उत्तम धावणारी ही गाडी तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.
  • Mahindra XUV400 : अधिक स्पेस, मोठी डिकी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महिंद्राची जास्त रेंज असलेली  इलेक्ट्रिक कार अत्यंत फायदेशीर ठरु शकते.
  • Tata Tiago EV : ही भारतातील सर्वात परवडणाऱ्या हॅचबॅक इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. रोजच्या प्रवासासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते.
EV खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा 
  • ड्रायव्हिंग रेज : रोजच्या प्रवासानुसार कारची रेंज निवडा
  • चार्जिंग सुविधा : तसेच परिसरात किंवा हायवेवर फास्ट चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहे का? किंवा घरात चार्जिंग सेटअप करता येईल का हे पहा.
  • बॅटरी वॉरंटी : ईव्ही खरेदी करताना बॅटरीची कार्यक्षमता आणि वॉरंटी किती वर्षांची आहे, या प्रथम प्राधान्य द्या.
कमी मेंटेनन्स, सरकारी सबसिडी आणि झिरो प्रदूषण यामुळे इलेक्ट्रिक कार गरज नसून एक स्मार्ट गुंतवणूक ठरेल. यामुळे लवकर कार खरेदी करा आणि इंधनाच्या खर्चाला बाय-बाय करा.

हे देखील वाचा : Electric Car Tips : EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे? बॅटरी संपल्यावरही कशी धावते गाडी?

Web Title: Ev cars in india best electric cars with low running cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • automobile news
  • car buying tips
  • Electric Cars

संबंधित बातम्या

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून
1

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

Renault EV :फ्रान्समध्ये Renaultचा मोठा प्लॅन; EV आणि स्वस्त गाड्यांसाठी १० अब्ज युरोंहून अधिक गुंतवणूक
2

Renault EV :फ्रान्समध्ये Renaultचा मोठा प्लॅन; EV आणि स्वस्त गाड्यांसाठी १० अब्ज युरोंहून अधिक गुंतवणूक

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?
3

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.