Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडोंचं कार कलेक्शन असणाऱ्या Virat Kohli ची पहिली कार कोणती होती? स्वतःच केला खुलासा

विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी कार आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का विराटने सर्वात आधी कोणती कार खरेदी केली आणि तिची किंमत किती आहे? स्वतः विराटनेच खुलासा केलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 27, 2025 | 12:56 PM
विराट कोहलीची पहिली कार कोणती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/कारवाले)

विराट कोहलीची पहिली कार कोणती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/कारवाले)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने १२ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू मानला जातो. त्याचे नाव केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणले जाते. आज विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी कार आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का विराटने सर्वात आधी कोणती कार खरेदी केली आणि तिची किंमत किती आहे?

विराट आपल्या नावाप्रमाणेच अफाट पैसा मिळवतो आणि त्याच्याकडे अनेक महागड्या कार्स आहेत. मात्र त्याची सर्वात पहिली कार कोणती होती याबाबत त्याने एका मुलाखतीमध्येही सांगितले होते, जाणून घ्या (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/Carwale) 

विराटची पहिली कार कोणती?

विराट कोहलीची पहिली कार टाटा सफारी होती. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत या क्रिकेटपटूने स्वतः ही माहिती दिली. विराटने ही कार २००८ मध्ये खरेदी केली होती. त्याने सांगितले की त्याला म्युझिक सिस्टम असलेली मोठी कार खूप आवडली होती. यासोबतच विराटने ही कार खरेदी करण्यामागील एक कारणही त्याने यावेळी सांगितले

विराटने सांगितले की, सफारी ही त्या काळातील अशी गाडी होती की जेव्हा जेव्हा ती रस्त्यावर धावायची तेव्हा समोरून येणारा कोणीही आपोआप बाजूला व्हायचा. कोहलीने ही कार खरेदी करण्यामागील कारण म्हणजे तिची रस्त्यावर उपस्थिती. यासोबतच विराटने असेही सांगितले की एकदा तो त्याच्या भावासोबत टाटा सफारीमध्ये बाहेर गेला होता, तेव्हा तो गाडी घेऊन इंधन पंपावर पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर, जेव्हा त्याने गाडीत इंधन भरले तेव्हा त्याने चुकून डिझेलऐवजी गाडीत पेट्रोल भरले.

Honda च्या ‘या’ कारवर ग्राहक नाराज ! April 2025 मध्ये विक्री 50 टक्क्यांपेक्षा जास्त घटली

टाटा सफारीची किंमत

टाटा सफारीची किंमत आणि वैशिष्ट्य

टाटा सफारी अजूनही भारतीय बाजारपेठेत आहे. बाजारात या कारचे एकूण ३२ प्रकार आहेत. ही कार सहा रंगांच्या पर्यायांसह विकली जाते. टाटा सफारीची एक्स-शोरूम किंमत १५.५० लाख रुपयांपासून सुरू होते. या टाटा कारला ग्लोबल एनसीएपी कडून क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे. या कारमध्ये व्हॉइस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

टाटा सफारीचे फिचर्स 

टाटा सफारीचा आतील भाग खूपच प्रशस्त आणि प्रीमियम आहे. जेव्हा तुम्ही त्यात बसता तेव्हा तुम्हाला एका लक्झरी एसयूव्हीचा अनुभव येतो. सफारीच्या आतील भागात प्रीमियम मटेरियलचा वापर केला आहे, ज्यामध्ये सॉफ्ट-टच डॅशबोर्ड, लेदरेट सीट्स आणि स्टायलिश डोअर पॅनल्सचा समावेश आहे. डॅशबोर्डची रचना स्टायलिश आणि समकालीन आहे. स्टीअरिंगदेखील चांगले आहे.

रात्रीच्या वेळी सफारीच्या आतील भागात सभोवतालची प्रकाशयोजना सौंदर्यात भर घालते. याशिवाय, यात १२.२५-इंचाचा हरमन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, १०.२५-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, आयआरएसह कनेक्टेड व्हेईकल टेक्नॉलॉजी, वायरलेस चार्जर आणि ४५ वॅटचा टायस-सी फास्ट चार्जर, एअर प्युरिफायर, जेबीएल १०-स्पीकर स्टीरिओ सिस्टम यासह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी चार्जिंग पोर्ट, लाईट्स आणि सामान साठवण्याची व्यवस्था आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे.

Toyota च्या ‘या’ कारचा भारतात डंका ! ओलांडला 3 लाख विक्रीचा ऐतिहासिक टप्पा

विराटची मुलाखत 

Web Title: Famous indian cricket virat kohli shared his first car name out of all luxury car collection tata safari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • auto news
  • automobile news
  • tata motors
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
2

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
3

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!
4

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.