Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भविष्यातील पेट्रोल पंप! जिथे एकाच छताखाली पेट्रोल, डिझेल, सीएनजी, ईव्ही चार्जिंग आणि हायड्रोजन एकत्र मिळणार! जाणून घ्या

पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल पंपांचे 'मल्टी-फ्युएल हब'मध्ये रूपांतर करण्याचे निर्देश दिले आहेत, जिथे ग्राहकांना एकाच छताखाली पेट्रोल, सीएनजी, ईव्ही चार्जिंग आणि हायड्रोजन सुविधा उपलब्ध होतील. यामुळे इंधन मिळवण्याची तर चिंता मिटणार असून भारताच्या हरित ऊर्जा प्रवासात हे पाऊल अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 15, 2026 | 10:54 PM
भविष्यातील पेट्रोल पंप! जिथे एकाच छताखाली पेट्रोल, डिझेल, सीएनजी, ईव्ही चार्जिंग आणि हायड्रोजन एकत्र मिळणार! जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे, कार्बन उत्सर्जनामुळे वाढणारी प्रदूषणाची समस्या आणि हवामान बदलाचे संकट यामुळे पारंपरिक इंधनांना पर्याय शोधणे काळाची गरज बनले आहे. या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील भविष्यातील तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी आणि अवगत करण्यासाठी भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तयारी करत आहे.

मंत्रालयाचे निर्देश

मंत्रालयाने इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या प्रमुख सरकारी तेल कंपन्यांना त्यांच्या पारंपारिक पेट्रोल पंपांचे रूपांतर ‘मल्टी-फ्युएल मध्ये करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

हायवेवर डुलकी लागताच वाजणार अलार्म! ट्रक-बस ड्रायव्हर्सच्या डोळ्यांवर आता कॅमेऱ्याचा वॉच! ‘स्लीप डिटेक्शन’ तंत्रज्ञान अपघातांना ला

पेट्रोल पंपांचे अपडेटिंग

रस्त्यांवर आता केवळ पेट्रोल-डिझेलच्या गाड्या नसून सीएनजी, रस्त्यांवर आता केवळ पेट्रोल-डिझेलच्या गाड्या नसून सीएनजी, इलेक्ट्रिक वाहने आणि भविष्यातील ग्रीन हायड्रोजन वर चालणाऱ्या गाड्याही दाखल होत आहेत. ग्राहकांचा हा बदलता कल ओळखून पेट्रोल पंप स्वतःला वेगाने अपडेट करत आहेत. जुन्या पेट्रोल पंपांच्या जागी आता हाय-टेक एनर्जी स्टेशन्स उभी राहत आहेत, जिथे पारंपरिक इंधनासोबतच हाय-स्पीड ईव्ही चार्जिंग पॉईंट्स आणि कॉम्प्रेस्ड बायो-गॅसचे पंप बसवले जात आहेत. इतकेच नव्हे, तर मंत्रालयाच्या ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ अंतर्गत प्रमुख महामार्गांवरील पंपांवर हायड्रोजन रीफ्युएलिंग सिस्टीम उभारण्याचे कामही प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाले आहे.

भारतात दरवर्षी किती रस्ते अपघात होतात? ऑटोमोबाईलची ‘ही’ स्मार्ट तंत्रज्ञाने कशी रोखू शकतील अपघातांचे प्रमाण? जाणून घ्या

चिंता मिटली

या मल्टी-फ्युएल स्टेशन्समुळे वाहन चालकांची सर्वात मोठी चिंता दूर होणार आहे, ती म्हणजे ‘रेंज ॲंझायटी’ (Range Anxiety – इंधन किंवा चार्जिंग संपण्याची भीती). अनेक ग्राहक केवळ प्रवासात चार्जिंग स्टेशन किंवा सीएनजी पंप वेळेत मिळेल की नाही, या भीतीने नवीन तंत्रज्ञानाच्या गाड्या घेण्यास कचरतात. परंतु, आता एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध झाल्यामुळे वाहन चालकांना लांब पल्ल्याच्या प्रवासात कोणताही मानसिक ताण राहणार नाही. तसेच, एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या इंधनावर चालणारी वाहने एकाच ठिकाणी रिफिल करता येतील.

थोडक्यात काय

पेट्रोलियम मंत्रालयाचे हे पाऊल भारताला हरित ऊर्जेकडे नेणारे आहे. हे बदलते स्वरूप केवळ वाहन चालकांसाठी सोयीचे ठरणार नाही, तर इंधनावरील खर्च कमी करून देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यात आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात गेमचेंजर ठरेल.

Web Title: Future petrol pumps multi fuel stations auto news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 10:54 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या
1

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या

Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
2

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

टीव्हीएस Maxi Scooter 160 चे मायलेज किती? किंमत आणि खासियत जाणून घ्या
3

टीव्हीएस Maxi Scooter 160 चे मायलेज किती? किंमत आणि खासियत जाणून घ्या

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!
4

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.