• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Ganesh Chaturthi Yamaha Has Announce A An Exciting Offer On Scooty And Bike

गणेशोत्सवादरम्यान बाईक- स्कुटर घ्यायचा प्लॅन करताय? Yamaha कडून आकर्षक ऑफर्सची घोषणा

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. या सणासुदीच्या मुहूर्तावर अनेक वाहन उत्पादक कंपनीज आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स लाँच करत असतात. जर तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कुटर घेणार असाल तर यामाहाकडून जबरदस्त ऑफर्स देण्यात येत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 29, 2024 | 04:35 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाचा आवडता सण. आता गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. अनेक घरात बापाच्या आगमनाची तयारी खूप उत्सहाने केली जात आहे. अनेक या शुभमुहूर्तावर गणरायाचे दर्ह्सणं नवीन कामांना सुरुवात करतात तर काही जण एखादी नवी गोष्ट घरात आणतात. कित्येक जण तर याच शुभमुहूर्तावर आपल्या हक्काची नवीन बाईक किंवा स्कुटर विकत घेतात.

जर तुम्ही सुद्धा यंदाच्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कुटर घेण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा आपल्या बाईक्स आणि स्कुटर्स विशेष ऑफर्स देत आहे. चला या ऑफरबद्दल जाणून घेऊया.

गणेश चतुर्थी उत्‍सव अधिक जल्‍लोषात साजरा करण्‍यासाठी यामाहा मोटर इंडियाने महाराष्‍ट्र राज्‍यातील ग्राहकांसाठी स्‍पेशल ऑफर्सची घोषणा केली आहे. १५ सप्‍टेंबर २०२४ पर्यंत वैध असलेल्‍या या विशेष ऑफर्स सध्‍या यामाहाची १५० सीसी एफझेड मॉडेल श्रेणी आणि १२५ सीसी एफआय हायब्रिड स्‍कूटर्सवर लागू आहेत.तुम्ही या ऑफरचा लाभ तुमच्या जवळील किंवा यामाहाच्या अधिकृत शोरूममधून मिळवू शकता. चला पाहून घेण्यात कोणत्या बाईक्स आणि स्कुटर्सवर ही ऑफर उपलब्ध आहे.

हे देखील वाचा: भारतीय ग्राहकांना स्वस्तात कार खरेदीची सुवर्णसंधी ! ‘या’ कारवर आहे तब्बल 6 लाख रुपयांपर्यंत सवलत

या बाईक्स आणि स्कुटर्सवर उपलब्ध आहे ही ऑफर

1.एफझेड-एस एफआय व्‍हर्जन 4.0 डीएलएक्‍स, एफझेड-एस एफआय व्‍हर्जन 4.0, एफझेड-एस एफआय व्‍हर्जन 3.0 , एफझेड एफआय या वेईकल्‍सवर 3000 रूपयांची कॅशबॅक आणि 5999 रूपयांचा लो-डाऊन पेमेंट मिळेल.
2.एफझेड-एक्‍सवर 5000 रूपयांची कॅशबॅक आणि 5999 रूपयांचा लो-डाऊन पेमेंट मिळेल.
3.फॅशिनो 125 एफआय हायब्रिड / रेझेडआर 125 एफआय हायब्रिडवर 2000 रूपयांची कॅशबॅक आणि 2999 रूपयांचा लो-डाऊन पेमेंट मिळेल.

हे देखील वाचा:Zelio E Bikes कडून ‘या’ स्कुटर्स लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी

यामाहाच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये पुढील व्हेइकल्सचा समावेश आहे. यात वायझेडएफ-आर३ (321 सीसी), एमटी-०३ (३२१ सीसी), वायझेडएफ-आर१५एम (155 सीसी), वायझेडएफ-आर१५ व्‍ही४ (155 सीसी), वायझेडएफ-आर१५एस व्‍ही३ (155 सीसी), एमटी-१५ व्‍ही२ (155 सीसी); एफझेड-एस एफआय व्‍हर्जन 4.0 (149 सीसी), एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ३.० (149 सीसी), एफझेड एफआय (149 सीसी), एफझेड-एक्‍स (149 सीसी) आणि स्‍कूटर्स जसे ऐरॉक्‍स 155 व्‍हर्जन एस (155 सीसी), ऐरॉक्‍स 155 (155 सीसी), फॅशिनो एस 125 एफआय हायब्रिड (125 सीसी), फॅशिनो 125 एफआय हायब्रिड (125 सीसी), रेझेडआर 125 एफआय हायब्रिड (125 सीसी) आणि रेझेडआर स्ट्रीट रॅली 125 एफआय हायब्रिड (125 सीसी).

Web Title: Ganesh chaturthi yamaha has announce a an exciting offer on scooty and bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 04:35 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

Feb 05, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

Feb 05, 2026 | 01:15 AM
काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

Feb 04, 2026 | 09:52 PM
Viral: लिफ्टमध्ये ‘हायड्रोजन फुग्याचा’ भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Viral: लिफ्टमध्ये ‘हायड्रोजन फुग्याचा’ भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Feb 04, 2026 | 09:47 PM
राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

Feb 04, 2026 | 09:33 PM
Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

Feb 04, 2026 | 09:20 PM
Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

Feb 04, 2026 | 09:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.