Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीच्या काळात नवीन वाहनाला द्या Altimate Protection, कशी निवडावी पॉलिसी?

नव्या वाहनाची खरेदी सणासुदीच्या काळात अधिक केली जाते. पण मग त्याच्या सुरक्षेसाठी पॉलिसी काढणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही कशा पद्धतीने PhonePe ची मदत घेऊ शकता, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 01, 2025 | 12:54 PM
कारच्या इन्शुरन्ससाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

कारच्या इन्शुरन्ससाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात सणासुदीचा काळ हा आनंद आणि मोठ्या खरेदीचा काळ असतो. कारण या काळात खास ऑफर्स आणि शुभ मुहूर्त उपलब्ध असतात. मात्र, जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ वाहनच नव्हे तर इन्श्युरन्ससंदर्भातही योग्य आणि सुजाण निर्णय घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य वाहन निवडणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच योग्य इन्श्युरन्स पॉलिसीची निवडही अत्यावश्यक असते.

वाहनाचा इन्श्युरन्स ही केवळ कायदेशीर गरज नाही, तर अनपेक्षित नुकसानापासून तुमचे आणि तुमच्या वाहनाचे आर्थिक संरक्षण देणारी एक फायनान्शिअल सेफ्टी नेट आहे. योग्य कव्हरेजसह सर्वंकष पॉलिसी घेतल्यास थर्ड पार्टी नुकसान भरपाई, रस्त्यावर वाहनामध्ये काही बिघाड झाला असता सहाय्य, अपघाती नुकसानाचे विमा संरक्षण अशा विविध फायद्यांचा लाभ मिळू शकतो.

सोपी प्रक्रिया 

पूर्वीपासूनच, वाहन इन्श्युरन्स खरेदीची प्रक्रिया ही अनेकांसाठी गुंतागुंतीची आणि गोंधळात टाकणारी असते. मात्र, फोनपेच्या विश्वसनीय आणि डिजिटल-प्रथम सोल्यूशन्समधील तज्ज्ञतेमुळे ही प्रक्रिया आता सोपी, पारदर्शक आणि परवडणारी झाली आहे.  दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी फोनपेचे नवे वाहन इन्श्युरन्स सोल्युशन हे पारंपरिक डीलरशिप इन्श्युरन्स प्लॅनच्या तुलनेत अधिक किफायतशीर ऑनलाइन पर्याय देण्याचा उद्देश ठेवून तयार करण्यात आले आहे. या सुविधेमुळे तुम्ही एकाच ठिकाणी विविध इन्श्युरन्स कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करून फोनपे ॲपवरच थेट ऑनलाइन खरेदी करू शकता.

कार घेतली पण इन्शुरन्सचं काय? ‘या’ उपायाने निवडा योग्य इन्शुरन्स

प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये 

  • नवीन बाइक इन्श्युरन्सवर डीलरशिपच्या दरांपेक्षा रुपये 5,000 पर्यंत आणि नवीन कार इन्श्युरन्सवर रुपये 50,000 पर्यंतची बचत
  • युजर अनेक इन्श्युरन्स कंपन्यांमधून निवड करू शकतात आणि Add-On सह आपला प्लॅन कस्टमाइझ करू शकतात
  • कव्हरेजचा स्पष्टपणे नमूद केलेला तपशील आणि कोणतेही छुपे शुल्क नाही

कागदपत्रांची गरज नसलेली जलद आणि सोपी खरेदी प्रक्रिया

ही मर्यादित कालावधीसाठीची सणासुदीची ऑफर नसून, फोनपे ॲपवरील सर्व संभाव्य वाहन खरेदीदारांसाठी उपलब्ध असलेली एक नियमित सुविधा आहे. हा प्लॅन तुमचा संपूर्ण इन्श्युरन्स खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि पारदर्शक बनवतो, तसेच सणासुदीच्या काळात मोठ्या बचतीसह आनंदही वाढवतो. 

तुम्ही सहजपणे विविध इन्श्युरन्स कंपन्यांच्या योजनांची तुलना करू शकता, गरजेनुसार योग्य योजना निवडू शकता आणि आवश्यक Add – On सह कव्हरेज वाढवू शकता. यामुळे तुमचे नवीन वाहन पहिल्याच दिवसापासून पूर्णपणे संरक्षित राहते आणि तुम्हाला इतर कसलीही काळजी न करता सणाचा आनंद घेता येतो.  

नवीन गाडी घेतलीत पण इन्श्युरन्सचं काय? ‘या’ ॲपवर झटपट मिळेल इन्श्युरन्स

सोप्या स्टेप्स 

खरेदी प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुरळीत आहे. फोनपेचा नवा वाहन इन्श्युरन्स घेऊन मोठी बचत करण्यासाठी फक्त 5 सोप्या स्टेप्स फॉलो करा :

  • फोनपे ॲप ओपन करा
  • इन्श्युरन्स विभागात जा
  • न्यू कार इन्श्युरन्स/नवीन कार इन्श्युरन्स किंवा न्यू बाइक इन्श्युरन्स/नवीन बाइक इन्श्युरन्स निवडा
  • मूलभूत तपशील एंटर करा आणि किमतींची तुलना करा
  • तुमच्या पसंतीचा प्लॅन निवडा आणि पेमेंट पूर्ण करा
  • एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की, तुम्हाला तुमची पॉलिसी त्वरित मिळेल आणि तुम्ही तुमचे नवीन वाहन निर्धास्तपणे चालवू शकाल. 

‘2047 पर्यंत सर्वांसाठी इन्श्युरन्स’ या आयआरडीएआयच्या (IRDAI) दृष्टीकोनाशी सुसंगत काम करत आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी फोनपे अनेक अग्रगण्य इन्श्युरन्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळे प्लॅन उपलब्ध होतात, अनेक अॅड‑ऑन्स आणि सहज पॉलिसी जारी होण्याचा अनुभव मिळतो. 

Web Title: Give ultimate protection to your new vehicle during the festive season how to choose a policy on phone pay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • auto news
  • Car
  • Insurance
  • Insurance Policy

संबंधित बातम्या

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन
1

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा
2

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग
3

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग

Mahindra, Tata आणि Maruti च्या Electric Car लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

Mahindra, Tata आणि Maruti च्या Electric Car लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.