• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Heavy Discount On Volkswagen Cars Up To 25 Lakh Rupees

Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट

Volkswagen कंपनी आपल्या कार्सवर दमदार डिस्काउंट देत आहे. तसेच यात विविध बेनिफिट्सचा देखील समावेश आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 04, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय मार्केटमध्ये विविध कंपन्या चांगल्या आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत आहे. ग्राहकांचे लक्ष देखील या नवीन कारकडे जात असते. मात्र, जर एखाद्या ग्राहकाला कार खरेदी करण्यास प्रवृत्त करायचे असेल, तर आकर्षक डिस्काउंट देणे महत्वाचे असते. अशातच आता आघाडीची कार उत्पादक कंपनी Volkswagen आपल्या कारवर दमदार डिस्काउंट देत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

फोक्सवॅगनने भारतीय मार्केटमध्ये त्यांचा वार्षिक ऑटोफेस्ट 2025 कार्यक्रम सुरू केला आहे. तो जुलै 2025 च्या अखेरपर्यंत चालेल. या अंतर्गत, कंपनी ग्राहकांना एक्सचेंज बेनिफिट्स, फायनान्स स्कीम्स, लॉयल्टी रिवॉर्ड्स आणि उत्तम सेवा पॅकेजेससह अनेक उत्तम ऑफर्स देत आहे. चला जाणून घेऊया जुलै 2025 मध्ये फोक्सवॅगन कारवर किती सूट मिळत आहे.

आता Xiaomi चे मोबाईलच नाही तर कार सुद्धा मार्केट गाजवणार, भारतात होणार लाँच?

Volkswagen Cars डिस्काउंट ऑफर

ऑटोफेस्ट 2025 मध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना एक्सचेंज आणि लॉयल्टी बेनिफिट्स मिळतील. कंपनी विशेष फायनान्स योजना देत आहे. ग्राहकांना मोफत वाहन मूल्यांकन आणि टेस्ट ड्राइव्ह दिली जात आहे, ज्यामुळे ग्राहक जी कार खरेदी करणार आहेत त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. कंपनी ऑटोफेस्ट 2025 अंतर्गत ग्राहकांना सर्व्हिस आणि मेंटेनन्सच्या ऑफर देखील देत आहे.

या मॉडेल्सवर मिळत आहे फायदे

जुलै 2025 मध्ये फोक्सवॅगन त्यांच्या लोकप्रिय सेडान Virtus आणि एसयूव्ही Taigun वर ही ऑफर देत आहे. ग्राहकांना त्यांच्या जुन्या कारच्या बदल्यात 1 लाख रुपयांपर्यंत एक्सचेंज आणि लॉयल्टी रिवॉर्ड मिळू शकतात. टायगुनवर एकूण 2.5 लाख रुपयांपर्यंत आणि व्हर्टसवर 1.7 लाख रुपयांपर्यंत सूट आहे.

काय लूक आहे बॉस ! भारतात लाँच झाली गिअरवर चालणारी Electric Bike, सिंगल चार्जमध्ये मिळणार 172 KM ची रेंज

भारतात फोक्सवॅगनची सध्याची लाइनअप कशी आहे?

Volkswagen Taigun: 11.80 लाख ते 19.83 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Volkswagen Virtus: 11.56 लाख ते 19.40 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Volkswagen Tiguan R-Line: 49 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Volkswagen Golf GTI: 53 लाख रुपये (एक्स-शोरूम)

वर नमूद केलेल्या सर्व ऑफर्स फक्त जुलै 2025 च्या अखेरीपर्यंत उपलब्ध आहेत. या डिस्काउंटचा लाभ घेऊन तुम्ही तुमची आवडती फोक्सवॅगन कार खरेदी करू शकता. डिस्काउंटबद्दल अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या फोक्सवॅगन शोरूमला भेट द्या.

Web Title: Heavy discount on volkswagen cars up to 25 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Bumper discounts

संबंधित बातम्या

रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी
1

रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?
2

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी
3

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी

GST 2.0 चा कमाल! TVS Apache ची धाबे दणाणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त
4

GST 2.0 चा कमाल! TVS Apache ची धाबे दणाणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकला; पाकिस्तानला तिसऱ्यांदा धूळ चारली, अंतिम सामन्याचे नायक ठरले तिलक-कुलदीप

IND vs PAK: भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकला; पाकिस्तानला तिसऱ्यांदा धूळ चारली, अंतिम सामन्याचे नायक ठरले तिलक-कुलदीप

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

Bumrah Viral Video: हारिस रऊफच्या ‘त्या’ कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर; जबरदस्त यॉर्करवर उडवला त्रिफळा, पाहा व्हिडिओ

Bumrah Viral Video: हारिस रऊफच्या ‘त्या’ कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर; जबरदस्त यॉर्करवर उडवला त्रिफळा, पाहा व्हिडिओ

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Gold Price Prediction: सोन्याच्या दरात होणार का बदल? दसरा तोंडावर असताना आरबीआयची बैठक काय संकेत देणार?

Gold Price Prediction: सोन्याच्या दरात होणार का बदल? दसरा तोंडावर असताना आरबीआयची बैठक काय संकेत देणार?

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.