Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero Glamour 125 vs Honda Shine 125: इंजिन, किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक पुढे?

बेस्ट मायलेज देणाऱ्या बाईकमध्ये Hero Glamour 125 आणि Honda Shine 125 चे आवर्जून नाव घेतले जाते. मात्र, दोघांपैकी कोणती बाईक चांगली?

  • By मयुर नवले
Updated On: Mar 09, 2026 | 10:10 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात मायलेज बाईक्सना चांगली मागणी
  • Hero Glamour 125 आणि Honda Shine 125 ग्राहकांच्या आवडत्या बाईक
  • जाणून घ्या दोन्ही बाईकचा मायलेज आणि किंमत
भारतात 125cc सेगमेंटमधील बाईक्स खूप लोकप्रिय आहेत. कारण या बाईक्स चांगले मायलेज देतात आणि दैनंदिन वापरासाठीही आरामदायी असतात. या सेगमेंटमध्ये Hero Glamour 125 आणि Honda Shine 125 या दोन बाईक्स ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

दोन्ही बाईक्स दमदार इंजिन, चांगले मायलेज आणि सोपी राइडिंग यासाठी ओळखल्या जातात. तुम्ही नवीन 125cc बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणती बाईक अधिक चांगली आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

किंमत आणि इंजिन

किंमतीच्या बाबतीत Hero Glamour 125 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 82,813 रुपये पासून सुरू होते. तर Honda Shine 125 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 80,852 रुपये आहे. या दोन्ही बाईक्सची ऑन-रोड किंमत जवळपास 95 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. किंमतीच्या दृष्टीने Honda Shine थोडी स्वस्त वाटते, मात्र दोन्ही बाइक्समधील फरक फारसा मोठा नाही.

लिमिटेड एडिशन, लिमिटेड युनिट्स! Mahindra च्या ‘या’ खास कारची बुकिंग 10 मार्चपासून सुरु

इंजिनबाबत बोलायचे झाल्यास Honda Shine 125 मध्ये 123.94cc एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे सुमारे 10.78 PS पॉवर आणि 11 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन स्मूथ राइडिंगसाठी ओळखले जाते आणि शहरात चांगला पिकअप देते. दुसरीकडे Hero Glamour 125 मध्ये 124.7cc इंजिन देण्यात आले आहे, जे सुमारे 10.53 PS पॉवर आणि 10.4 Nm टॉर्क निर्माण करते. या दोन्ही बाइक्समध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आणि फ्युएल इंजेक्शन सिस्टम देण्यात आली आहे.

फीचर्स आणि मायलेज

मायलेजच्या बाबतीत Hero Glamour 125 थोडी पुढे असल्याचे मानले जाते. कंपनीच्या माहितीनुसार ही बाइक सुमारे 65 किमी प्रतिलिटर पर्यंत मायलेज देऊ शकते. तर Honda Shine 125 चे क्लेम्ड मायलेज सुमारे 55 किमी प्रतिलिटर आहे.

फीचर्सबाबत पाहता Hero Glamour 125 मध्ये LED हेडलाइट, डिजिटल कन्सोल, USB चार्जिंग पोर्ट आणि i3S स्टॉप-स्टार्ट टेक्नोलॉजी यांसारखी आधुनिक फीचर्स मिळतात. दुसरीकडे Honda Shine 125 मध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टम, सायलेंट स्टार्टर, इंजिन किल स्विच आणि सर्व्हिस ड्यू अलर्ट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

कोणती बाईक खरेदी करावी?

जर तुम्हाला अधिक फीचर्स आणि चांगले मायलेज हवे असेल तर Hero Glamour 125 हा चांगला पर्याय ठरू शकतो. तर स्मूथ इंजिन आणि विश्वासार्ह राइडिंग अनुभवासाठी Honda Shine 125 देखील मजबूत पर्याय मानला जातो.

Web Title: Hero glamour 125 vs honda shine 125 which bike is good in mileage engine price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.