Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारला असणारे आरसे शोधले होते या रेसिंग कार ड्रायव्हरने! जाणून घ्या इतिहास

१९११ मधील इंडियानापोलिस ५०० या शर्यतीत रेसिंग ड्रायव्हर रे हॅरून यांनी गाडीचे वजन कमी करण्यासाठी जगात पहिल्यांदा कारला आरसा लावला होता. पुढे १९२१ मध्ये एल्मर बर्गर यांनी याचे पेटंट घेतले, ज्याने आज जगभरातील वाहन चालकांच्या सुरक्षेचा पाया रचला आ

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 03, 2026 | 03:29 PM
कारला असणारे आरसे शोधले होते या रेसिंग कार ड्रायव्हरने! जाणून घ्या इतिहास
Follow Us
Follow Us:

ऑटोमोबाईल क्षेत्रात कार गाड्यांच्या स्पेअर पार्टस मध्ये तसे अगदी महत्त्वाचे स्थान आराशांना आहे. आज आपण गाडी चालवताना मागे येणारे वाहन पाहण्यासाठी कारमधील ‘रिअर-व्ह्यू मिरर’ (मागील बाजू पाहण्याचा आरसा) आणि ‘साईड मिरर’चा (बाजूचा आरसा) वापर सहज करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की गाड्यांना आरसे लावण्याची ही पद्धत एका प्रसिद्ध रेसिंग कार ड्रायव्हरच्या अफाट बुद्धिमत्तेतून सुरू झाली होती?

पहिली रेस आणि आरशाचा जन्म

गाडीला आरसा लावण्याचा पहिला प्रयोग १९११ मध्ये प्रसिद्ध अमेरिकन रेसिंग ड्रायव्हर आणि इंजिनिअर रे हॅरून यांनी केला होता. त्यावेळी पहिल्या ‘इंडियानापोलिस ५००’ या ऐतिहासिक रेसचे आयोजन करण्यात आले होते. त्या काळात रेसिंगच्या नियमांनुसार ड्रायव्हरसोबत मागे पाहण्यासाठी एक मेकॅनिक असणे बंधनकारक होते. मात्र, रे हॅरून यांना त्यांच्या ‘मार्मन वास्प’ या कारचे वजन कमी ठेवायचे होते, जेणेकरून गाडीचा वेग वाढेल. त्यामुळे त्यांनी गाडीत दुसऱ्या व्यक्तीला न बसवता, मागे काय चालले आहे हे पाहण्यासाठी गाडीच्या डॅशबोर्डवर एक आरसा बसवला. हाच जगातील पहिला रिअर-व्ह्यू मिरर ठरला! ही रेस जिंकून त्यांनी इतिहास रचला.

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

महिला लेखिकेचे मोलाचे योगदान

रे हॅरून यांनी रेसमध्ये आरसा वापरण्यापूर्वीच, १९०९ मध्ये ब्रिटिश लेखिका आणि धाडसी महिला ड्रायव्हर डोरोथी लेविट यांनी त्यांच्या पुस्तकात महिलांना गाडी चालवताना पाठीमागील वाहतूक पाहण्यासाठी हातात छोटा आरसा धरण्याचा सल्ला दिला होता.

पेटंट आणि व्यावसायिक सुरुवात

जरी रे हॅरून यांनी रेस कारमध्ये आरसा वापरला असला, तरी सामान्य रस्त्यांवरील गाड्यांसाठी याचे अधिकृत पेटंट १९२१ मध्ये एल्मर बर्गर यांनी मिळवले. एल्मर यांनी या शोधला ‘कॉप स्पॉटटर’ असे गमतीशीर नाव दिले होते, कारण या आरशाचा मुख्य उद्देश पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर नजर ठेवणे हा होता जेणेकरून ओव्हरस्पीडिंगचा दंड वाचवता येईल. एल्मर यांच्या कंपनीने पहिल्यांदा व्यावसायिक स्तरावर कारसाठी आरशांचे उत्पादन सुरू केले.

गिअर असलेल्या आणि गिअर नसलेल्या बाईक लायसेन्स मध्ये काय फरक असतो? कोणत्या लायसेन्स साठी अप्लाय करणे ठरते फायद्याचे?

बाईक आणि इतर वाहनांमधील आरशांचा इतिहास

कारच्या शोधानंतर हळूहळू मोटरसायकलवर आरसे लावण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला १९३० आणि १९४० च्या दशकात लष्करी आणि पोलीस मोटरसायकलवर सुरक्षेसाठी आरसे वापरले गेले. १९६० च्या दशकानंतर जगभरात वाढणारे अपघात टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आरसे लावणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले. रेसिंग ट्रॅकवरील वजनाची बचत करण्यासाठी लावलेला एक छोटा आरसा आज जगभरातील अब्जावधी चालकांसाठी सुरक्षेचा सर्वात मोठा आधार बनला आहे.

Web Title: History of car mirrors automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा ‘टेम्पो व्यवसाय’; स्वयंरोजगाराचा कणा
1

ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा ‘टेम्पो व्यवसाय’; स्वयंरोजगाराचा कणा

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
2

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!
3

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!
4

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.