Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Automatic Car ची बातच न्यारी! फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंटवर दारात उभी राहील गाडी, EMI फक्त…

सध्या मार्केटमध्ये मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कारला जास्त मागणी मिळते. लोकप्रिय सेडान कार Honda Amaze च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटला देखील चांगली मागणी मिळताना दिसते.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 13, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य; Pinterest

फोटो सौजन्य; Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात ऑटोमॅटिक कार्सना चांगली मागणी
  • Honda Amaze चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट सुद्धा ग्राहकांमध्ये लोकप्रिय
  • जाणून घ्या डाउन पेमेंट आणि ईएमआय
जेव्हा कधी आपण कार खरेदी करण्यास जातो तेव्हा आपल्याला कारचे दोन प्रकार दाखवले जाते. पहिला प्रकार म्हणजे मॅन्युअल आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑटोमॅटिक. यातही जास्तकरूव कार खरेदीदार ऑटोमॅटिक व्हेरिएंटला जास्त प्राधान्य देत असतात. ऑटो बाजारात आपल्याला अनेक उत्तम ऑटोमॅटिक कार पाहायला मिळतात. अशीच एक कार म्हणजे Honda Amaze चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट.

वाहन उत्पादक कंपनी होंडाने, कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये आपल्या ‘न्यू-जनरेशन Amaze’ या कारची विक्री सुरू केली आहे. जर तुम्ही नवीन होंडा Amaze ची ‘ऑटोमॅटिक’ व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाखांचे डाऊन पेमेंट करून ही कार घरी आणू इच्छित असाल, तर तुमचा मासिक हप्ता म्हणजेच EMI किती असेल? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

लवकरच Mahindra Scorpio N चा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होणार, ‘हे’ असतील महत्वाचे बदल

होंडा Amaze ची किंमत

होंडा या वाहन उत्पादक कंपनीने कॉम्पॅक्ट सेडान विभागात आपली नवीन Amaze कार सादर केली आहे. या कारच्या ‘ऑटोमॅटिक’ व्हर्जनची ‘एक्स-शोरूम’ किंमत 8.66 लाख इतकी आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली गेली, तर त्यासाठी RTO शुल्कापोटी अंदाजे 61000 रुपये आणि विम्यासाठी (इन्शुरन्स) सुमारे 44000 इतकी रक्कम अदा करावी लागेल. परिणामी, होंडा Amaze ची ‘ऑन-रोड’ किंमत साधारणपणे 9.71 लाख रुपये इतकी होते.

दोन लाख डाउन पेमेंटनंतर किती EMI?

जर तुम्ही Honda Amaze च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवर लोन दिले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, सुमारे 2 लाख डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित 7.71 लाख रक्कम तुम्हाला फायनान्स करावी लागेल. जर बँक 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी कर्ज देते, तर तुम्हाला दरमहा सुमारे ₹12,403 EMI भरावी लागेल.

50 हजारांच्या पगारावर Tata Sierra खरेदी करण्याचे स्वप्न दणक्यात पूर्ण होईल! EMI फक्त 18000 रुपये आणि डाउन पेमेंट…

कार किती महाग पडेल?

9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 7.71 लाखांचे कार लोन घेतल्यास, तुम्ही सात वर्षांत दरमहा 12,403 प्रमाणे EMI भराल. अशा वेळी एकूण सुमारे 2.71 लाख व्याज भरावे लागेल. यामुळे, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज यांचा एकत्रित विचार करता, कारची एकूण किंमत सुमारे ₹12.41 लाखांपर्यंत जाऊ शकते.

कोणाशी आहे स्पर्धा?

Honda ची Amaze ही कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये येते. या सेगमेंटमध्ये कारची थेट स्पर्धा Maruti Dzire, Tata Tigor आणि Hyundai Aura यांसारख्या कार्ससोबत होतो.

Web Title: Honda amzae automatic variant emi after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • Honda
  • honda sedan car

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.