Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda ची पहिलीवहिली EV मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, भारतात सुरु झाली टेस्टिंग

एकीकडे सगळ्या कार उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत असतानाच, दुसरीकडे होंडा देखील त्यांच्या इलेक्ट्रिक कारचे टेस्टिंग करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 05:16 PM
फोटो सौजन्य: @TechInfraWorld/ X.com

फोटो सौजन्य: @TechInfraWorld/ X.com

Follow Us
Follow Us:
  • होंडाच्या पहिल्या EV चे टेस्टिंग सुरु
  • Honda 0 अल्फा EV ची टेस्टिंग सुरु
  • आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये लाँच होण्याची शक्यता
भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत चांगली वाढ होताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. आता या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Honda देखील त्यांचे पहिले पाऊल टाकत आहे. कंपनीने भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कारचे टेस्टिंग सुरु झाले आहे.

वाहन निर्माता Honda कडून भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार्सची विक्री केली जाते. आता कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार म्हणून Honda 0 Alpha लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी कंपनीने भारतात या SUV ची टेस्टिंग सुरू केली आहे. Honda ने याबाबत आणखी काही महत्त्वाची माहितीही दिली आहे.

15 हजार पगाराच्या दमवर सुद्धा Maruti Wagon R CNG आरामात होते तुमची! जाणून घ्या EMI चा साधा-सोपा हिशोब

भारतामध्ये Honda 0 अल्फाची टेस्टिंग सुरू

Honda ने अधिकृतपणे Honda 0 अल्फा या इलेक्ट्रिक SUV ची भारतात टेस्टिंग सुरू केली आहे. कंपनीने 16 मार्च रोजी या SUV ला हिरवा झेंडा दाखवून टेस्टिंगसाठी रवाना केले आहे.

कठोर टेस्टिंगमधून मिळणार महत्त्वाची माहिती

कंपनीच्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक SUV ची भारतीय महामार्गांवर, शहरातील रस्त्यांवर तसेच आव्हानात्मक भौगोलिक भागांमध्ये चाचणी घेतली जाणार आहे. या टेस्टिंगमध्ये कारचा टिकाऊपणा, हँडलिंग, प्रवासातील आराम आणि कार्यक्षमता यांचे बारकाईने मूल्यमापन केले जाईल. याशिवाय, तीव्र उष्णता आणि पावसाळी परिस्थितीतही वाहनाची चाचणी होणार आहे.

अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

Honda Cars India चे अध्यक्ष आणि CEO ताकाशी नाकाजिमा यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात सार्वजनिक रस्त्यांवर सुरू झालेली ही व्हेरिफिकेशन टेस्ट Honda च्या विद्युतीकरण प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील रस्ते आणि हवामानाची परिस्थिती वेगळी असल्यामुळे, प्रत्यक्ष परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनाची सखोल टेस्टिंग घेणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हा उपक्रम Honda च्या जागतिक अभियांत्रिकी क्षमतेचा आणि स्थानिक ग्राहकांच्या गरजांकडे दिलेल्या विशेष लक्षाचा पुरावा आहे. आम्ही अशी इलेक्ट्रिक SUV आणण्याची तयारी करत आहोत जी विश्वासार्हता, आरामदायी अनुभव आणि वापरण्यास सुलभता देईल.

Hyundai Creta की Toyota Hyryder, 50 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती कार बेस्ट?

कधी होणार लाँच?

मिळालेल्या माहितीनुसार, Honda ही इलेक्ट्रिक SUV आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये लाँच करू शकते. मात्र, अद्याप कंपनीने लाँचची अचूक तारीख जाहीर केलेली नाही.

भारतामधूनच होणार निर्यात

कंपनीने स्पष्ट केले आहे की, या SUV चे उत्पादन भारतातच केले जाणार आहे. तसेच भारतातूनच ही इलेक्ट्रिक SUV जपानसह इतर अनेक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे.

Web Title: Honda first electric car honda 0 alpha testing started in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Honda

संबंधित बातम्या

टाटा मोटर्सच्या ५ ऐतिहासिक गाड्या; ज्यांनी भारतीयांना दिला ‘सुरक्षित आणि स्वदेशी’ प्रवासाचा अनुभव
1

टाटा मोटर्सच्या ५ ऐतिहासिक गाड्या; ज्यांनी भारतीयांना दिला ‘सुरक्षित आणि स्वदेशी’ प्रवासाचा अनुभव

भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ५ ‘लेजंडरी’ महिंद्रा कार! एका क्लिकवर पाहून घ्या
2

भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ५ ‘लेजंडरी’ महिंद्रा कार! एका क्लिकवर पाहून घ्या

मारुती सुझुकीच्या या आहेत 5 ऐतिहासिक कार! आत्ताच जाणून घ्या
3

मारुती सुझुकीच्या या आहेत 5 ऐतिहासिक कार! आत्ताच जाणून घ्या

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोर्समध्ये नेमके कशाचे शिक्षण दिले जाते? सविस्तरपणे जाणून घ्या
4

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोर्समध्ये नेमके कशाचे शिक्षण दिले जाते? सविस्तरपणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.