Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलेटचा सुद्धा माज उतरवेल ‘ही’ बाईक, महागड्या किमतीत झाली आहे लाँच

भारतात Honda ने एक प्रीमियम बाईक लाँच केली आहे. ही बाईक लाँच झाल्यामुळे Royal Enfield Shotgun 650, Super Meteor 650 सारख्या बाईकचे टेन्शन वाढणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 24, 2025 | 09:42 PM
फोटो सौजन्य: @MoreMotorcycles (X.com)

फोटो सौजन्य: @MoreMotorcycles (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये नेहमीच हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश बाईकची क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळेच तर बजेट फ्रेंडली बाईकसोबतच काही दुचाकी उत्पादक कंपन्या स्टायलिश बाईक देखील ऑफर करत असतात. मार्केटमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ आहे. पण आता याच क्रेझला धक्का पोहचवण्यासाठी होंडाने प्रीमियम बाईक लाँच केली आहे. ही बाईक लूकपासून ते परफॉर्मन्सपर्यंत, सगळ्याच बाबतीत वरचढ ठरत आहेत. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

होंडा मोटरसायकल अँड ऑटोमोबाइल इंडिया (HMSI) ने मोठया प्रतीक्षेनंतर भारतात Rebel 500 लाँच केली आहे. या बाईकची किंमत 5.12 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. गुरुग्राम, मुंबई आणि बेंगळुरूमधील निवडक बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर बुकिंग सुरू झाली आहे आणि जून 2025 मध्ये डिलिव्हरी सुरू होतील. ही होंडाची प्रीमियम क्रूझर बाईक आहे. भारतात ही बाईक Royal Enfield Shotgun 650, Super Meteor 650 आणि Kawasaki Eliminator 500 शी स्पर्धा करेल.

सिंगल चार्जवर 501 KM ची रेंज ! ‘या’ पॉवरफुल Electric Bike ची डिलिव्हरी सुरु

रिबेल 500 ही जगभरात लोकप्रिय आहे आणि होंडाच्या प्रीमियम मोटरसायकल पोर्टफोलिओच्या विस्ताराचा भाग म्हणून ती पहिल्यांदाच भारतात लाँच करण्यात आली आहे. ब्लॅक-आउट स्टाइलिंगसह खास रेट्रो क्रूझर डिझाइनसह, या बाईकमध्ये उंच रेक केलेले फ्युएल टॅंक, गोल एलईडी हेडलॅम्प आणि 690 मिमीची कमी सीट उंची आहे, ज्यामुळे बाईक चालवणे अधिक सोपे होते. हे सिंगल स्टँडर्ड व्हेरियंट आणि मॅट गनपाउडर ब्लॅक मेटॅलिक रंगात उपलब्ध असेल.

पॉवरफुल इंजिन

रिबेल 500 मध्ये 471 सीसी लिक्विड-कूल्ड पॅरलल ट्विन-सिलेंडर इंजिन आहे जे 8,500 आरपीएमवर 34 किलोवॅट आणि 6000 आरपीएमवर 43.3 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे मजबूत लो-एंड टॉर्क आणि रेव्ह रेंजमध्ये सहज डिलिव्हरीसाठी ट्यून केलेले आहे. यातील जाड एक्झॉस्ट क्रूझरच्या आकर्षणात भर घालते.

95 KM ची रेंज ! Suzuki च्या ‘या’ पहिल्या वाहिल्या Electric Scooter चे भारतात प्रोडक्शन सुरु

फीचर्स

ट्यूबलर स्टील फ्रेमवर बनवलेल्या, रिबेल 500 मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रियर शोवा शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आहेत. ब्रेकिंगसाठी, 296 मिमी फ्रंट आणि 240 मिमी रियर डिस्क ब्रेक सेटअप आहे आणि त्यात ड्युअल-चॅनेल एबीएसचा सपोर्ट देखील आहे. यात 16-इंच रिम्ससह क्रूझर डनलॉप टायर्स आहेत. रायडरच्या माहितीसाठी त्यात एलसीडी डिस्प्ले देखील आहे.

निवडक शहरांमध्येच बाईक खरेदी करता येतील

रिबेल 500 ही बाईक प्रत्येक होंडा शोरूममध्ये उपलब्ध नसणार आहे. ही बाईक फक्त गुरुग्राम, मुंबई आणि बेंगळुरू येथील बिगविंग टॉपलाइन डीलरशिपद्वारे विकली जाईल. होंडा बिगविंग शोरूममध्ये किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन बुकिंग करता येते.

Web Title: Honda launched their premium bike rebel 500

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Honda

संबंधित बातम्या

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
1

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार
2

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
3

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!
4

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.