Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota Innova Crysta घरी आणण्यासाठी जर ‘इतका’ असेल पगार, तर बिनधास्त घ्या कार

टोयोटाने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहे. यातही विशेष मागणी ही Toyota Innova Crysta ला असते. चला जाणून घेऊयात की ही कार खरेदी करण्यासाठीच तुमचा पगार किती असला पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: May 18, 2025 | 11:11 PM
फोटो सौजन्य: @MasMasBiassaa (X.com)

फोटो सौजन्य: @MasMasBiassaa (X.com)

Follow Us
Follow Us:

आपली स्वतःची कार असावी आणि त्यात आपण आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी लांब फिरायला जावं. हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. अशातच जर तुमचे कुटुंब हे मोठे असेल तर मोठी आणि ऐसपैस कार शोधण्यात जास्त वेळ लागतो. तरी देखील 7 सीटर एसयूव्ही म्हंटलं तर अनेक ग्राहक Innova खरेदी करताना दिसतात.

मार्केटमध्ये Toyota Innova Crysta ला देखील ग्राहकांचा चांगले प्रतिसाद मिळतो. खरंतर, भारतीय मार्केटमध्ये अशा कार्सना खूप पसंती दिली जाते, ज्यांचे मायलेज चांगले असते. तसेच किंमतही कमी असते. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही अशीच एक कार आहे. जर तुम्हीही टोयोटा इनोव्हा क्रिस्टा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण या कारचा लोन प्लॅन आणि ईएमआय बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. यासोबतच, ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पगार असावा याची माहिती देखील घेऊयात.

किंमत किती?

राजधानी दिल्लीतील टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 26.55 लाख रुपयांपर्यंत जाते. नवी दिल्लीमध्ये त्याच्या बेस व्हेरियंटची ऑन-रोड किंमत सुमारे 23.75 लाख रुपये आहे.

मार्केटमध्ये Mini Fortuner ची एंट्री होणार? अन्य ऑटो कंपन्यांचे टेन्शन वाढणार

किती असेल EMI?

दिल्लीमध्ये, जर तुम्ही टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा बेस व्हेरियंट 4 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केला तर तुम्हाला बँकेकडून सुमारे 19 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. जर तुम्ही हे कर्ज 5 वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला ते 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने परत करावे लागेल. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 42 हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

एक गोष्ट लक्षात ठेवावी की व्याजदर पूर्णपणे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर ठरवला जातो. जर तुम्ही टोयोटा इनोव्हा क्रिस्टा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा पगार 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच ही कार खरेदी करण्याचा सल्ला आम्ही देतो.

Toyota Innova Crysta फीचर्स

टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये बसवलेले एलईडी हेडलॅम्प कारला एक उत्तम लूक देतात. इनोव्हा क्रिस्टामध्ये 20.32 सेमी डिस्प्ले आहे, ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल फोन कारसोबत सहज कनेक्ट करू शकता.

40 हजारांच्या पगारात सुद्धा खरेदी करता येईल ‘या’ 5 धमाकेदार एसयूव्ही, अनेक उत्तम फीचर्सने असेल सुसज्ज

या कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल ही फीचर्स देखील आहेत. टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या G आणि GX व्हेरियंटमध्ये 3 एअरबॅग्जची सुविधा देण्यात आली आहे. तर त्याच्या VX आणि ZX व्हेरियंटमध्ये 7 एअरबॅग फीचर देण्यात आले आहेत.

Web Title: How much salary you need to buy toyota innova crysta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 11:11 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Toyota Innova

संबंधित बातम्या

एथर एनर्जीची मोठी झेप! 8 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा टप्पा पार; रिज्टाचा मोठा वाटा
1

एथर एनर्जीची मोठी झेप! 8 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा टप्पा पार; रिज्टाचा मोठा वाटा

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
2

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
3

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
4

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.