Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीदारांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न! Second Hand Car किती वर्ष जुनी असली पाहिजे?

नवीन कार सोबतच सेकंड हॅन्ड कार्सच्या विक्रीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. अशावेळी प्रश्न उद्भवतो सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना ती किती वर्ष जुनी असावी.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 01, 2026 | 06:22 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • सेकंड हॅन्ड कारच्या विक्रीत होतेय वाढ
  • 2 ते 5 वर्ष जुनी कार एकदम बेस्ट
  • खरेदी करण्याआधी जाणून घ्या सर्व्हिस रेकॉर्ड आणि कंडिशन
नवीन कारसह सेकंड हॅन्ड कारच्या विक्रीत सुद्धा झपाट्याने वाढ होतेय. अनेक जण सेकंड हॅन्ड कार खरेदी करत त्यांच्या पैश्यांची बचत करत असतात. खरंतर प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे एक स्वप्न असते की त्यांच्या घरी स्वतःची कार असावी. हेच स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून अनेक जण नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुनी कार घेणे पसंत करतात, कारण कमी पैशांत देखील चांगली कार मिळू शकते. मात्र, ती सेकंड हॅन्ड कार किती वर्ष जुनी असावी हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

किती वर्ष जुनी कार योग्य?

साधारणपणे २ ते ५ वर्षे जुनी कार खरेदी करणे योग्य मानले जाते. कारण नवीन कार घेतल्यावर तिची किंमत लवकर घसरते. त्यामुळे काही वर्षे वापरलेली कार घेतल्यास कमी किमतीत चांगली आणि विश्वासार्ह गाडी मिळते. अशा कारमध्ये फीचर्सही जवळपास नवीनसारखेच असतात.

Maruti Dzire vs Honda Amaze: कोणती Sedan Car कमी पैश्यात देते सुसाट मायलेज? जाणून घ्या

खूप जुनी कार घेण्याचे तोटे

जर तुम्ही खूपच जुनी कार घेतली, तर तिच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च वाढू शकतो. कारण वेळेनुसार गाडीचे पार्ट्स झिजायला लागतात. त्यामुळे फक्त कार किती जुनी आहे हे पाहून निर्णय घेऊ नका, तर तिची एकूण स्थिती नीट तपासूनच खरेदी करा.

खरेदीपूर्वी काय तपासावे?

कधी कधी कमी चाललेली जुनी कार, जास्त वापरलेल्या नवीन कारपेक्षा चांगली ठरू शकते. त्यामुळे कारचा सर्व्हिस रेकॉर्ड आणि तिची देखभाल कशी केली आहे हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच, खूप जुन्या कारमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचे आधुनिक फीचर्स नसू शकतात.

Skoda Electric SUV: 600km रेंजसह लाँच होणार नवीन 7-सीटर EV, ‘हे’ आहेत दमदार लक्झरी फीचर्स

जुन्या कारची सर्वात मोठी समस्या

जुन्या कारमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे वाढता मेंटेनन्स कॉस्ट. कार जसजशी जुनी होते, तसतसे तिचे पार्ट्स वारंवार खराब होण्याची शक्यता वाढते आणि दुरुस्तीची गरजही अधिक भासते. त्यामुळे नेहमी अशीच कार निवडा जिची वेळेवर सर्व्हिसिंग झाली आहे आणि तिचा रेकॉर्ड व्यवस्थित आहे.

Web Title: How old should a second hand car be

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Second Hand

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
1

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
3

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
4

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.