Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Creta च्या EX व्हेरियंटला घरी आणण्यासाठी 2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

मिड साइज एसयूव्हीमध्ये Hyundai Creta ची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. जर तुम्ही सुद्धा या कारच्या एक्स व्हेरियंटला खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 07, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @HyundaiUAE (X.com)

फोटो सौजन्य: @HyundaiUAE (X.com)

Follow Us
Follow Us:

देशात अनेक उत्तम कार्स ऑफर होत असतात. ज्यामुळे त्यांच्या विक्रीत देखील झपाट्याने वाढ होते. सध्या मार्केटमध्ये एसयूव्हीची क्रेझ ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. म्हणूनच तर अनेक कंपन्या एसयूव्ही आणि त्यातही इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत असते.

भारतीय मार्केटमध्ये दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी ह्युंदाईने अनेक बेस्ट कार्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यातही Hyundai Creta चा EX व्हेरियंट घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्ही दरमहा किती EMI भरून ती घरी आणू शकता, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.

Hyundai Creta EX Price

ह्युंदाई क्रेटा एसयूव्हीचा दुसरा बेस व्हेरियंट म्हणून EX ऑफर करते. कंपनी या मिड साइझच्या एसयूव्हीचा बेस व्हेरियंट 12.32 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार राजधानी दिल्लीतून खरेदी केले तर 12.32 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह त्यावर रजिस्ट्रेशन टॅक्स आणि आरटीओ शुल्क देखील भरावे लागेल.

500 KM ची रेंज देणारी Tata ची EV म्हणजे कमालच ! मिळत आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्कॉऊंट

ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला आरटीओला 12.32 लाख रुपये, विम्यासाठी 1.31 लाख रुपये आणि विम्यासाठी सुमारे 52 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, 12322 रुपये टीसीएस शुल्क म्हणून देखील द्यावे लागतील. यानंतर, या कारची ऑन-रोड किंमत 14.27 लाख रुपये होते.

2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI ?

जर तुम्ही Hyundai Creta SUV चा दुसरा बेस व्हेरियंट EX खरेदी केले तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 12.27 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजदराने 12.27 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 19744 रुपये ईएमआय भरावा लागेल.

एवढी महाग होईल कार

जर तुम्ही बँकेकडून 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 12.27 लाख रुपयांचे कार कर्ज घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 19744 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला Hyundai Creta च्या EX व्हेरिएंटसाठी सुमारे 4.31 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 18.58 लाख रुपये होईल.

Tata Curvv चा CNG व्हेरियंट मार्केटमध्ये लवकरच दाखल होणार, टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट

कोणासोबत असेल स्पर्धा?

क्रेटा ही ह्युंदाईने मिड साइझ आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली आहे. या विभागात, ते होंडा एलिव्हेट, किआ सेल्टोस, टाटा हॅरियर, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा उबन क्रूझर हायराइडर सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Hyundai creta ex variant emi and details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Loan Issue

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
3

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.