Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Creta की Toyota Hyryder, 50 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती कार बेस्ट?

भारतात मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक उत्तम कार उपलब्ध आहेत. अशाच दोन एसयूव्ही म्हणजे Hyundai Creta आणि Toyota Hyryder. मात्र, दोघांपैकी कोणती कार बेस्ट? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 15, 2026 | 09:59 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात मिड साइझ एसयूव्हीला चांगली मागणी
  • Hyundai Creta आणि Toyota Hyryder ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • कोणती कार बेस्ट? चला जाणून घेऊयात
जर तुमचा पगार दरमहा 50 हजार रुपये असेल आणि तुम्ही मिड-साइज SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात Hyundai Creta आणि Toyota Urban Cruiser Hyryder हे दोन चांगले पर्याय उपलब्ध आहेत. फीचर्स, डिझाइन आणि ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत या दोन्ही कार्स दमदार मानल्या जातात. मात्र, जर तुम्हाला या कार्स फुल पेमेंट न करता EMI वर घ्यायच्या असतील, तर कोणती SUV तुलनेने कमी आर्थिक ताणात मिळू शकते, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

Hyundai Creta चा फायनान्स प्लॅन

Hyundai Creta ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.79 लाख रुपये आहे. या SUV चे बेस मॉडेल खरेदी केल्यास 1.07 लाख रुपये RTO, तसेच 52,465 रुपये विमा आणि इतर शुल्क भरावे लागतात. त्यामुळे या गाडीची ऑन-रोड किंमत सुमारे 12.49 लाख रुपये होते. अशा स्थितीत ही कार कर्जावर वर घ्यायची असल्यास तुम्हाला किमान 2 लाख रुपये डाउन पेमेंट करावी लागेल.

MG Motors च्या ‘या’ Cars वर मिळतेय धमाकेदार डिस्काउंट! लाखो रुपयांची होईल बचत

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 4 वर्षांसाठी कर्ज घेतले, तर तुम्हाला दरमहा सुमारे 26,090 रुपये EMI भरावा लागेल.
त्याचवेळी, EMI चा मासिक भार कमी करायचा असल्यास 7 वर्षांचा कर्जकालावधी निवडावा लागेल. अशा वेळी 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी दरमहा सुमारे 16,868 रुपये EMI भरावा लागेल.

Toyota Hyryder ची मासिक EMI किती?

Toyota Urban Cruiser Hyryder च्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये आहे. यावर RTO आणि विमा शुल्क जोडल्यावर या SUV ची ऑन-रोड किंमत सुमारे 12.87 लाख रुपये होते. ही कार फायनान्सवर खरेदी करण्यासाठी देखील तुम्हाला किमान 2 लाख रुपये डाउन पेमेंट करावी लागेल.

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 4 वर्षांसाठी कर्ज घेतले, तर या गाडीची मासिक EMI सुमारे 27 हजार रुपये येते. तर 7 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला दरमहा सुमारे 17,486 रुपये EMI भरावी लागेल.

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि ‘ही’ Automatic Car दारात उभी राहिलीच म्हणून समजा! 7 वर्षांसाठी EMI फक्त…

कोणती SUV तुमच्यासाठी चांगली?

या दोन्ही SUV च्या फायनान्स प्लॅनकडे पाहिले, तर Hyundai Creta ची EMI, Toyota Hyryder च्या तुलनेत थोडी कमी आहे. त्यामुळे कमी मासिक EMI च्या दृष्टीने Creta किंचित परवडणारी ठरू शकते. मात्र, कर्जाचा कालावधी वाढवल्यास दोन्ही कार्सचा मासिक EMI कमी होते, हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Web Title: Hyundai creta vs toyota hyryder which mid size suv is best for 50 thousand salaried person

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • SUV
  • toyota

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.