Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि ‘ही’ Automatic Car दारात उभी राहिलीच म्हणून समजा! 7 वर्षांसाठी EMI फक्त…

जर तुम्ही ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग Hyundai Exter चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 15, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:

ऑटोमॅटिक कारला मिळतेय चांगली मागणी

Hyundai Exter चा ऑटोमॅटिक व्हेरिएंटला विशेष मागणी

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

भारतीय ऑटो बाजारात वेगवेगळ्या कार पाहायला मिळतात. यातही बहुतेक ग्राहक कारचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट खरेदी करणे पसंत करतात. या कारमध्ये असणारे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ड्रायव्हिंगचा अनुभव अजून चांगला बनवतात. जर तुम्ही सुद्धा ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याचा विचार करताय तर मग Hyundai Exter चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

Hyundai कडून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये ‘Hyundai Exter’ ऑफर करते. जर तुम्ही या कारचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाखांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मासिक EMI म्हणून नेमकी किती रक्कम भरावी लागेल, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

‘या’ कंपनीच्या Electric Bikes वर मिळतोय धमाकेदार डिस्काउंट, ऑफर फक्त 31 मार्चपर्यंत

Hyundai Exter ची किंमत किती?

Hyundai कडून Exter च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये S व्हेरिएंट उपलब्ध करून दिला जातो. कंपनीने या SUV च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.77 लाख रुपये ठेवली आहे. जर हीखरेदी केली तर एक्स-शोरूम किंमतीव्यतिरिक्त रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागतो. या कारवर सुमारे 54 हजार रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स आणि जवळपास 41 हजार रुपये इन्शुरन्स द्यावे लागतात. त्यामुळे दिल्लीमध्ये या SUV ची ऑन-रोड किंमत सुमारे 8.73 लाख रुपये इतकी होते.

दोन लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास EMI किती?

जर तुम्ही Hyundai Exter चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक साधारणपणे एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज देते. अशा परिस्थितीत तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास उर्वरित सुमारे 6.73 लाख रुपये बँकेतून कर्ज घ्यावे लागेल. जर बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज मिळाले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा सुमारे 10,833 रुपये EMI भरावा लागेल.

स्वस्त ऑटोमॅटिक कार हवीय? Kia Sonet ने आणली मार्केटमध्ये नवी कार; किंमत आहे इतकी खास…

कार एकूण किती महाग पडेल?

जर तुम्ही Hyundai Exter साठी 6.73लाख रुपयांचे कार लोन बँकेतून घेतले आणि त्यावर 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी कर्ज मिळाले, तर तुम्हाला दर महिन्याला 10833 रुपयांचा EMI भरावा लागेल. हा EMI तुम्हाला पुढील सात वर्षे नियमितपणे भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही एकूण सुमारे 2.36 लाख रुपयांचा व्याज म्हणून बँकेला द्याल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज या सर्वांचा विचार केला तर या कारची एकूण किंमत सुमारे 11.09 लाख रुपये इतकी होते.

Web Title: Hyundai exter automatic variant emi after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Hyundai
  • Marathi News

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
4

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.