Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai चा नवा विक्रम! एका महिन्यात 77,916 वाहनांची विक्री, एक्सपोर्टमध्येही जोरदार वाढ

ह्युंदाई मोटर इंडियाने सप्टेंबर 2026 मध्ये देशांतर्गत आणि एक्सपोर्ट मिळून 77,916 वाहनांची विक्री केली. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री असून, एकूण विक्रीत 10.8% वाढ झाली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 01, 2026 | 05:52 PM
Hyundai चा नवा विक्रम! एका महिन्यात 77,916 वाहनांची विक्री, एक्सपोर्टमध्येही जोरदार वाढ
Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाईने सप्टेंबरमध्ये देशांतर्गत आणि एक्सपोर्ट मिळून 77,916 वाहनांची विक्रमी विक्री केली.
  • देशांतर्गत विक्री 10.9% वाढून 57,166 युनिट्स, तर एक्सपोर्ट 20,750 युनिट्सवर पोहोचला.
  • नवीन Bayon SUV Venue आणि Creta दरम्यान स्थान घेणार असून बुकिंग सुरू झाली आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने सप्टेंबर 2026 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक मंथली सेल्स नोंदवली आहे. कंपनीने देशांतर्गत मार्केट आणि एक्सपोर्ट मिळून तब्बल 77,916 वाहनांची विक्री केली. मागच्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत ही विक्री 10.8% जास्त आहे. विशेष म्हणजे कंपनीने काही महिन्यांपूर्वीच बनवलेला मासिक विक्रीचा विक्रमही यावेळी मागे टाकला आहे.

देशांतर्गत मार्केटमध्ये ह्युंदाईने 57,166 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यात 10.9% वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण सप्टेंबर विक्रीमध्ये देशांतर्गत विक्रीचा वाटा जवळपास 73% राहिला. क्रेटा आणि व्हेन्यूसारख्या SUV मॉडेल्सना मिळणारा प्रतिसाद कंपनीच्या विक्रीसाठी महत्त्वाचा ठरला आहे.

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

एक्सपोर्टमध्येही 10% पेक्षा जास्त वाढ

ह्युंदाईच्या सप्टेंबरमधील एकूण विक्रीत एक्सपोर्टचा वाटाही मोठा राहिला. कंपनीने परदेशात 20,750 वाहनांची एक्सपोर्ट केली. मागच्या वर्षीच्या तुलनेत एक्सपोर्टमध्ये 10.4% वाढ झाली आहे. म्हणजेच सप्टेंबरमध्ये विकल्या गेलेल्या प्रत्येक 4 पैकी जवळपास 1 ह्युंदाई व्हेईकल परदेशी मार्केटमध्ये पाठवण्यात आले.

ही विक्री वाढ सणासुदीच्या काळाच्या सुरुवातीला झाली आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये शोरूममधील कस्टमरची संख्या वाढण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात कार खरेदीला मिळणारा प्रतिसाद ह्युंदाईसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

ह्युंदाई BAYON चे भारतात बुकिंग सुरू; फक्त ₹11,000 मध्ये करा बुकिंग! लाँचआधीच मोठी तयारी

Bayon मुळे SUV लाइनअप आणखी वाढणार

दरम्यान, ह्युंदाईने भारतात आपल्या नवीन Bayon SUV साठी बुकिंग सुरू केली आहे. ही कंपनीच्या भारतीय लाइनअपमधील नवीन नेमप्लेट असेल. 5-सीटर Bayon ला Venue आणि Creta यांच्या मध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे कस्टमर्सना आणखी एक SUV ऑप्शन मिळणार आहे.

Bayon मध्ये पेट्रोल इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि IVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे ऑप्शन मिळणार आहेत. कारमध्ये ड्युअल-स्क्रीन डिजिटल सेटअप आणि बिल्ट-इन जनरेटिव्ह AI व्हॉइस असिस्टंटही देण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात या नवीन SUV मुळे ह्युंदाईच्या विक्रीला आणखी चालना मिळते का, याकडे आता लक्ष असेल.

 

Web Title: Hyundai september 2026 sales record bayon suv india auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai

संबंधित बातम्या

Maruti Suzuki ची सप्टेंबरमध्ये धडाकेबाज विक्री; 2.36 लाख गाड्या विकल्या, 24% वाढ
1

Maruti Suzuki ची सप्टेंबरमध्ये धडाकेबाज विक्री; 2.36 लाख गाड्या विकल्या, 24% वाढ

अपडेटेड Bajaj Pulsar NS400Z झाली लॉंच! स्मार्ट फीचर्ससह ₹1.90 लाख रुपयांपासून सुरु
2

अपडेटेड Bajaj Pulsar NS400Z झाली लॉंच! स्मार्ट फीचर्ससह ₹1.90 लाख रुपयांपासून सुरु

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर फिलिपिन्समध्ये लाँच; किंमत सुमारे ₹1.53 लाख! देणार 115km ची धांसू रेंज
3

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर फिलिपिन्समध्ये लाँच; किंमत सुमारे ₹1.53 लाख! देणार 115km ची धांसू रेंज

Himalayan 440 ची बुकिंग बंद! 6 महिन्यांची वेटिंग, Royal Enfield ने घेतला मोठा निर्णय
4

Himalayan 440 ची बुकिंग बंद! 6 महिन्यांची वेटिंग, Royal Enfield ने घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.