Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Venue चा HX 5 Plus व्हेरिएंट लाँच, मिळणार एकापेक्षा एक हायटेक फीचर्स

ह्युंदाई व्हेन्यू ही देशातील एक लोकप्रिय कार आहे. नुकतेच या कारचा HX 5 Plus व्हेरिएंट लाँच झाला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 02, 2026 | 07:19 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • ह्युंदाई व्हेन्यूचा नवीन व्हेरिएंट लाँच
  • HX 5 Plus असे या व्हेरिएंटचे नाव
  • हाय टेक फीचर्सने सुसज्ज आहे कार
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांनी बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे ह्युंदाई व्हेन्यू. नुकतेच नोव्हेंबर 2025 मध्ये या कारचे सेकंड जनरेशन लाँच झाले होते. आत 2026 मध्ये या कारचा HX 5 Plus व्हेरिएंट लाँच झाला आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊयात.

Hyundai Venue चा नवीन व्हेरिएंट, HX 5 Plus सादर केला आहे. हा व्हेरिएंट HX 5 आणि HX 6 च्या दरम्यान स्थित आहे. हा नवीन व्हेरिएंट परवडणाऱ्या किमतीत काही प्रीमियम फीचर्ससह आणला गेला आहे. नवीन Hyundai Venue व्हेरिएंटमध्ये कोणते खास फीचर्स आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI

Hyundai Venue HX 5 Plus ची किंमत किती?

कंपनीने या ह्युंदाई व्हेन्यूचे एकूण तीन पेट्रोल मॅन्युअल वेरिएंट्स बाजारात सादर केले आहेत. बेस व्हेरिएंट HX 5 पेट्रोल MT ची एक्स-शोरूम किंमत 9.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यापुढील नव्याने सादर करण्यात आलेला HX 5 प्लस पेट्रोल MT व्हेरिएंट 10 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध असून, यात अधिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर टॉप व्हेरिएंट असलेल्या HX 6 पेट्रोल MT ची एक्स-शोरूम किंमत 10.43 लाख रुपये आहे, जो अधिक प्रीमियम फीचर्स आणि आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव देतो.

HX 5 Plus व्हेरिएंटमध्ये नवीन काय?

Hyundai Venue HX 5 Plus मध्ये काही फीचर्स जोडण्यात आली आहेत, जी पूर्वी फक्त टॉप व्हेरिएंट मध्ये उपलब्ध होती.

  • रूफ रेल्स
  • रिअर वायपर आणि वॉशर
  • क्वाड बीम LED हेडलाइट्स
हे फीचर्स केवळ लूक वाढवतातच असे नाही तर दररोजच्या ड्रायव्हिंगसाठी देखील उपयुक्त आहेत.

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

कोणासोबत असेल स्पर्धा?

या सेगमेंटमध्ये Hyundai Venue ला अनेक मजबूत एसयूव्हींशी स्पर्धा करावी लागत आहे. यामध्ये Tata Nexon, Kia Sonet, Maruti Brezza, Mahindra XUV 3XO, Renault Kiger, Skoda Kylaq, Nissan Magnite, Toyota Taisor आणि Maruti Fronx यांचा समावेश आहे.

Hyundai Venue HX 5 Plus व्हेरिएंट हा अशा ग्राहकांसाठी एक बेस्ट पर्याय ठरतो, ज्यांना आवश्यक फीचर्ससोबत थोडा प्रीमियम अनुभव हवा आहे, मात्र थेट टॉप व्हेरिएंटकडे जाण्याची गरज वाटत नाही.

 

Web Title: Hyundai venue hx 5 plus variant launch know updated features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • new car

संबंधित बातम्या

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI
1

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?
2

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार
3

Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही
4

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.