Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या

मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारची म्हणजेच Maruti e Vitara ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2026 | 07:28 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारला भारतात चांगली मागणी
  • Maruti e Vitara साठी लोन घेतल्यास किती द्यावा लागेल EMI?
  • जाणून घ्या फायनान्स प्लॅन
भारतात इलेक्ट्रिक कारला सातत्याने ग्राहक चांगला प्रतिसाद देताय. हीच बाब लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी मार्केटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. देशातील आघाडीच्या ऑटो कंपनीने म्हणजेच Maruti Suzuki ने देखील भारतात त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार आणली आहे. ही कार म्हणजे मारुती ई विटारा.

मारुती सुझुकीच्या ऑल-इलेक्ट्रिक ई-विटारा एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपये आहे. कंपनीने ही कार तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे: डेल्टा, झेटा आणि अल्फा. टॉप व्हेरिएंटची किंमत 19.79 लाख रुपयांपर्यंत आहे.

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

कंपनीने ही इलेक्ट्रिक कार दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये लाँच केली आहे: 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅट. ही कार 49 किलोवॅट बॅटरीसह 440 किमी आणि 61 किलोवॅट बॅटरीसह 543 किमी पर्यंतची रेंज देते. जर तुम्ही बेस व्हेरिएंट, डेल्टा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर चला तुम्हाला या व्हेरिएंटसाठी किती EMI द्यावा लागेल त्याबद्दल जाणून घेऊयात.

किती असेल EMI?

जर तुम्ही Maruti Suzuki e Vitara च्या बेस व्हेरिएंट डेल्टा (₹16 लाख) खरेदीसाठी 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून13 लाखांचे लोन घेतले, तर तुमचा मासिक EMI किती येईल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
टीप: डाउन पेमेंट, इन्शुरन्स, RTO आणि इतर शुल्क तुम्हालाच स्वतंत्रपणे भरावे लागतील.

8% व्याजदराने 13 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास

  • 3 वर्षांसाठी EMI: ₹40,737
  • 4 वर्षांसाठी EMI: ₹31,737
  • 5 वर्षांसाठी EMI: ₹26,359
  • 6 वर्षांसाठी EMI: ₹22,793
  • 7 वर्षांसाठी EMI: ₹20,262
5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

8.5% व्याजदराने 13 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास

  • 3 वर्षांसाठी EMI: ₹41,038
  • 4 वर्षांसाठी EMI: ₹32,043
  • 5 वर्षांसाठी EMI: ₹26,671
  • 6 वर्षांसाठी EMI: ₹23,112
  • 7 वर्षांसाठी EMI: ₹20,587
व्याजदर आणि कर्जाचा कालावधी वाढला की एकूण परतफेड रक्कम वाढते, त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.

Web Title: If 13 lakh rupees loan taken for maruti e vitara what will be the emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Maruti E Vitara
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
1

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
2

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
3

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक
4

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.