Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

98 लाख रुपयांची Defender खरेदी करण्यासाठी जर 4 वर्षांचे लोन घेतले तर किती EMI द्यावा लागेल?

भारतीय बाजारात अनेक लक्झरी कार्स आहेत, ज्यांच्या किमती थेट गगनाला भिडतात. अशीच एक कार म्हणजे Defender. मात्र या कारसाठी तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 23, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात Defender कारची वेगळीच क्रेझ
  • 4 वर्षांचे लोन घेतल्यास Defender साठी किती EMI द्यावा लागेल
  • चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात
जरी भारतीय ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री बजेट फ्रेंडली कार्सची होत असली तरी देखील आजही लक्झरी आणि प्रीमियम कार्सचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. एखादी प्रीमियम कार रस्त्यावर पार्क जरी असली तरी क्षणभर का होईना अनेकांची नजर त्या कारवर रोखली जाते.

प्रीमियम कारची चर्चा होण्याचे अजून एक मोठे कारण म्हणजे त्यांची आभाळाला भिडणारी किंमत. भारतात लँड रोव्हरच्या लक्झरी कार भारतीय मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहेत. Defender ही बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे.

लँड रोव्हर डिफेंडरची किंमत 98 लाख ते 2.60 कोटी रुपयांपर्यंत आहे. या लक्झरी कारचे सर्वात स्वस्त मॉडेल 2.0-लिटर पेट्रोल 110 एक्स-डायनॅमिक एचएसई आहे. डिफेंडरचा हा व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणारा व्हेरिएंट आहे. डिफेंडरच्या या मॉडेलची किंमत 98 लाख रुपये आहे. ही लक्झरी कार खरेदी करण्यासाठी 88.20 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

Eco मोड कधी वापरावा? आणि पॉवर मोड कधी? बाईकचे परफॉर्मन्स टिकवा…

Defender कार EMI वर कशी खरेदी करता येईल?

डिफेंडर ही इतकी महागडी कार आहे की ही लक्झरी कार खरेदी करण्यासाठी तुम्ही चार वर्षांसाठी लोन घेतले तरी, तुमच्या खर्चाव्यतिरिक्त EMI भरण्यासाठी तुमच्याकडे किमान दोन लाख रुपये असणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही 9.80 लाखांचे डाउन पेमेंट केले आणि कारचा व्याजदर 9% असेल, तर चार वर्षांच्या लोनमुळे महिन्याचा EMI तब्बल 2.20 लाख रुपये होईल.

  • जर तुम्ही डिफेंडर खरेदी करण्यासाठी पाच वर्षांचे लोन घेतले तर 9% व्याजदराने मासिक EMI 1.83 लाख रुपये असेल.
  • जर तुम्ही डिफेंडर खरेदी करण्यासाठी सहा वर्षांचे कर्ज घेतले तर 9% व्याजदराने मासिक EMI 1.59 लाख रुपये असेल.
  • जर तुम्ही लँड रोव्हर डिफेंडरसाठी 7 वर्षांचे कर्ज घेतले तर मासिक EMI 9% व्याजदराने 1.42 लाख रुपये असेल.
नवीन कलर पण रुबाब तोच ! Royal Enfield Meteor 350 चा स्पेशल एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जास्त डाउन पेमेंट, कमी ईएमआय

डिफेंडर खरेदी करताना तुम्ही जास्त रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरली, तर तुमचा महिन्याचा EMI कमी होईल. मात्र, कार खरेदीसाठी लोन घेताना सर्व कागदपत्रे नीट वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कार कंपन्या आणि बँकांच्या पॉलिसी वेगवेगळ्या असल्यामुळे या आकड्यांमध्ये फरक दिसू शकतो.

Web Title: If we take 4 years loan for defender what will be the monthly emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • emi

संबंधित बातम्या

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI
1

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

Tata Motors ने त्यांचा डाव टाकला! ‘या’ Cars चे पेट्रोल व्हर्जन केले लाँच, किंमत 12.89 लाखांपासून सुरु
2

Tata Motors ने त्यांचा डाव टाकला! ‘या’ Cars चे पेट्रोल व्हर्जन केले लाँच, किंमत 12.89 लाखांपासून सुरु

‘या’ कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये अचानक आली खराबी! सगळ्या युनिट्ससाठी रिकॉल जारी
3

‘या’ कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये अचानक आली खराबी! सगळ्या युनिट्ससाठी रिकॉल जारी

Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV
4

Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.