Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲम्बेसेडर, जिप्सी ते महिंद्रा स्कॉर्पिओ! सैन्याची ताकद बनलेल्या ‘या’ स्वदेशी गाड्यांची रंजक गोष्ट

स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत सीमेवर शत्रुशी लढा देताना आणि दुर्गम भागात सैनिकांची साथ देताना भारतीय सैन्याच्या वाहनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ॲम्बेसेडर आणि जिप्सीपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका अशा नव्या वळणावर आला आहे, जिथे सैन्याची ताकद आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे. हा नवा बदल काय आहे ते जाणून घ्या!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 14, 2026 | 08:30 AM
ॲम्बेसेडर, जिप्सी ते महिंद्रा स्कॉर्पिओ! सैन्याची ताकद बनलेल्या ‘या’ स्वदेशी गाड्यांची रंजक गोष्ट
Follow Us
Follow Us:
  • स्वातंत्र्योत्तर काळातील ॲम्बेसेडरपासून ते सियाचिन गाजवणार्‍या मारुती जिप्सीपर्यंत स्वदेशी वाहनांनी सैन्याला नेहमीच भक्कम साथ दिली.
  • आजच्या काळात सुरक्षेचा विचार करून महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि टाटा सफारी स्टॉर्मसारख्या बुलेटप्रूफ गाड्या ताफ्यात तैनात आहेत.
  • परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतीय सैन्याने आता इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जेचा वापर सुरू केला आहे.

भारतीय सैन्याचे शौर्य आणि पराक्रम जेव्हा सीमेवर किंवा युद्धाच्या मैदानावर दिसून येतो, तेव्हा त्यांना तितकीच भक्कम साथ मिळते ती त्यांच्या ताफ्यातील शक्तिशाली वाहनांची. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सैन्याच्या गरजा बदलल्या, युद्धतंत्र बदलले आणि त्यानुसार सैन्याच्या ताफ्यातील गाड्यांचा चेहरामोहराही बदलला. स्वदेशी बनावटीच्या या गाड्यांनी दुर्गम भाग, बर्फाच्छादित शिखरे आणि वाळवंटात सैनिकांचे खंबीर साथीदार म्हणून काम केले आहे.

सैन्याच्या ताफ्याचा ऐतिहासिक प्रवास–

हिंदुस्तान ॲम्बेसेडर

स्वातंत्र्योत्तर भारतात लष्करी अधिकारी आणि व्हीआयपींच्या वाहतुकीसाठी ॲम्बेसेडर ही पहिली पसंती होती. तिच्या दणकट बांधणीमुळे आणि आरामदायी प्रवासामुळे या गाडीने अनेक दशके लष्कराच्या ताफ्यात VIP सवारी’ म्हणून राज्य गाजवले.

Independence Day Car Offers: १५ ऑगस्टनिमित्त गाड्यांवर डिस्काउंटचा पाऊस; मारुती, ह्युंदाई आणि कियावर मिळतायत लाखो रुपयांचे फायदे!

मारुती जिप्सी

१९८० च्या दशकात सैन्यात दाखल झालेल्या मारुती जिप्सीने हलक्या वजनामुळे आणि ‘४x४’ फोर-व्हिल ड्राईव्ह क्षमतेमुळे सियाचिनसारख्या अत्यंत दुर्गम भागातही कमाल कामगिरी करून दाखवली. लडाखच्या उंच पर्वतांपासून ते राजस्थानच्या वाळवंतापर्यंत जिप्सी सैनिकांची सर्वात विश्वासू सोबती बनली.

महिंद्रा स्कॉर्पिओ अन् आधुनिक वाहने

काळाच्या गरजेनुसार सैन्याला अधिक सुरक्षित आणि ताकदवान वाहनांची गरज भासू लागली. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि टाटा सफारी स्टॉर्म सारख्या अत्याधुनिक, बुलेटप्रूफ क्षमता असलेल्या स्वदेशी एसयूव्ही आज ताफ्यात तैनात आहेत.

‘इंधनावरील स्वातंत्र्य‘ आणि ग्रीन मोबिलिटीकडे पाऊल

आज केवळ डिझेल किंवा पेट्रोलच्या गाड्यांवर अवलंबून न राहता भारतीय सैन्य ‘इंधनावरील स्वातंत्र्या’कडे वेगाने पावले टाकत आहे.

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

EV आणि हरित क्रांती:

सीमाभागातील प्रदूषण रोखण्यासाठी आणि इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सैन्याने ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग स्टेशन आणि ई-बस-गाड्यांच्या वापरामुळे भारत आता लष्करी वाहतुकीतही ‘आत्मनिर्भर’ आणि पर्यावरणपूरक होत आहे.

स्वातंत्र्यापासून सुरू झालेला हा वाहनांचा प्रवास केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर तो ‘मेड इन इंडिया’ आणि भारतीय सैन्याच्या अखंड गौरवाचे प्रतीक आहे!

Web Title: Indian army vehicles journey ambassador to electric cars auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • Tata

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक
2

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास
3

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
4

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.