Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

होंडा QC3 आणि एथर कोनार्क या 2 फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये थेट सामना रंगला आहे. किंमत, बॅटरी, रेंज आणि फीचर्समध्ये दोन्हींची वेगळी ताकद असून कस्टमर्ससमोर नेमका कोणता पर्याय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 03:16 PM
Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
Follow Us
Follow Us:
  • होंडा QC3 ची किंमत ₹1.35 लाख असून एथर कोनार्कची सुरुवात ₹99,999 पासून होते.
  • एथर कोनार्कमध्ये 3.5 kWh बॅटरीसह 161 किमीपर्यंतची IDC रेंज मिळते.
  • होंडा QC3 मध्ये 145 किमी रेंज असून 32-लिटर अंडरसीट स्टोरेजसह अनेक उपयोगी फीचर्स आहेत.
आपल्याकडच्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये फॅमिली सेगमेंटमध्ये आता चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. नुकतीच होंडा QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात दाखल झाली आहे आणि तिची थेट टक्कर एथर कोनार्कशी होणार आहे. दोन्ही स्कूटर्समध्ये आधुनिक फीचर्स देण्यात आले असले तरी त्यांची किंमत, बॅटरी आणि रेंजमध्ये मोठा फरक आहे.

किंमतीतील फरक

होंडा QC3 ची एक्स-शोरूम किंमत दिल्लीमध्ये ₹1.35 लाख आहे. ही स्कूटर सध्या सिंगल फुली-लोडेड व्हेरिएंटमध्ये 5 शहरांमध्ये विकली जात आहे. दुसरीकडे एथर कोनार्कची सुरुवातीची किंमत बंगळुरूमध्ये ₹99,999 असून टॉप व्हेरिएंटची किंमत ₹1,44,999 पर्यंत जाते. कोनार्क S आणि Z अशा 2 ट्रिममध्ये एकूण 6 व्हेरिएंटमध्ये येते.

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

बॅटरी ऑप्शन

बॅटरीच्या बाबतीत एथर कोनार्क S मध्ये 2.1 kWh, 2.7 kWh आणि 3.5 kWh असे पर्याय मिळतात. त्यांची IDC रेंज अनुक्रमे 100 किमी, 125 किमी आणि 161 किमी आहे. भविष्यात 200 किमी IDC रेंज असलेला व्हेरिएंटही येणार आहे. कोनार्क Z मध्ये 2.7 kWh आणि 3.5 kWh बॅटरी पर्याय मिळतात.

होंडा QC3 मध्ये 3.0 kWh बॅटरी पॅक असून कंपनीच्या दाव्यानुसार ती फुल चार्जवर 145 किमी IDC रेंज देते. 0 ते 80 टक्के चार्जिंगसाठी सुमारे 2 तास 40 मिनिटे लागतात, तर पूर्ण चार्ज होण्यासाठी जवळपास 4 तास लागतात.

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

फीचर्समध्ये कोण अव्वल..

फीचर्समध्ये एथर कोनार्क आक्रमकपणे पुढे जाते. यात 14-इंच फ्रंट आणि 12-इंच रिअर अलॉय व्हील्स, इल्यूमिनेटेड एथर ब्रँडिंग, अॅनिमेटेड रॅपअराउंड लॅम्प्स, अॅडजस्टेबल बॅकरेस्ट, SmartWake, MagicKey, AutoPop आणि AirWalk यांसारखी फीचर्स आहेत. होंडा QC3 मध्ये 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Honda RoadSync, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, Smart Key आणि 32-लिटर अंडरसीट स्टोरेज मिळते.

एकूणच, होंडा QC3 ही फॅमिली वापरासाठी साधी आणि प्रॅक्टिकल इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून सादर करण्यात आली आहे. एथर कोनार्कमध्ये मात्र जास्त बॅटरी ऑप्शन, विविध रेंज आणि टेक्नोलॉजी-सेंटरड फीचर्स दिल्याने कस्टमर्सना निवडीचे जास्त ऑप्शन मिळतात.

Web Title: Honda qc3 vs ather konarc price range features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters

संबंधित बातम्या

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण
1

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण
2

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?
3

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

CNG कारची धूम! ऑगस्टमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त विक्री; मारुतीचे वर्चस्व, पंचची जोरदार मुसंडी
4

CNG कारची धूम! ऑगस्टमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त विक्री; मारुतीचे वर्चस्व, पंचची जोरदार मुसंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.