Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Venue Knight Edition खरंच पैसा वसूल आहे का? जाणून घ्या नवीन फीचर्स

नुकतेच ह्युंदाई व्हेन्यूचा Knight Edition लाँच झाला आहे. या खास एडिशनमध्ये पूर्ण फोकस लूक आणि डिझाइनवर ठेवण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 23, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:

Hyundai Venue चा Knight Edition हा कंपनीच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV चा नवीन आणि स्टायलिश अवतार आहे. या एडिशनमध्ये मेकॅनिकल बदल करण्यात आलेले नाहीत, तर पूर्ण फोकस लूक आणि डिझाइनवर ठेवण्यात आला आहे.

या व्हेरिएंटमध्ये संपूर्ण ब्लॅक थीम दिली असून त्यामुळे ही कार अधिक आकर्षक दिसते. यामध्ये मॅट ब्लॅक Hyundai लोगो, ब्लॅक ग्रिल, ब्लॅक स्किड प्लेट, रूफ रेल्स आणि ORVM देण्यात आले आहेत. यासोबत 16-इंच ब्लॅक अलॉय व्हील्स आणि रेड ब्रेक कॅलिपर्समुळे याचा स्पोर्टी लूक अधिक उठून दिसतो.

आतील बाजूसही ब्लॅक इंटीरियरसह ब्रॉन्झ अ‍ॅक्सेंट आणि नवीन सीट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे, ज्यामुळे केबिन प्रीमियम वाटतो. एकूणच, ही SUV खास त्या ग्राहकांसाठी आहे जे आपल्या गाडीला वेगळा आणि स्टायलिश लूक देऊ इच्छितात.

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

इंजिन आणि परफॉर्मन्स

Hyundai Venue Knight Edition मध्ये इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये आधीप्रमाणेच 1.2 लिटर पेट्रोल, 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.

हे सर्व इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात. परफॉर्मन्सच्या बाबतीत Venue आधीपासूनच संतुलित SUV मानली जाते. शहरात चालवण्यासाठी सोपी असून हायवेवरही चांगली कामगिरी करते. जास्त पॉवर हवी असल्यास टर्बो पेट्रोल इंजिन उत्तम पर्याय ठरतो. म्हणजेच, Venue आवडणाऱ्यांना Knight Edition मध्येही तोच ड्रायव्हिंग अनुभव मिळेल.

हिरो बनण्याच्या नावाखाली कारमध्ये ‘हे’ बदल कराल तर हमखास रद्द होईल RC, जाणून घ्या RTO चे नियम

Value for Money

Hyundai Venue Knight Edition ची सुरुवातीची किंमत सुमारे 9.7 लाख रुपये आहे, जी स्टँडर्ड मॉडेलपेक्षा सुमारे 15,000 रुपयांनी जास्त आहे. या किमतीत पूर्णपणे नवीन आणि प्रीमियम लूक मिळत असल्याने ही SUV व्हॅल्यू फॉर मनी ठरते. विशेष म्हणजे, किंमत जास्त न वाढवल्यामुळे ती महाग वाटत नाही. जर तुम्हाला गर्दीत वेगळी दिसणारी आणि स्टायलिश SUV हवी असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे.

Hyundai Venue Knight Edition खरेदी करावी का?

जर तुम्ही फक्त परफॉर्मन्ससाठी SUV घेणार असाल, तर Knight Edition मध्ये काही नवीन मिळणार नाही, कारण इंजिन आणि फीचर्स तेच आहेत. पण जर तुमच्यासाठी लूक आणि स्टाइल महत्त्वाचे असतील, तर हा एडिशन तुम्हाला नक्कीच आवडेल. याची ब्लॅक थीम आणि स्पोर्टी डिझाइन याला खास बनवतात. Venue आधीपासूनच सेगमेंटमध्ये लोकप्रिय SUV आहे आणि Knight Edition मुळे ती आणखी आकर्षक बनते. म्हणून, जर तुम्हाला वेगळा आणि स्टायलिश पर्याय हवा असेल, तर ही SUV घेणे योग्य ठरू शकते.

Web Title: Is hyundai venue knight edition value for money car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • SUV

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.