Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioEV चा नवा धमाका! 4G, Wi-Fi आणि RFID फीचर्ससह स्मार्ट EV चार्जर लाँच; जाणून घ्या किंमत

JioEV Aries 7.4 kW Pro EV Charger Launch: JioEV ने इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन Aries 7.4kW Pro स्मार्ट AC चार्जर लाँच केला आहे. 4G, Wi-Fi, RFID आणि स्मार्ट सेफ्टी फीचर्ससह येणारा हा चार्जर घर, ऑफिस आणि हाउसिंग सोसायटींसाठी उपयुक्त ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 02:46 PM
JioEV चा नवा धमाका! 4G, Wi-Fi आणि RFID फीचर्ससह स्मार्ट EV चार्जर लाँच; जाणून घ्या किंमत

JioEV चा नवा धमाका! 4G, Wi-Fi आणि RFID फीचर्ससह स्मार्ट EV चार्जर लाँच; जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • JioEV Aries 7.4kW Pro स्मार्ट चार्जरची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली असून त्यावर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
  • या चार्जरमध्ये 4G, Wi-Fi, LAN आणि RFID सपोर्टसह जिओ ट्रूपॉवर ॲपद्वारे स्मार्ट कंट्रोलची सुविधा मिळते.
  • IP65 आणि IK10 रेटिंगसह येणारा हा चार्जर ओव्हरकरंट, शॉर्ट सर्किट आणि सर्ज प्रोटेक्शनसारख्या सेफ्टी फीचर्सने सुसज्ज आहे.
JioEV Aries 7.4 kW Pro EV: इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग इकोसिस्टिममधील आपले स्थान अधिक मजबूत करत जिओईव्हीने त्यांचा नवीन 7.4 किलोवॉट स्मार्ट एसी चार्जर सादर केला आहे. हा ईव्ही चार्जर केवळ पर्सनल होम चार्जरच नाही तर ऑफिस आणि हाउसिंग सोसायटीसह व्यावसायिक वापरासाठी देखील वापरला जाऊ शकतो. ज्यामुळे तो एक उत्तम चार्जिंग सॉल्यूशन ठरतो. कंपनीने त्यांचा नवीन चार्जर जिओईव्ही एरिज 7.4 किलोवॉट प्रो या नावाने लाँच केला आहे. अलीकडेच ईव्हीचा वापर वाढल्यामुळे लाँच करण्यात आलेला हा नवीन चार्जर आणखी लोकप्रिय होऊ शकतो.

नवीन Tata Tigor घरी आणायची आहे? 1 लाख डाउन पेमेंटवर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण व्यवहार

किती आहे चार्जरची किंमत?

जिओईव्हीने लाँच केलेल्या नवीन एरिज 7.4 किलोवॉट प्रो चार्जरची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या चार्जरच्या खरेदीवर 1 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी दिली जात आहे. तुम्ही हा चार्जर जिओची अधिकृत वेबसाईट किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Amazon)

जिओईव्ही एरिज 7.4 किलोवॉट प्रोमध्ये काय असणार खास?

जिओईव्ही एरिज 7.4 किलोवॉट प्रोमध्ये स्मार्ट कनेक्टिविटीसाठी 4G, वायफाय आणि LAN सपोर्ट देण्यात आला आहे. या खास फीचर्समुळे रिमोटली मॅनेज करणं आणि मॉनिटर करणे सोपे होते. तुम्ही Jio TruePower ॲपद्वारे याला कनेक्ट आणि कंट्रोल करू शकता. जिओईव्हीने लाँच केलेल्या नव्या एरिज 7.4 किलोवॉट प्रो ईव्ही चार्जरमध्ये RFID कार्डचा ऑप्शन देण्यात आला आहे. ज्यामुळे केवळ अधिकृत व्यक्तीच चार्जिंग सुरू करू शकतात. हे व्यावसायिक आणि शेयर्ड पार्किंगसाठी देखील अतिशय फायद्याचे ठरणार आहे.

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

जिओईव्हीने लाँच केलेल्या या स्मार्ट ईव्ही चार्जरमध्ये यूनिवर्सल कंपॅटिबिलिटी मिळणार आहे. यामध्ये 5 मीटर केबलसह टाइप 2 यूनिवर्सल कनेक्टर देण्यात आला आहे. हे टाटा नेक्सॉन आणि एमजी विंडसरसह किआ ईव्ही 6 आणि हुंडई आयोनिकसह इतर इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी सक्षम आहे. पाणी आणि धूळीपासून सुरक्षेसाठी जिओईव्हीच्या या स्मार्ट ईव्ही चार्जरमध्ये IP65 आणि धक्क्यांपासून संरक्षणासाठी IK10 रेटिंग दिली आहे. ज्यामुळे तो बाहेरील वातावरणातही सुरक्षित ठरतो. हे ओपन चार्ज पॉइंट प्रोटोकॉलला सपोर्ट करते, ज्यामुळे अगदी सहज कोणत्याही मोठ्या चार्जिंग मॅनेजमेंट सिस्टिमसोबत त्याला जोडले जाऊ शकते.

कसे आहेत सेफ्टी फीचर्स?

जिओईव्हीने त्यांच्या स्मार्ट ईव्ही चार्जरमध्ये सुरक्षा मानक (सेफ्टी स्टँडर्ड्स) ची देखील काळजी घेतली आहे. यामध्ये ओवरकरंट, ओवरवॉल्टेज, शॉर्ट सर्किट आणि ग्राउंड फॉल्ट सारख्या समस्यांपासून रक्षण करण्यासाठी अ‍ॅडव्हांस प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तसेच यामध्ये लीकेज प्रोटेक्शन देखील समाविष्ट आहे. सर्ज प्रोटेक्शन विजेचे धक्के आणि व्होल्टेज स्पाइक्सपासूनही संरक्षण करते.

Web Title: Jioev aries 74 kw pro ev charger launched read features and price in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Electric Cars
  • Electric Vehicles
  • jio

संबंधित बातम्या

E- Bike Accessories: ई-बाईक रायडर्ससाठी हे ७ गॅजेट्स ठरतील अत्यंत उपयुक्त; पाहा युझर्सनी पसंत केलेल्या टॉप अ‍ॅक्सेसरीज!
1

E- Bike Accessories: ई-बाईक रायडर्ससाठी हे ७ गॅजेट्स ठरतील अत्यंत उपयुक्त; पाहा युझर्सनी पसंत केलेल्या टॉप अ‍ॅक्सेसरीज!

Hero Motocorp: हीरो मोटोकॉर्पची ३६% भागीदारी असलेल्या ‘Euler Motors’चा हरियाणामध्ये १०० कोटींचा नवा प्रकल्प!
2

Hero Motocorp: हीरो मोटोकॉर्पची ३६% भागीदारी असलेल्या ‘Euler Motors’चा हरियाणामध्ये १०० कोटींचा नवा प्रकल्प!

होंडा इलेक्ट्रिक मोटरसायकल बिझनेसचा डंका! EV कन्सेप्ट आणि ब्रँड फिल्मसाठी पटकावला रेड डॉट पुरस्कार २०२६
3

होंडा इलेक्ट्रिक मोटरसायकल बिझनेसचा डंका! EV कन्सेप्ट आणि ब्रँड फिल्मसाठी पटकावला रेड डॉट पुरस्कार २०२६

अॅमेझॉनवर १५००W फॅट-टायर ई-बाईक अवघ्या ४५,००० रुपयांमध्ये मध्ये उपलब्ध!  जाणून घ्या सविस्तर माहिती
4

अॅमेझॉनवर १५००W फॅट-टायर ई-बाईक अवघ्या ४५,००० रुपयांमध्ये मध्ये उपलब्ध!  जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.