Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या आणि अधिक आकर्षक रंग रूपात Kawasaki Ninja 650 लाँच, जाणून घ्या नवीन किंमत

भारतीय दुचाकी मार्केटमध्ये कावासाकीच्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. नुकतीच Kawasaki Ninja 650 नवीन रंग रूपात लाँच झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 24, 2025 | 07:29 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • 2026 Kawasaki Ninja 650 नव्या रंगात झाली लाँच
  • मिळाला Lime Green कलर
  • किमतीत 14000 रुपयांची वाढ
भारतीय ऑटो बाजारात हाय परफॉर्मन्स बाईक सगळ्यांनाच आवडतात. म्हणूनच तर आजही एखादी पॉवरफुल बाईक रस्त्यावरून जरी जाताना दिसली की अनेक जणांच्या नजर त्या बाईकवर रोखल्या जातात. भारतात अनेक उत्तम हाय परफॉर्मन्स बाईक उत्पादक कंपन्या आहेत, अशीच एक बाईक-उत्पादक कंपनी म्हणजे Kawasaki.

कावासाकीने भारतीय दुचाकी बाजारात 2026 ची कावासाकी निन्जा 650 लाँच झाली आहे. यावेळी ही बाईक मेकॅनिकल आणि फीचर्सच्या बाबतीत तशीच राहिली असून ती एका नवीन कलर ऑप्शनसह आणली आहे, जी खूपच प्रभावी दिसते.

Year Ender 2025: Tata Sierra ते Maruti Victoris, या वर्षी लाँच झाल्या एकापेक्षा एक SUVs

किती आहे किंमत?

नवीन Kawasaki Ninja 650 ची किंमत 7.91 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे, जी 2025 च्या मॉडेलची किंमत 7.77 लाख (एक्स-शोरूम) रुपये होती. नवीन मॉडेलची किंमत मागील मॉडेलपेक्षा 14000 रुपयांनी जास्त आहे.

2026 Ninja 650 मध्ये नवीन काय?

ही बाईक एका नवीन लाईम ग्रीन रंगात आणली गेली आहे, जी त्याला थोडेसे फ्रेश लूक देते. मनोरंजक म्हणजे, कावासाकीने 2026 मॉडेलच्या नवीन इमेजेस देखील जारी केलेल्या नाहीत. कंपनीने जुन्या मॉडेलच्या इमेजेसवर नवीन रंग डिजिटली प्रदर्शित केले आहे, ज्यामुळे हे अपडेट किती मर्यादित आहे हे स्पष्ट होते.

Tata Motors चा नाद नाही करायचा! ‘या’ कारमध्ये मिळेल Range-Rover मधील फीचर्स अन् 500 किमीपेक्षा जास्त रेंज

कोणत्या गोष्टी बदलल्या नाहीत?

2026 Ninja 650 मध्ये त्याच 649 सीसी पॅरलल-ट्विन इंजिनचा वापर केला जातो, जो 68 पीएस पॉवर आणि 64 एनएम टॉर्क निर्माण करतो. यात असिस्ट आणि स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. चेसिस, सस्पेंशन सेटअप, ब्रेकिंग हार्डवेअर आणि 17-इंच व्हील्स तसेच आहेत.

फीचर्सच्या बाबतीत, ही बाईक समान स्पोर्टी रायडिंग पोझिशन, ट्विन एलईडी हेडलाइट्स आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 4.3-इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कायम ठेवते. 2026 मॉडेल रायडिंग अनुभव, आराम आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत 2025 निन्जा 650 पेक्षा वेगळे नसेल.

Web Title: Kawsaki ninja 650 updated with new lime green colour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kawasaki Bike price

संबंधित बातम्या

Year Ender 2025: Tata Sierra ते Maruti Victoris, या वर्षी लाँच झाल्या एकापेक्षा एक SUVs
1

Year Ender 2025: Tata Sierra ते Maruti Victoris, या वर्षी लाँच झाल्या एकापेक्षा एक SUVs

Tata Motors चा नाद नाही करायचा! ‘या’ कारमध्ये मिळेल Range-Rover मधील फीचर्स अन् 500 किमीपेक्षा जास्त रेंज
2

Tata Motors चा नाद नाही करायचा! ‘या’ कारमध्ये मिळेल Range-Rover मधील फीचर्स अन् 500 किमीपेक्षा जास्त रेंज

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा
3

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार
4

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.