• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Keep These Things In Mind While Buying Electric Bicycle

Electric bicycle खरेदी करण्याचा विचार आहे? मग ध्यानात ठेवा ‘या’ गोष्टी

अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक सायकल्सची मागणी वाढली आहे. लोकं या सायकल्सकडे अधिक आकर्षित होत आहेत. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक सायकल घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. या बातमीत आपण जाणून घेऊया ही सायकल घेताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 04, 2024 | 05:28 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे वारे जोरदार वेगाने वाहताना दिसत आहे. पेट्रोल, सीएनजी, आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक जण आता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. आधी इलेक्ट्रिक कार्स आल्या मग इलेक्ट्रिक बाईक्स लाँच झाल्या. आणि आता इलेक्ट्रिक सायकल सुद्धा मार्केटमध्ये येत आहेत.

येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक कंपनीज मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आणत आहे. सध्या सायकल्स सुद्धा इलेक्ट्रिक होत आहे. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक सायकल घेण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुमचा प्रवास हा ठराविक अंतरापर्यंतच असेल तर इलेक्ट्रिक सायकल घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला सांगत आहोत की ई-सायकल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तसेच ही इलेक्ट्रिक सायकल रस्त्यावर कशाप्रकारे चालवावी.

हे देखील वाचा: अरेच्चा! दिल्लीत चक्क ट्रॅफिक पोलीस देत आहे ५० हजार रुपयांचं बक्षीस, नेमकं कारण काय?

इलेक्ट्रिक सायकल खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • नामांकित कंपनीकडूनच ई-सायकल खरेदी करा.
  • लोकल कंपनीची ई-सायकल खरेदी करणे टाळा.
  • सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी कोणतीही अडचण नसावी.
  • बेकायदेशीरपणे बनवलेल्या ई-सायकल खरेदी करू नका.
  • साध्या पेडल्ससह ई-सायकल खरेदी करा.

सराव करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • स्वच्छ आणि शांत ठिकाणी ई-सायकल चालवण्याचा सराव करा.
  • तुमच्या ई-सायकलच्या सिस्टम्स हळू पण नीट समजून घ्या.
  • सतत ई-सायकल चालवण्याचा सराव करून तुमची राइड सुधारा.
हे देखील वाचा: नितीन गडकरी यांची जबरदस्त योजना! भारताची इंधन आयात होणार कमी, वाहनेही होणार स्वस्त

रस्यावर अशाप्रकारे चालवा सायकल

  • ई-सायकल चालवायला शिकल्यानंतर रस्त्यावरील सुरक्षा नियम नीट समजून घ्या.
  • रस्त्यावर ठराविक वेगात ई-सायकल चालवण्याचा प्रयत्न करा.
  • सायकल सुरू करण्यापूर्वी त्याचे सर्व भाग व्यवस्थित काम करत आहेत का ते तपासा.
  • अंधारलेल्या ठिकाणी जाताना समोरून आणि मागून प्रकाश येत आहे हे लक्षात ठेवून सायकल चालवा.
रस्त्यावर ई-सायकल चालवताना या वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास अपघात टाळता येऊ शकतात. एवढेच नाही तर रस्त्यावर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासोबतच आपण लोकांचे जीवनही सुरक्षित ठेवता येईल. इलेक्ट्रिक सायकल घेणे हा उत्तम पर्याय असू शकतो. जर तुमचा प्रवास जवळच्या जवळ असेल तर नक्कीच बाइक घेण्यापेक्षा इलेक्ट्रिक सायकल घेतलेली बरी.

Web Title: Keep these things in mind while buying electric bicycle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 05:28 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dagdusheth Halwai Ganapati : नववार्षातील पहिली अंगारकी चतुर्थी : दगडूशेठ’ गणपती मंदिरात भाविकांची पहाटेपासून अलोट गर्दी

Dagdusheth Halwai Ganapati : नववार्षातील पहिली अंगारकी चतुर्थी : दगडूशेठ’ गणपती मंदिरात भाविकांची पहाटेपासून अलोट गर्दी

Jan 06, 2026 | 05:06 PM
‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 

Jan 06, 2026 | 05:04 PM
Weekly Love Horoscope : कोणाच्या वाटेला धोका, तर कोणाच्या आयुष्याला नवं वळण, ‘या’ राशींचं नशीब पालटणार; पाहा राशीभविष्य

Weekly Love Horoscope : कोणाच्या वाटेला धोका, तर कोणाच्या आयुष्याला नवं वळण, ‘या’ राशींचं नशीब पालटणार; पाहा राशीभविष्य

Jan 06, 2026 | 04:58 PM
Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Jan 06, 2026 | 04:58 PM
ईशान खट्टरचा ‘होमबाउंड’ Oscar च्या आणखीन जवळ! भारताला पुन्हा मिळणार ऑस्कर?

ईशान खट्टरचा ‘होमबाउंड’ Oscar च्या आणखीन जवळ! भारताला पुन्हा मिळणार ऑस्कर?

Jan 06, 2026 | 04:56 PM
विश्वचषक महत्त्वाची भूमिका बजावणार! क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला आदर मिळवून देण्याचा कर्णधार रझाचा निर्धार 

विश्वचषक महत्त्वाची भूमिका बजावणार! क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला आदर मिळवून देण्याचा कर्णधार रझाचा निर्धार 

Jan 06, 2026 | 04:51 PM
Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Jan 06, 2026 | 04:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM
सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

Jan 06, 2026 | 03:26 PM
Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Jan 06, 2026 | 03:21 PM
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM
Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Jan 05, 2026 | 07:47 PM
Pune Election :  लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण –  मिनल धनवटे

Pune Election : लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण – मिनल धनवटे

Jan 05, 2026 | 07:40 PM
Sangli News :  लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Sangli News : लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Jan 05, 2026 | 07:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.