Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keeway India ची नवीन क्रुझर बाईक झाली लाँच! एक्स शोरूम किंमत 4.22 लाख रुपये, फीचर्स..

Keeway India ने त्यांची नवीन क्रुझर बाईक सादर केली आहे. कंपनीने ही बाईक नवीन लूक आणि रंगात सादर केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 29, 2026 | 04:35 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Keeway India ची नवीन बाईक लाँच
  • नव्या लूकमध्ये बाईकमध्ये सादर
  • किंमत 4.22 लाख रुपयांपासून सुरु
Keeway India ने आपली क्रूझर बाईक Keeway V302C चा 2026 मॉडेल नव्या अवतारात लाँच केला आहे. या नव्या मॉडेलमध्ये डिझाइनमध्ये किरकोळ बदल करण्यात आले असले, तरी इंजिन आणि परफॉर्मन्स पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहेत. या क्रूझर बाईकची एक्स-शोरूम किंमत 4.22 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

बाईकला मिळाले नवीन रंग आणि डिझाइन

2026 मॉडेलमधील सर्वात मोठा बदल म्हणजे नव्या पिवळ्या (Yellow) रंगाचा समावेश. हा रंग आधीपासून उपलब्ध असलेल्या लाल (Red) आणि काळ्या (Black) रंगांसोबत उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. रंगात बदल झाला असला तरी V302C चे एकूण डिझाइन पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्याचा निओ-रेट्रो क्रूझर लूक कायम राखण्यात आला आहे, जो भारतात लाँचपासूनच त्याची खास ओळख बनला आहे.

Updated Hyundai Ioniq 5 भारतीय बाजारात लॉन्च! देण्यात आला प्रीमियम लुक

इंजिन आणि परफॉर्मन्स

मेकॅनिकलदृष्ट्या ही बाईक जुन्या मॉडेलसारखीच आहे. यात 298cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड V-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनची खासियत म्हणजे यामध्ये बेल्ट-ड्राइव्ह सिस्टम दिली आहे, जी या सेगमेंटमध्ये वेगळी ठरते. हे इंजिन 8,500rpm वर 29.5hp पॉवर आणि 6,500rpm वर 26.5Nm टॉर्क जनरेट करते.

चेसिस आणि ब्रेकिंग सिस्टम

या बाईकमध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ॲब्जॉर्बर्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढील चाकात 300mm डिस्क ब्रेक आणि मागील चाकात 240mm डिस्क ब्रेक दिले आहेत. यासोबतच सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनल ABS ची सुविधा देण्यात आली आहे.

Car Cooling Tips: कारमध्ये AC चालवल्याने खिसा होतोय रिकामा? 1 तासात नक्की किती पेट्रोल खर्च होतं? वाचा सविस्तर

किंमत

2026 Keeway V302C ची किंमत सध्या 4.22 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याआधी या बाईकची किंमत 4.29 लाख रुपये होती. नंतर कर सवलतीचा लाभ देण्यासाठी ती तात्पुरती 3.99 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती. आता नव्या मॉडेलसह किंमत पुन्हा वाढवण्यात आली आहे.

Web Title: Keeway v302c new model 2026 launched know price anf features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन!ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी!
1

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन!ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी!

2025-26 च्या अर्थसंकल्पातून ऑटोमोबाईल क्षेत्राला किती निधी आला? कुठे खर्च झाला आणि काय मिळाले वाहन उद्योगाला? सविस्तर जाणून घ्या
2

2025-26 च्या अर्थसंकल्पातून ऑटोमोबाईल क्षेत्राला किती निधी आला? कुठे खर्च झाला आणि काय मिळाले वाहन उद्योगाला? सविस्तर जाणून घ्या

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!
3

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?
4

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.