Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia च्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये बोलबाला ! फक्त 3 वर्षात पार केला 2 लाख युनिट विक्रीचा टप्‍पा

किया मोटर्स मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर करत असते, ज्याला ग्राहकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळतो. आता नुकतेच कंपनीच्या एका कारने मार्केटमध्ये 2 लाख युनिट विक्रीचा टप्‍पा पार केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2025 | 07:16 PM
Kia च्या 'या' कारचा मार्केटमध्ये बोलबाला ! फक्त 3 वर्षात पार केला 2 लाख युनिट विक्रीचा टप्‍पा

Kia च्या 'या' कारचा मार्केटमध्ये बोलबाला ! फक्त 3 वर्षात पार केला 2 लाख युनिट विक्रीचा टप्‍पा

Follow Us
Close
Follow Us:

किया या आघाडीच्‍या मास प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आज त्‍यांचे लोकप्रिय उत्‍पादन Kia Carens च्‍या लाँचच्‍या 36 महिन्‍यांमध्‍ये 2 लाखाहून अधिक युनिट्सच्‍या विक्रीचा टप्‍पा गाठल्‍याची घोषणा केली. किया इंडियाची फॅमिली मूव्‍हर तिच्‍या रेंजमधील झपाट्याने विक्री होणारी व्हेईकल ठरली आहे, जेथे आरामदायीपणा, एैसपैस जागा, तंत्रज्ञान आणि स्‍टाइलच्‍या कॉम्बिनेशनचा शोध घेणाऱ्या भारतातील कुटुंबामध्‍ये आपला दर्जा स्‍थापित करत आहे. व्‍यावहारिकता व प्रीमियम फीचर्सचे प्रबळ कॉम्बिनेशन असलेली ही व्हेईकल वैविध्‍यता आणि वैशिष्‍ट्य-संपन्‍न गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांशी संलग्‍न होत आहे.

किया कॅरेन्‍सच्‍या लोकप्रियतेमधून तिच्‍या टॉप ट्रिम्‍ससाठी प्रबळ मागणी दिसून येते, ज्‍यांचे एकूण विक्रीमध्‍ये 24 टक्‍के योगदान आहे. सनरूफ, मल्‍टी-ड्राइव्‍ह मोड्स, हवेशीर सीट्स, किया कनेक्‍ट अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी विशेषत: या व्हेरियंट्सना ग्राहकांमध्‍ये लोकप्रिय बनवले आहे. पॉवरट्रेन पसंतींच्‍या संदर्भात पेट्रोल व्हेरियंट 58 टक्‍के विक्रीसह अग्रस्‍थानी आहे, ज्‍यानंतर 42 टक्‍के विक्रीसह डिझेल व्हेरियंटचा क्रमांक आहे. 32 टक्‍के ग्राहक ऑटोमॅटिक व आयएमटीचा अवलंब करण्‍यासह दोन्‍ही ट्रान्‍समिशन पर्यायांमधून सहज ड्रायव्हिंग व सोयीसुविधा मिळतात. दुसरीकडे, 28 टक्‍के ग्राहकांनी सनरूफ असलेल्‍या व्हेरियंट्सना प्राधान्‍य दिले आणि एकूण उत्‍पादन विक्रीपैकी 95 टक्‍के विक्री 7-सीटर मॉडेल्‍समधून झाली, ज्‍यामुळे ही वास्‍तविक फॅमिली कार असल्‍याचे दिसून येते.

Apache चा सर्वात स्वस्त मॉडेल होईल तुमचा ! फक्त जाणून घ्या EMI चा पूर्ण हिशोब

किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष हरदीप सिंग ब्रार म्‍हणाले, ”किया कॅरेन्‍सच्‍या यशामधून विश्‍वास व नाविन्‍यता दिसून येतात, ज्‍याला भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांबाबत आम्‍हाला असलेल्‍या सखोल माहितीचे पाठबळ मिळत आहे. प्रगत फीचर्स, एैसपैस इंटीरिअर्स आणि तडजोड न करणारी सुरक्षितता यांसह कॅरेन्‍सने फॅमिली मूव्‍हर सेगमेंटला नव्‍या उंचीवर नेले आहे. 2 लाखाहून अधिक कुटुंबाचा विश्‍वास संपादित करत आणि सातत्‍यपूर्ण मासिक विक्रीसह या टप्‍प्‍यामधून कॅरेन्‍सची वाढती अपील दिसून येते. यामधून आम्‍हाला सर्वोत्तमतेसंदर्भातील मर्यादांना दूर करत राहण्‍यास आणि प्रत्‍येक प्रवास अधिक आरामदायी, कनेक्‍टेड व आनंददायी करणारी उत्‍पादने वितरित करत राहण्‍यास प्रे‍रणा मिळाली आहे.”

Maharashtra Budget 2025 मध्ये महत्वाचा निर्णय ! चारचाकी गाड्यांवर 1 टक्क्यांनी करवाढ होणार

किया कॅरेन्‍सने मार्केटमध्ये किया इंडियाचे स्‍थान प्रबळ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशांतर्गत बाजारपेठेव्‍यतिरिक्‍त कॅरेन्‍सला आंतरराष्‍ट्रीय मान्‍यता देखील मिळाली आहे, जेथे 70 हून अधिक देशांमध्‍ये 24,064 युनिट्स निर्यात करण्‍यात आले आहेत. या वाढत्‍या जागतिक मागणीमधून ग्राहकांच्‍या विविध गरजांना अनुसरून जागतिक दर्जाचे गतीशीलता सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती कियाची कटिबद्धता दिसून येते.

Web Title: Kia carens crossed the 2 lakh unit sales milestone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 07:16 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kia Motors

संबंधित बातम्या

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ
1

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त
2

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त

Tubeless Tyres विसरून जावा! आता येताय Airless Tyres, ‘अशाप्रकारे’ ड्रायव्हर आणि प्रवाशी राहतील सुरक्षित
3

Tubeless Tyres विसरून जावा! आता येताय Airless Tyres, ‘अशाप्रकारे’ ड्रायव्हर आणि प्रवाशी राहतील सुरक्षित

VinFast ची Electric MPV टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट, जाणून घ्या फीचर्स
4

VinFast ची Electric MPV टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट, जाणून घ्या फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.