Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कार्सची डिमांड वाढतच चालली आहे. नुकतेच जानेवारी 2026 मध्ये किती इलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली? याबद्दल माहिती मिळाली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतीय ऑटो बाजारात EVs ला भरपूर मागणी मिळतेय
  • जानेवारी 2026 मध्ये 18,470 इलेक्ट्रिक कारची झाली विक्री
  • या कंपन्यांचा मार्केटमध्ये दबदबा
एकीकडे इंधनाच्या मागणीत वाढ होत असताना दुसरीकडे मात्र अनेक ग्राहक Electric Car खरेदी करत आहे. यामुळेच तर 2025 मध्ये आपल्याला भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक कार सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसल्या. आता जानेवारी 2026 मध्ये देखील भारतामध्ये इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या (EV) विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. या महिन्यात एकूण 18,470 युनिट्सची किरकोळ विक्री झाली. जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 11,935 युनिट्स इतका होता. म्हणजेच वर्षभरात सुमारे 54.75 टक्क्यांची वाढ झाली असून तब्बल 6,535 युनिट्स अधिक विक्री झाली आहे. या आकडेवारीवरून देशात इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते.

Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स

ईव्हीची बाजारपेठेतील वाढती हिस्सेदारी

जानेवारी 2026 मध्ये एकूण प्रवासी वाहन विक्रीत इलेक्ट्रिक कारचा वाटा 3.60 टक्के राहिला. डिसेंबर 2025 मध्ये हा वाटा 3.94 टक्के होता, तर जानेवारी 2025 मध्ये तो केवळ 2.49 टक्के होता. यावरून एका वर्षात ईव्हीच्या बाजारहिस्स्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसते. ग्राहक आता पेट्रोल-डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक पर्यायांकडे अधिक वळत आहेत.

टाटा, एमजी आणि महिंद्राचे वर्चस्व

जानेवारी 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार बाजारात Tata Motors, JSW MG Motor आणि Mahindra & Mahindra या तीन कंपन्यांचा दबदबा कायम राहिला. या तिन्ही कंपन्यांनी मिळून एकूण विक्रीपैकी सुमारे 89 टक्के हिस्सा मिळवला.

Tata Motors ने 8,007 युनिट्सची विक्री करून पहिला क्रमांक कायम ठेवला. कंपनीची वार्षिक वाढ 50.71 टक्के तर मासिक वाढ सुमारे 23.95 टक्के राहिली. कंपनीचा बाजारहिस्सा 43.35 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

दुसऱ्या क्रमांकावर JSW MG Motor राहिली. कंपनीने जानेवारी 2026 मध्ये 4,703 युनिट्सची विक्री केली. वार्षिक वाढ 3.82 टक्के, तर महिन्यागणिक 32.14 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

Mahindra & Mahindra ने सर्वाधिक वार्षिक वाढ नोंदवली. कंपनीने 3,668 युनिट्सची विक्री करत तब्बल 395.68 टक्क्यांची वार्षिक झेप घेतली. यावरून महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन बाजारात वेगाने आपली पकड मजबूत करत असल्याचे दिसते.

एकूणच, भारतातील इलेक्ट्रिक कार बाजार झपाट्याने वाढत असून येत्या काळात या क्षेत्रात स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: January 2026 electric car sales 18470 units of electric cars sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.