Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रीमियम इंटिरिअर, 435 किमीची रेंज आणि बरंच काही! Kia ची नवीन EV ‘या’ देशात लाँच; किंमत…

युरोपमध्ये Kia EV2 ही किआ मोटर्सची नवीन इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे. मात्र, भारतात ही कार कधी लाँच होणार? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2026 | 10:11 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • किआ मोटोर्सची नवीन इलेक्ट्रिक कार लाँच
  • युरोपमध्ये Kia EV2 युरोपात लाँच
  • किंमत अंदाजे 29 लाख रुपये
Kia ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार EV2 युरोपमध्ये लाँच केली आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार मानली जात आहे. जानेवारी 2026 मध्ये या कारचे पहिले अनावरण करण्यात आले होते आणि आता याची किंमत व व्हेरिएंट्सची माहितीही समोर आली आहे. जर्मनीसह अनेक युरोपीय देशांमध्ये तिची बुकिंग सुरू झाली आहे. या कारचे उत्पादन स्लोव्हाकियामध्ये केले जात असून अधिकाधिक ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 26,600 युरो म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच, ही कार लीजवरही उपलब्ध असल्याने कमी खर्चात वापरता येऊ शकते.

नाव मोठे मात्र दर्शन छोटे! 1 लिटर इंधनावर Tata Sierra किती देते मायलेज? ARAI च्या रिपोर्टने थेट डोळेच उघडले

व्हेरिएंट आणि रेंज

Kia EV2 चार वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. बेस ‘Light’ व्हेरिएंट 4-सीटर असून त्यात 42.2 kWh बॅटरी आणि 146 hp मोटर दिली आहे. ही कार सुमारे 317 किमी रेंज देते, जी शहरासाठी योग्य आहे. ‘Air’ व्हेरिएंट 5-सीटर असून त्यात दोन बॅटरी पर्याय आहेत, स्टँडर्ड आणि 61 kWh मोठी बॅटरी. मोठ्या बॅटरीसह ही कार सुमारे 453 किमीपर्यंत रेंज देते, जी लांब पल्ल्यासाठी उत्तम आहे.

Earth आणि GT-Line व्हेरिएंट्स

‘Earth’ व्हेरिएंट 4 आणि 5 सीट पर्यायात उपलब्ध आहे. यात 42.2 kWh बॅटरी आणि 146 hp मोटर देण्यात आली असून सुमारे 308 किमी रेंज मिळते. हा व्हेरिएंट परफॉर्मन्स आणि किंमत यामध्ये संतुलन साधतो. ‘GT-Line’ हा सर्वात प्रीमियम व्हेरिएंट असून त्यात 61 kWh बॅटरी आणि 135 hp मोटर दिली आहे. या व्हेरिएंटची रेंज सुमारे 413 किमी आहे आणि यात अधिक लक्झरी फीचर्स व स्पोर्टी डिझाइन मिळते.

तुमच्या हेल्मेटची एक्सपायरी डेट काय? अपघात होण्यापूर्वीच जाणून घ्या ते बदलण्याची योग्य वेळ!

फीचर्स आणि स्पर्धा

Kia EV2 मध्ये आकर्षक इंटीरियर, मोठे केबिन आणि आरामदायक सीट्स दिल्या आहेत. याशिवाय, यात आधुनिक टेक्नोलॉजी आणि स्मार्ट फीचर्सही उपलब्ध आहेत. युरोपमध्ये या कारचा सामना Renault, Citroen आणि Volkswagen यांच्या इलेक्ट्रिक कार्सशी होणार आहे. किंमत, रेंज आणि फीचर्सच्या जोरावर Kia EV2 या सेगमेंटमध्ये मजबूत स्पर्धक ठरू शकते.

Web Title: Kia new electric car kia ev2 launched in europe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kia Motors

संबंधित बातम्या

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?
1

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात
2

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक
3

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
4

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.