Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Sonet Vs Maruti Breeza: मायलेज, इंजिन, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?

भारतीय बाजारात Compact SUV सेगमेंटमध्ये अनेक दमदार कार ऑफर होत असतात. Kia Sonet आणि Maruti Breeza या त्यातीलच कार. मात्र, यापैकी बेस्ट कार कोणती? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 21, 2025 | 05:12 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. यातही सर्वात जास्त मागणी ही SUV सेगमेंटमधील कार्सना असते. आता तर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लाँच होत आहे.

अनेक ऑटो कंपन्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. या सेगमेंटमध्ये Kia Sonet आणि Maruti Breeza लोकप्रिय आहेत. दोन्ही एसयूव्हीमध्ये इंजिन किती पॉवरफुल आहे? कोणत्या प्रकारचे फीचर्स यात उपलब्ध आहेत? या कार कोणत्या किंमतीत दिल्या जातात? यापैकी कोणती एसयूव्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकते. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

सिंगल चार्जवर 548 KM ची रेंज ! प्रिमियम इलेक्ट्रिक कार MG M9 झाली लाँच, किंमत किती?

फीचर्स

Kia Sonet मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी लाईट्स, ड्युअल टोन एक्सटिरिअर, 16 इंच अलॉय व्हील्स, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अ‍ॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, बोस ऑडिओ सिस्टम, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रिअर एसी व्हेंट, ऑटो टेम्परेचर कंट्रोल अशी फीचर्स आहेत.

त्याच वेळी, मारुती ब्रेझामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, नऊ इंचाचा स्मार्ट प्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, रियर एसी व्हेंट, प्रोजेक्टर हेडलॅम्प, शार्क फिन अँटेना, गियर शिफ्ट इंडिकेटर अशी फीचर्स आहेत.

इंजिन

किया सोनेटमध्ये अनेक इंजिन ऑप्शन्स दिले आहेत. यामध्ये 1.2 लिटर स्मार्टस्ट्रीम, एक लिटर टर्बो पेट्रोल, 1.5 लिटर सीआरडीआय डिझेल इंजिनचा समावेश आहे. इंजिनसोबतच, या एसयूव्हीमध्ये अनेक ट्रान्समिशन पर्याय देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड आयएमटी, 7 स्पीड डीसीटी, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड ऑटोमॅटिक यांचा समावेश आहे.

फक्त 15 हजार रुपयांचा असेल EMI ! Maruti Suzuki Ertiga साठी किती करावा लागेल डाउन पेमेंट?

मारुती ब्रेझ्झाला 1.5 लिटर क्षमतेचे K15C स्मार्ट हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. जे याला 103.1 पीएसची पॉवर आणि 136.8 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. यात 48 लिटरचे फ्युएल टॅंक आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह, ही एसयूव्ही एका लिटरमध्ये 19.89 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, ही एसयूव्ही 19.80 किलोमीटर मायलेज देते.

किंमत किती?

किआ सोनेटची एक्स-शोरूम किंमत ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १४.९९ लाख रुपये आहे.

त्याच वेळी, मारुती ब्रेझा एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ८.६९ लाख रुपये आहे आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १३.९८ लाख रुपये आहे.

Web Title: Kia sonet vs maruti breeza which car is the best in terms of mileage engine features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • automobile
  • Kia Motors
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स
1

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
2

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
3

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
4

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.